latur

पुरात गाडीसह तरुण गेला वाहून, झाडाला लटकून दोन तास मृत्यूशी झुंज

लातूर येथे पुराच्या पाण्यात दुचाकीसह तरुण वाहून गेला. त्याला वाचविण्यात यश आले आहे. मात्र, दोन तास तो मृत्यूशी झुंज देत होता.

Sep 23, 2020, 04:51 PM IST

मराठवाडा, पश्चिम विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मराठवाड्यात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पूर आला आहे.  

Sep 16, 2020, 11:36 AM IST
Latur Vyapari Demand Help From Government For Damange Cause To Goods PT1M28S

लातूरात अनेक दुकानात पावसाचे पाणी, महामार्गाच्या अर्धवट कामाचा व्यापाऱ्यांना फटका

व्यापाऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.

Sep 16, 2020, 09:52 AM IST

मराठा आरक्षणाला स्थिगिती, लातूर येथे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

 मराठा आरक्षण स्थगिती निर्णयाविरोधात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  

Sep 10, 2020, 03:48 PM IST

शासकीय कोविड केअर सेंटर बाहेर कोरोना रुग्ण पडून

मेडिकल कॉलेजच्या बाहेर एक कोरोना रुग्ण बाहेर पडलेल्या अवस्थेत

Sep 7, 2020, 07:34 AM IST

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

लिंगायत धर्मगुरू डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्यावर काल रात्री उशिरा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Sep 2, 2020, 08:18 AM IST
Dharma guru Shivling Shivacharya Maharaj passed away PT2M11S

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन

काही दिवसांपूर्वी शिवलिंग शिवाचार्य महाराज जिवंतपणे समाधी घेणार असल्याची अफवा पसरली होती. 

Sep 1, 2020, 08:51 PM IST

चिमुरडी वारंवार रडल्यानं मामाकडून पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या

मामाने पाण्याच्या टाकीत बुडवून केली भाचीची हत्या

Aug 31, 2020, 07:02 AM IST

शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे 'हे' असणार नवीन उत्तराधिकारी

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्याबाबत अफवा पसरल्याने अहमदपूरच्या भक्तीस्थळावर भक्तांनी एकच गर्दी केली. 

Aug 29, 2020, 07:31 PM IST

महाराज शिवलिंग शिवाचार्य खरंच समाधी घेणार होते का?

लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर येथील लिंगायत समाजाचे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या जिवंत समाधीच्या अफवेने मोठी खळबळ उडाली होती. 

Aug 29, 2020, 11:27 AM IST