UPI Payment आता इंटरनेट-पिनला बाय-बाय करा, हा एकदम Free वाला सुरक्षित पर्याय
Payment Without PIN Without Internet: UPI Payment आता सरकारने ही सेवा अधिक सोपी केली आहे. आता UPI Lite सेवा सुरु करण्यात आली आहे. जाणून घ्या UPI Lite बद्दल सविस्तर
Sep 22, 2022, 08:45 AM ISTVenus Transit 2022: 24 सप्टेंबरपासून या राशींच्या लोकांचे सोनेरीदिवस सुरु होणार, जगणार लग्झरी लाईफ
Shukra Gochar 2022: 24 सप्टेंबर रोजी 2 दिवसांनंतर शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. आणि यासोबतच 4 राशींचे सोनेरी दिवस सुरु होतील. या लोकांच्या जीवनात ऐशोआराम असेल. त्याचवेळी त्यांच्या प्रगतीत वाढ होईल.
Sep 22, 2022, 08:21 AM ISTTraffic ने बना दी जोडी ! ट्राफिक जाम झाले, तो तिच्या प्रेमात पडला आणि मग..., यांची प्रेमकहाणी सिनेमा स्टोरीपेक्षा कमी नाही!
Traffic ने बना दी जोडी ! ट्राफिक जाम झाले, तो तिच्या प्रेमात पडला आणि मग...,
Sep 21, 2022, 03:42 PM ISTSri Yantra : घरी आणा लक्ष्मीची ही वस्तू, नेहमीच होईल बरकत; पैशाची कधी जाणवणार नाही तंगी
Sri Yantra Secrets: माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी लोक विविध उपाय करतात. मात्र, योग्य माहिती नसल्याने लक्ष्मी देवीची कृपा मिळत नाही आणि नेहमी आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते.
Sep 21, 2022, 03:07 PM ISTMatrimonial Ad: वधूने वृत्तपत्रात दिली जाहिरात, वर 'सॉफ्टवेअर इंजिनीअर' असेल तर करु नका कॉल; अशी का ठेवली अट?
Bride Newspaper Advertisement: सोशल मीडियावर एक वृत्तपत्राचे कात्रण व्हायरल होत आहे. ही एक जाहिरात आहे. मात्र जाहिरातील मजकूर वाचून तुम्हाला धक्का बसेल. एका महिलेने आपला जीवनसाथी शोधण्यासाठी वर्तमानपत्रात ही लग्नाची जाहिरात दिली आहे.
Sep 21, 2022, 01:18 PM ISTHealth Tips: सारखे गरम पाणी पित आहात का?, किडनीपासून मेंदूच्या या समस्यांचा वाढतो धोका
Health Tips : काही लोक सकाळी उठून गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण गरम पाणी पिण्याचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही आहेत. जर तुम्ही खूप गरम पाणी प्यायले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
Sep 21, 2022, 12:02 PM ISTRaju Srivastava यांना 'या' व्यक्तिरेखेतून खऱ्या अर्थाने मिळाली प्रसिद्धी
Raju Srivastava Passed Away: कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना खरी ओळख एका व्यक्तिरेखेतून मिळाली. त्याची आता चर्चा होत आहे. लहानपणापासूनच कॉमेडियन व्हायचं होतं, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी बऱ्याच संघर्षानंतर हे स्थान मिळवले. त्यांनी आपल्या विनोदी पंचनी त्यांनी सगळ्यांनाच हसायला भाग पाडले. आज ते आपल्यात नाहीत. मात्र, त्यांची आठवण कायम राहणार आहे.
Sep 21, 2022, 11:17 AM ISTCar Safety: गाडीतील सीट बेल्टबाबत सरकारची मोठी योजना, तुमचा कोणताही चालणार नाही जुगाड
Modi Government Draft: M आणि N श्रेणींमध्ये सर्वच वाहनांचा समावेश होतो. ज्यांना किमान 4 चाके आहेत आणि ज्यांचा वापर प्रवासी आणि मालवाहतूक या दोन्ही कामांसाठी केला जातो. यामध्ये बेसिक ते हाय एंड वाहनांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असेल.
Sep 21, 2022, 10:36 AM ISTShani Margi 2022: 23 ऑक्टोबरला शनिदेव मार्गी होणार; 2 दिवसानंतर या 5 राशिंचा भाग्योदय, मिटणार पैसाचा प्रश्न
Shani Mahadasha impact: शनिदेव 23 ऑक्टोबरपासून मार्गी होणार आहे. (Shani Margi) या वक्री चालीमुळे (Shani Gochar) काही राशांनी धोका आहे.
Sep 21, 2022, 10:07 AM ISTविसरा चायना Smartphone ला! 10 हजारांपेक्षा कमी किमतीत लॉन्च झालेला Made In India फोन, फीचर्स पाहून आश्चर्याचा धक्का बसेल
Lava Blaze Pro Launched In India: चीनी स्मार्टफोनची विक्री भारतात मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचबरोबर भारतीय कंपन्याही आपले फोन बाजारात सादर करत आहेत. लावा या लोकप्रिय कंपनीने आपला नवा फोन बाजारात आणला आहे.
Sep 21, 2022, 09:01 AM ISTShukra Gochar 2022: 3 राशींचे भाग्य 3 दिवसात उजळणार, सुख आणि संपत्तीबरोबर शुक्र देणारा पैसाच पैसा
Shukra Gochar 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळी आपली राशी बदलतो. सप्टेंबर महिन्याच्या 24 तारखेला शुक्र ग्रहाचे गोचर (Shukra Gochar) अर्थात दुसऱ्या राशीत प्रवेश होणार आहे. त्यामुळे या राशींना शुभ संकेत मिळत आहेत.
Sep 21, 2022, 08:37 AM IST'बिग बॉस' होस्ट करण्यासाठी सलमानला 1000 कोटी? नक्की खरं काय, ते जाणून घ्या
Salman Fees In Bigg Boss: 'बिग बॉस' (Bigg Boss ) म्हटले की, सलमान खान (Salman Khan) याचे नाव घेणे अनिवार्य आहे. कारण आतापर्यंत तो हा कार्यक्रम होस्ट करत आहे.
Sep 21, 2022, 07:47 AM ISTMMS लीक झाल्यास लगेच उचला असं पाऊल, Video सोशल मीडियावरून होईल Delete
तुम्ही पॉर्न साइट्स किंवा सोशल मीडिया वेबसाइट्सवर अपलोड केलेले व्हिडीओ किंवा फोटो डिलीट करू शकता.
Sep 19, 2022, 05:51 PM ISTसाप्ताहिक राशीभविष्य : या राशींना पुढील 7 दिवस एकदम उत्तम, अधिक वाचा
Weekly Horoscope 18 to 24 September 2022 : सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात काही राशींना भरपूर लाभ मिळतील. साप्ताहिक भविष्य जाणून घ्या.
Sep 17, 2022, 03:44 PM ISTLife Time Validity: एकदाच 225 रुपयांचा रिचार्ज करा आणि मिळवा लाईफटाइम व्हॅलिडिटी, या कंपनीपुढे Airtel-Jio-Vi फेल!
Long Validity: जर तुमच्या स्मार्टफोनमधील वैधता संपुष्टात येण्याबाबत कोणतेही टेन्शन नसेल, तर तुम्ही बिनधास्त राहाल. आम्ही तुम्हाला सांगत आहोत, एकदाच 225 रुपयांचा रिचार्ज करा आणि मिळवा लाईफटाइम व्हॅलिडीटी.
Sep 17, 2022, 03:22 PM IST