राहुल गांधी मूर्ख आहे, सुब्रह्मण्यम स्वामींचा पलटवार
ब्रिटिश नागरिकतेबाबत अनेक प्रश्नांच्या जंजाळात सापडलेल्या राहुल गांधींना भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी 'मूर्ख' करार दिलंय.
Apr 1, 2016, 05:07 PM ISTराजना धमकी, भाजप नेत्याच्या कार्यलयावर हल्ला
राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांना धमकी देणारे भाजप नेते मोहित कंबोज यांच्या दिंडोशीमधल्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे.
Mar 12, 2016, 11:39 PM ISTउत्तर भारतीय नेत्याची राज ठाकरेंना धमकी
परप्रांतियांना मुंबईत रिक्षाची परमिट मिळत असतील तर त्या नव्या रिक्षा जाळा असे आदेश राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले होते. यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. पण या वादामध्ये आता तेल टाकण्याचंच काम सुरु झालं आहे.
Mar 12, 2016, 10:02 PM ISTउत्तर भारतीय नेत्याची राज ठाकरेंना धमकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2016, 08:59 PM ISTमुख्यमंत्र्यांचं विरोधकांना उत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2016, 07:22 PM ISTराहुल गांधींचं शीर कापणाऱ्याचं मंदिर उभारू, भाजप नेत्याची मुक्ताफळं
राहुल गांधी यांचं शीर कापून आणणाऱ्याचं मंदिर उभारू, अशी खळबळजनक घोषणा एका भाजप नेत्यानं केलीय. यामुळे, सर्व स्तरांतून भाजपवर टीका होतेय.
Feb 23, 2016, 12:52 PM ISTदहशतवादी अफजल गुरू, मकबूल भटच्या अस्थिंसाठी काश्मीर बंद
संसदेवरी हल्ल्यातील मुख्य सूत्रधार अफजल गुरूसाठी जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा वातावरण तापलंय.
Feb 9, 2016, 01:32 PM ISTकाशीकापडी जात-पंचायतीच्या 'त्या' नऊ पंचांना अटक
नाशिकमधल्या काशी कापडी समाजातील महिलेवर अनिष्ट प्रथा लादल्याप्रकरणी पुण्यातील खडक पोलिसांनी काशी कापडी जातपंचायतीच्या नऊ पंचांना अटक केलीय. 'झी २४ तास'ने सर्वप्रथम हे वृत्त प्रसारित केलं होतं. त्यानंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली.
Jan 6, 2016, 12:58 PM IST'कसाब'फेम कोठडीत राष्ट्रवादी नेता!
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांची रवानगी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी क्रूरकर्मा कसाब याच्यासाठी बनवण्यात आलेल्या विशेष कारागृहात करण्यात आलीय.
Nov 28, 2015, 10:18 AM ISTकडोंमपात भाजप नेत्यांनीच केला मुख्यमंत्र्यांचा डाव?
नुकत्याच कल्याण डोंबिवली निवडणुका पार पडल्यात... निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर सभेत शिवनेसेनेला तोडीस तोड प्रत्यूत्तर देताना दिसले... पण, या निवडणुकीत भाजपचा दुसरा एकही बडा नेता मुख्यमंत्र्यांना साथ देऊन रणांगणात उतरलेला दिसला नाही...
Nov 6, 2015, 02:57 PM ISTप्रचार संपल्यानंतर सेनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला, गाडीची तोडफोड
कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्या निमित्तानं सुरु झालेला शिवसेना भाजपमधला संघर्ष आता भयानक स्वरुप धारण करताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीचा प्रचार संपला असताना शुक्रवारी डोंबिवलीमध्ये रात्री राडा झाला.
Oct 31, 2015, 06:05 PM ISTमीरारोडमध्ये शिवसेना नेत्यावर गोळीबार; प्रकृती अत्यवस्थ
मुंबईनजिक मीरारोड भागातील काशिमिरा इथं मंगळवारी रात्री उशीरा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यावर गोळीबार करण्यात आलाय.
Oct 28, 2015, 11:59 AM ISTछोटा राजन अटकेत आता गँगचा म्होरक्या कोण?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 12:46 PM IST