latur

Will Amit Deshmukh join BJP? Sambhaji Nilangekar's statement ignited the discussion PT2M52S

Video | काँग्रेस नेते Amit Deshmukh भाजपच्या वाटेवर?

Will Amit Deshmukh join BJP? Sambhaji Nilangekar's statement ignited the discussion

Jan 12, 2023, 11:15 AM IST

19 व्या वर्षी सैन्यात भरती, 6 जणांच्या कुटुंबाची जबाबदारी.... कर्तव्य बजावताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला आलं वीरमरण

गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्राच्या सुपुत्राची मृत्यूसोबत असलेली झुंज अखेर संपली आहे. जवानाच्या मृत्यूनंतर गावात शोककळा पसरली आहे.

Jan 11, 2023, 06:59 PM IST

Weather Update : थंडी वाढतीये...काळजी घ्या, येत्या 48 तासांत 'या' जिल्ह्यात येणार थंडीची लाट!

Maharastra Weather Update: येत्या 48 तासात मुंबईसह महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट, हवामान खात्याचा इशारा दिलाय.

Jan 9, 2023, 08:50 PM IST

काल नको होती, आजही नकोच आहे! जन्मदात्या आईनेच तीन दिवसांच्या चिमुरडीचा घोटला गळा

मुलगी शिकली प्रगती झाली... पण मुलीचा जन्माला तर येऊ द्या, नकोच ती मुलगी या मानसिकतेमुळे आजही अंगावर काटा आणणाऱ्या घटना घडत असतात. 

Jan 7, 2023, 02:39 PM IST

पत्नीच्या सरंपच पदाचा प्रचार करतानाच पतीचा मृत्यू; स्टेजवर घडली भयानक घटना

अमर नाडे असं मृत व्यक्तीचे नाव आहे. अमर यांची पत्नी अमृता नाडे सरपंचपदाची निवडणुक लढवत आहे. लातुर येथील  मुरूड परिवर्तन पॅनेल तर्फे अमृता नाडे निवडणुक लञवत आहेत.  पत्नीच्या प्रचारासाठी त्यांनी जाहीर सभेचे आयोजन केले होते. सभा सुरु असताना अमर नाडे यांचे भाषण करून ते स्टेजवर बसले होते. अचानक त्यांना चक्कर आली आणी ते खाली कोसळले.

Dec 15, 2022, 04:45 PM IST

सीमावादाचा प्रश्न पेटला! पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ आता मराठवाड्यातील ग्रामस्थांना जायचंय कर्नाटकात

स्वतंत्र ग्रामपंचायत द्या अन्यथा येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकून आम्ही कर्नाटकात(Karnataka) सामील होऊ असा इशारा लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यातील बोंबळी( बुद्रुक) च्या गावकऱ्यांनी दिला आहे.

Dec 7, 2022, 06:22 PM IST

रितेश-जेनेलिया अडचणीत, तरीही Diwali Celebrations, पाहा VIDEO

सध्या सगळीकडेच दिवाळीची धुमधाम सुरू झाली आहे. त्यामुळे आता सेलिब्रेटींमध्येही (Diwali Celebs Party) दिवाळीची जय्यत तयारी दिसून येते आहे. सगळेच सध्या दिवाळी पार्टी मूडमध्ये आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरी सेलिब्रेटी दिवाळी सेलिब्रेशन (Diwali Celebrations) सूरू झालं आहे. 

Oct 21, 2022, 08:02 PM IST