latur

शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे 'हे' असणार नवीन उत्तराधिकारी

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्याबाबत अफवा पसरल्याने अहमदपूरच्या भक्तीस्थळावर भक्तांनी एकच गर्दी केली. 

Aug 29, 2020, 07:31 PM IST

महाराज शिवलिंग शिवाचार्य खरंच समाधी घेणार होते का?

लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर येथील लिंगायत समाजाचे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या जिवंत समाधीच्या अफवेने मोठी खळबळ उडाली होती. 

Aug 29, 2020, 11:27 AM IST

लातूरमध्ये महाराजांबद्दल अफवा पसरली आणि गर्दी लोटली, सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा

लातूरमधल्या महाराजांबद्दल एक अफवा पसरली आणि बघता बघता प्रचंड गर्दी झाली. 

Aug 28, 2020, 11:17 PM IST
Latur Rumors About Dr Shivling Shivacharya Maharaj PT3M5S

लातूर | डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांबद्दल अफवा

लातूर | डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांबद्दल अफवा

Aug 28, 2020, 07:55 PM IST

कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा देणारे 'हे' ठरले भाजपचे पहिले आमदार

 कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर प्लाझ्मा दान करणारे ते पहिले भाजपचे आमदार 

Aug 23, 2020, 05:12 PM IST

औसामध्ये ४० दिवसाआड पाणी, धरणही पडलंय कोरडं

 नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरु असून अनेकांना पाणी विकत घ्यावं लागतय.

Aug 23, 2020, 04:43 PM IST
Latur Doctors Oppose Government Decision Of Reserved Beds For Corona Positive Patients PT2M34S

लातूर | ८० टक्के खाटा राखीव ठेवण्यास डॉक्टरांचा विरोध

Latur Doctors Oppose Government Decision Of Reserved Beds For Corona Positive Patients

Aug 13, 2020, 07:35 PM IST

लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन १७ ऑगस्टपासून मागे घेणार

कोविड-१९ च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्ह्यात १ ऑगस्टपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या १३ ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार आहे.

Aug 11, 2020, 07:21 AM IST

कोविड सेंटरच्या हलगर्जीपणामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा पायऱ्यांवर पडून मृत्यू

त्यांना हलकासा खोकलाही होता तसेच त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रासही होता. 

Aug 8, 2020, 03:33 PM IST

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुणे येथे निधन

 माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुणे येथे निधन झाले.  

Aug 5, 2020, 07:41 AM IST

झी २४ तास इम्पॅक्ट : हालाखीच्या परिस्थितीत दहावीत घवघवीत यश, शिक्षणमंत्र्यांनी घेतली दखल

वडिलांचं छत्र हरपलं... निकालाच्या आदल्याच दिवशी आईचा मृत्यू...हालाखीच्या परिस्थितीतही दहावीत मिळवलं घवघवीत यश...

Aug 4, 2020, 04:46 PM IST