T20 World Cup: या खेळाडूला संघात मिळाले नाही स्थान, आता कर्णधारपद भूषवताना न्यूझीलंडला दिला दे धक्का
IND A vs NZ A: चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात, इंडिया ब्लूजने 284 धावा केल्या, त्यानंतर न्यूझीलंड A संघ 38.3 षटकात 178 धावांवर सर्वबाद झाला. यासह भारत अ संघाने तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली.
Sep 28, 2022, 10:20 AM ISTMangal Gochar: ऑक्टोबरमध्ये या 5 राशींना मिळेल पैसाच पैसा, बंपर संपत्तीचा योग
Mangal Gochar: ऑक्टोबरमध्ये या 5 राशींची चांगलीच चांदी होणार आहे. मोठ्याप्रमाणात धन संपत्तीची आवक राहिल.
Sep 28, 2022, 09:54 AM ISTBudhwar Che Upay: नवरात्रीचा हा बुधवार खास! या उपायांमुळे नोकरी-व्यवसायात होईल वेगाने प्रगती
Shardiya Navratri Che Totke Upay: : आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटा हिची पूजा केली जाणार आहे. बुधवार असल्याने नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी उपाय करण्यासाठी हा दिवस खूप खास आहे.
Sep 28, 2022, 09:24 AM ISTअखेर रिक्षा, टॅक्सी प्रवास महागला, 1 ऑक्टोबरपासून नवी भाडेवाढ
Auto Rickshaw Taxi fare in Mumbai :मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी. मुंबईत टॅक्सी (Taxi fare) आणि रिक्षातून प्रवास ( Auto Rickshaw) करणे आता महागला आहे.
Sep 28, 2022, 07:53 AM ISTLifestyle News : ‘या’ कारणामुळे तुटू शकते लग्न; नातं जपण्यासाठी 'ही' घ्या खबरदारी
लग्न (Marriage) झाल्यानंतर रोजच्या धावपळीत कशी वर्ष निघून जातात कळतही नाही. आधी दोघांचा असलेला हा संसार(Marriage) तिघांचा, झालाच तर चौघांचा होतो. जबाबदाऱ्या वाढतात. सुरूवातीला पती-पत्नी (Husband-Wife) एकमेकांना खूप वेळ देतात. पण, हळूहळू जाणवायला लागतं की हल्ली आपलं दररोज बोलणंच होत नाहीये. (husband and wife due to this reason marriage may break )
Sep 27, 2022, 05:13 PM ISTHealth Tips : पालक खाणाऱ्यांनो सावधान! होऊ शकते मोठे नुकसान, जाणून व्हाल थक्क!
आरोग्यासाठी भाज्या (Vegetables) खाणे चांगले असते. तसेच डॉक्टरही निरोगी आरोग्यासाठी (Health) भाज्या खाण्याचा सल्ला देतात. परंतु, कधी कधी जास्त भाज्या खाणेही घातक ठरू शकते. जर तुम्ही पालक भाज्या खात असाल तर अधिक माहिती जाणून घ्या...
Sep 27, 2022, 05:00 PM ISTBaby Girl Name: नवरात्रीमध्ये बाळाचे नाव ठेवताय का? थांबा, आधी हे वाचा!
Baby Girl Best Name: जर तुम्हाला मुलीचे नाव ठेवायचे असेल तर माँ दुर्गा या नावापेक्षा चांगले नाव काय असू शकते. आज आम्ही तुम्हाला देवींची अशा नावांबद्दल सांगणार आहोत, जे दिसायला सुंदर आणि घरासाठी शुभही असतील.
Sep 27, 2022, 04:04 PM ISTवाढदिवसाच्या पार्टीवेळी फक्त बघितले म्हणून पुण्यात जोरदार राडा
Crime News : वाढदिवसाच्या पार्टीवेळी बघितल्याच्या रागातून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. केवळ बघितले म्हणून ही मारहाण झाली.
Sep 27, 2022, 03:25 PM ISTPeanut For Health: शेंगदाणे खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या
Health Tips: शेंगदाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. परंतु काही लोकांसाठी शेंगदाणे खाणे हानिकारक ठरू शकते. चला जाणून घेऊया शेंगदाणे खाण्याचे कोणते फायदे आहेत आणि कोणत्या लोकांना शेंगदाणे खाणे त्रासदायक ठरू शकते.
Sep 27, 2022, 03:08 PM ISTHigh Blood Pressure: उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी यापासून नेहमी दूर राहावे, अन्यथा बिघडू शकते तब्येत
High Blood Pressure Patients: आजकाल उच्च रक्तदाबाची समस्या सामान्य आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला हाय बीपीची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. येथे आम्ही तुम्हाला सांगतो की कोणत्या गोष्टींचे सेवन टाळावे? चला जाणून घ्या.
Sep 27, 2022, 02:49 PM ISTAirtel XSafe: घरापासून दूर असतानाही तुमच्याकडे प्रत्येक क्षणाची असेल माहिती, Airtel ची ही बेस्ट सेवा
Home Surveillance Solution : ग्राहकांना त्यांच्या प्रियजनांवर लक्ष ठेवण्याची अनुमती देणारे फीचर्स लॉन्च करुन भारती एअरटेलने (Bharti Airtel) होम पाळत ठेवण्याच्या व्यवसायात (निरीक्षण) प्रवेश केला.
Sep 27, 2022, 02:27 PM ISTRation Card : रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी; ...अन्यथा रेशन बंद होईल!
Ration Card Update : जर तुम्ही देखील रेशन कार्ड वापरून रेशन आणले तर तुम्ही ताबडतोब त्यात मोठे अपडेट करावे. जर तुम्ही ही माहिती अपडेट केली नाही तर तुम्हाला रेशन मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
Sep 27, 2022, 02:23 PM ISTVideo | रोहित-विराट समोर निषेध, 'या' खेळाडूला टीम इंडियात न घेतल्याने संतापले चाहते
Sanju Samson IND vs SA : विश्वचषकापूर्वी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर तीन सामन्यांची टी-20 मालिका जिंकली आहे. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी-20 मालिका खेळायची आहे. पहिला सामना बुधवारी (28 सप्टेंबर) तिरुअनंतपुरममध्ये होणार आहे. टीम इंडिया हैदराबादहून तिरुअनंतपुरमला पोहोचली तेव्हा त्याचे विचित्र पद्धतीने स्वागत करण्यात आले. संघात निवड न झालेल्या संजू सॅमसनच्या बाजूने खेळाडूंसमोर घोषणाबाजी करण्यात आली.
Sep 27, 2022, 01:09 PM ISTआता घासून-घासून कपडे धुण्याची गरज नाही, या कंपनीने आणलेय Washing Machine, काही मिनिटांत होणार चकाचक कपडे
Mini Washing Machine: आता कपडे घासण्याची आणि धुण्याची गरज नाही! Xiaomi ने आणले सर्वात स्वस्त वॉशिंग मशिन, काही मिनिटात कपडे चमकदार होतील
Sep 27, 2022, 12:53 PM ISTChanakya Niti: या लोकांवर कधीही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, एका झटक्यात तुमचे मोठे नुकसान
आचार्य विष्णुगुप्त चाणक्य यांचे धोरण चाणक्य नीती या नावाने प्रसिद्ध आहे. (Chanakya Niti Knowledge in Marathi) त्यात लिहिलेल्या गोष्टी आजही अतिशय समर्पक आहेत. कोणत्या लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये हे सांगण्यात आले आहे. कारण ते एका झटक्यात तुमच्या आयुष्याला मोठे नुकसान पोहोचवू शकतात. या लोकांवर विश्वास ठेवणे ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरु शकते. हे लोक कोण आहेत आणि ते इतके धोकादायक का आहेत हे जाणून घेऊया.
Sep 27, 2022, 12:15 PM IST