तुमचा पार्टनर Whatsapp वर कोणाशी चॅट करतो, जाणून घ्या या ट्रिकने
WhatsApp Trick : केवळ चॅटिंगच नाही तर तुम्ही व्हॉट्सअॅपवरही हेरगिरी करू शकता. व्हॉट्पअॅपमध्ये एक फीचर आहे ज्याबाबत क्वचित कोणाला माहिती असेल. व्हॉट्पअॅपच्या या फीचरद्वारे तुम्ही तुमची जवळची व्यक्ती व्हॉट्पअॅपवर कोणाशी जास्त बोलत आहे हे जाणून घेऊ शकता.
Sep 27, 2022, 12:10 PM ISTShukra Gochar 2022: शुक्र गोचर या राशींसाठी खास , व्यापारातून दोन्ही हातांनी गोळा करतील चांगला पैसा
Venus Transit 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी राशी बदलतो. शुक्र गोचरमुळे या राशींना नवरात्रीच्या काळात विशेष लाभ मिळू शकतो. जाणून घ्या शुक्र कोणावर कृपा करु शकते ते जाणून घ्या.
Sep 27, 2022, 11:43 AM ISTShani Dev : जानेवारी 2023 पर्यंत या राशींवर असणार शनिचा कोप, जाणून घ्या त्यांची नावे
Shani sade sati and dhaiya : शनिदेव यावेळी मकर राशीत प्रतिगामी अवस्थेत आहेत. परिणामी, 3 राशींवर शनिदेवाच्या साडेसाती आणि 2 राशींवर शनीच्या धैय्याचा प्रभाव आहे.
Sep 27, 2022, 10:51 AM ISTCricket News : ऑस्ट्रेलियानंतर आता ‘हा’ संघ देणार Team India ला आव्हान.. पाहा सामन्यांचे वेळापत्रक
Ind Vs Sa T20 Series Explainer: ऑस्ट्रेलियानंतर आता भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे. 28 सप्टेंबरपासून T20 मालिका सुरू होत आहे. तर एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची कसोटी असेल ज्यामध्ये यशस्वी होण्याचे आव्हान असेल.
Sep 27, 2022, 09:51 AM ISTMutual Fundमधील SIP चे हे तीन हिट फॉर्म्युले, कधीही गुंतवणूक करताना नुकसान होणार नाही!
SIP Tricks: एसआयपीद्वारे (Systematic Investment Plan) म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Mutual Fund investment) करून चांगला नफा मिळविण्यासाठी वेळेची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. बाजारातील अस्थिरता असूनही जर एखादी व्यक्ती दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवत राहिली, तर त्याच्या म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) निव्वळ मालमत्ता मूल्य वाढतच जाते. SIP मध्ये गुंतवणूक करण्याच्या काही खास युक्त्या जाणून घेऊया.
Sep 27, 2022, 09:48 AM ISTInstagram चे भन्नाट फीचर, इन्स्टाच्या स्टोरीजमध्ये तुम्ही..., वाचा काय आहे नवीन फीचर
Instagram Update: इंस्टाग्राम यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी लवकरच या प्लॅटफॉर्मवर एक भन्नाट फीचर आणणार आहे. या फीचरमधून तुम्हाला...
Sep 26, 2022, 05:10 PM ISTCamphor Benefits: 2 रुपयांचा कापूर बदलू शकतो तुमचं आयुष्य, याचे चमत्कारी गुण फारच कमी लोकांना ठाऊक आहेत
Benefits of Camphor: कापूर ही अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. याचे इतके फायदे आहेत की त्याची कल्पनाही करता येत नाही. ही केवळ पूजेची वस्तू नाही तर तुमच्या दैनंदिन जीवनात वापरता येणारी एक वस्तू आहे. ज्याचे फायदे अनेकांना माहित नाहीत.
Sep 26, 2022, 04:42 PM ISTMosquito killer Machine: घरातून डास घालवण्यासाठी 'या' डिव्हाइसचा वापरा करा, काही मिनिटात मच्छर गायब
Mosquito killer Machine: पावसाळा असला की डासांची समस्या देखील जाणवू लागते. डासांमुळे अनेक आजार देखील होण्याची शक्यता असते. तुमच्या घरात व आजुबाजूला डासांचे प्रमाण वाढले असल्यास काळजी घेणे गरजेचे आहे. अशा स्थितीमध्ये एक छोटेस प्रोडक्ट तुमच्या खूपच कामी येईल.
Sep 26, 2022, 03:56 PM ISTIRCTC Navratri Thali: नवरात्रोत्सवादरम्यान रेल्वेनं प्रवास करताय? आता तुम्ही घेऊ शकाल खास सुविधेचा लाभ
IRCTC Navratri Thali: या नवरात्री (Navratri 2022) जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करणार असाल किंवा तुम्ही आधीच तिकीट बुक केले असेल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांसाठी रेल्वेकडून विशेष उपवासाची थाळी देण्यात येत आहे.
Sep 26, 2022, 02:00 PM ISTShardiya Navratri 2022 : या नवरात्रीत घरी आणा 'ही' झाडं; आर्थिक समस्या कमी होईल!
Navratri 2022: आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. या 9 दिवसात माँ दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. ही पूजा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जातात. या दिवशी पवित्र रोपे लावल्याने माँ दुर्गेचा आशीर्वाद मिळतो.
Sep 26, 2022, 12:48 PM ISTनवा महिना नवे नियम; 1 ऑक्टोबरपासून बदलणार Banking चे 'हे' नियम
सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यानंतर ऑक्टोबर महिना सुरू होईल. नवीन महिन्याच्या सुरुवातीला असे काही बदल होणार आहेत, जे तुमच्या खर्चाशी संबंधित आहेत. सरकारी पेन्शन योजना (APY) ते डिमॅट खात्याशी संबंधित नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होतील.
Sep 26, 2022, 11:44 AM ISTHimachal Accident: पर्यटकांनी भरलेली बस खोल दरीत पडली; 7 ठार, 10 जखमी
हिमाचलच्या कुल्लू जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात 7 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यात 10 जण जखमी झाले. औट लुहरी राष्ट्रीय महामार्ग 305 वर घियागीजवळ हा अपघात झाला. जिथे पर्यटकांनी भरलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला अपघात झाला
Sep 26, 2022, 10:36 AM ISTWork from home: घरून काम करून पैसे कमवायचे आहेत? मग ही बातमी वाचाच!
Flipkart Job : रोजच्या धावपळीच्या जीवनापासून (busy , hectic lifestyle) थोडं दूर होऊन घरी बसून काम करणं कोणाला आवडणार नाही ? जर घर बसल्या तुम्हाला काम करायचे असेल तर एक ई कॉमर्स कंपनीने तुमच्यासाठी मोठी भरती काढली. त्यामुळे तुम्हाला Work from Home करणे शक्य जाईल.
Sep 26, 2022, 09:36 AM ISTChanakya Niti: या 4 गोष्टी तुम्ही कधी पत्नीला सांगू नका, आयुष्यभर पस्तावाल
Chanakya Niti Quotes: आचार्य चाणक्य (Chanakya) हे एक महान अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि राजकारणी होते. याशिवाय पती-पत्नीच्या नात्याबद्दलही चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे.
Sep 24, 2022, 03:57 PM ISTIOCL Recruitment 2022 : पगार मिळेल दरमहा 100000 रुपये…,IOCL मध्ये या पदांसाठी करा लवकर अर्ज!
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने अभियांत्रिकी सहाय्यक (EA) आणि तांत्रिक परिचर (TA) पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध (Notification released) केली आहे.
Sep 24, 2022, 03:36 PM IST