'माझ्या आयुष्यात निर्णय...', आई-वडिलांवर का भडकली रश्मिका?
रश्मिकानं नुकत्याच एका चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
Oct 7, 2022, 04:27 PM ISTGarlic Benefits: रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाणे फायदेशीर का आहे? या आजारांपासून संरक्षण मिळेल
Raw Garlic: लसूण हा आयुर्वेदाचा खजिना मानला जातो. कारण त्याच्या मदतीने आपण अनेक गंभीर आजारांपासून दूर राहू शकतो. पोषण तज्ञाकडून जाणून घ्या त्याचे फायदे काय आहेत.
Oct 7, 2022, 04:24 PM IST5G Network: Jio 5G तुमच्या स्मार्टफोनवर सुरू करायचंय? या सोप्या स्टेप्स फॉलो करा
5G लॉन्च झाल्यानंतर जर तुम्हाला फोनमध्ये 5G सेवा वापरायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
Oct 7, 2022, 03:45 PM ISTIND-W vs PAK-W : मोबाईलवर पाहा फ्रीमध्ये Ind Vs Pak Live T20 सामना; फक्त करा ‘हे’ काम
Asia Cup 2022: टॉस जिंकत पाकिस्तानची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेवन, तुम्ही तो कुठे विनामूल्य पाहू शकता त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...
Oct 7, 2022, 02:46 PM ISTदिवाळीनंतर ग्रहणाची सावली! जाणून घ्या या वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाबद्दल...
यावर्षीच्या चंद्रग्रहणाची वेळ आणि स्थिती जाणून घेऊया खालील माहितीतून.
Oct 7, 2022, 02:12 PM ISTशिवबांच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्याला अडखळत बोलण्यामुळं हिणावलं... आजही सतावतो तो कटू अनुभव
पण तुम्हाला माहितीये का की एकेकाळी अडखळत किंवा तोतरं बोलण्यावरून शरदला अनेकदा रिजेक्शनला सामोरं जावं लागलं आहे.
Oct 7, 2022, 01:19 PM ISTPizza ऑर्डर करताय का? मग ही बातमी तुमच्यासाठी!
एखादा पदार्थ खावासा वाटला की, पटकन मोबाईलमधील अॅपद्वारे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करता आणि काही वेळातच तो पदार्थ तुम्ही सांगाल तिकडे डिलिव्हरी बॉयमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतो. आता या प्रक्रियेत तंत्रज्ञानाच्या मदतीने वैशिष्ट्यपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे.
Oct 7, 2022, 01:12 PM ISTWeb series पाहून फिल्मी स्टाईलने बँकेच्या तिजोरीवर डल्ला; यामध्ये तुमचे पैसे तर नाहीत?
Dombivli Crime: 365 दिवसांचं प्लानिंग करून Money Heist वेब सिरीज पाहून चोर बनलेल्या बॅंकेच्या कॅश मॅनेजरला अटक. वेब सिरीज पाहून त्याला बँकेच्या तिजोरीतून रोकड कशी लंपास करायची याची कल्पना आली.
Oct 7, 2022, 12:05 PM IST'....म्हणून हे वर्ष'; लोकप्रिय कलाकारानं नियतीपुढे टेकले हात, का आली त्याच्यावर ही वेळ?
असंच काहीसं लोकप्रिय कलाकाराच्या मुलाबाबत झाले आहे.
Oct 7, 2022, 11:56 AM ISTRepo rate Hike: सणासुदीत 'या' सरकारी बँकेने दिला झटका, आजपासून वाढणार ग्राहकांचा खर्च...
सणासुदीच्या काळात देशातील आणखी एका सरकारी बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. जाणून आता ग्राहकांचा किती खर्च वाढणार आहे....
Oct 7, 2022, 11:28 AM ISTपेट्रोल दरवाढीचं नो टेन्शच; Hero MotoCorp ची पहिली ई-स्कूटर लॉन्च, जाणून घ्या खास फीचर्स
Hero Electric Scooter Features: आज Hero MotoCorp देखील आपली पहिली ई-स्कूटर लॉन्च करणार आहे. या स्कूटरची किंमत आणि इतर फीचर्स काय असतील ते जाणून घेऊया.
Oct 7, 2022, 10:34 AM ISTलाल सिंग चड्ढाच्या अपशयानंतर Kareena लागली 'या' नव्या कामाला; Ekta Kapoor ची मिळाली साथ
काही दिवसांपूर्वी ती मुलगा जेह अली खानसोबत लंडनला (Kareena Kapoor at London) गेली होती.
Oct 6, 2022, 08:52 PM ISTप्रेग्नंट आलियाला त्यानं Kiss केलं तेव्हा... घरचे झाले शॉक!
सध्या आलियाच्या बेबी शॉवरचे फोटो सगळीकडेच व्हायरल होत (Alia Bhatt Baby Shower Photos) आहेत.
Oct 6, 2022, 08:00 PM IST'घरचेच माझ्यावर हसायचे पण आज...' प्रसिद्ध अभिनेत्यानं सांगितला धक्कादायक किस्सा
परंतु आजही त्याला आपल्या संघर्षातील अनेक दिवस आठवतात ज्याची आठवण तो आजही प्रेक्षकांना करून देतो त्याच्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केली आहे.
Oct 6, 2022, 05:51 PM ISTHealthy Drink: 'या' ज्युसचे सेवन करा अन् वाढवा रोगप्रतिकारशक्ती, मधुमेहींसाठी आहे रामबाण उपाय...
निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या आहारात फ्रूट डिटोक्स, ज्यूस, स्मूदी, मिल्कशेक्स आणि सॅलड (Salad) समाविष्ट करणे. गव्हासारखे सुपरफूड्सचा देखील आहारामध्ये समावेश करू शकता. आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती (immunity) मजबूत होईल. यासोबतच रोजचा व्यायाम, चांगली झोप, योग आणि ध्यानही केले पाहिजे. वास्तविक, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती आपल्याशी लढत राहते. त्यामुळेच आपल्याला स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.
Oct 6, 2022, 05:05 PM IST