latest news

तुम्ही चुकूनही 'असे' Password ठेऊ नका, अकाउंट एका सेकंदात होईल हॅक

Weak passwords list: लोक सामान्य पासवर्ड लक्षात ठेवतात. त्यापैकी काही पासवर्ड असे आहेत की हॅकर्स 1 सेकंदात क्रॅक करू शकतात. पाहूया संपूर्ण यादी...

Oct 3, 2022, 01:04 PM IST

करण जोहर करतोय 'या' आजाराशी सामना? स्वतःच केला खुलासा

मध्यंतरी एका मुलाखती दरम्यान करणनं आपल्या मानसिक आजाराविषयी खुलासा केला होता. 

Oct 3, 2022, 01:04 PM IST

Debit Card मध्ये Zero Balance असला तरी तुम्ही खरेदी करू शकता, कसं ते पाहा

EMI Without Credit Card:  या बँकेने एक सुविधा सुरू केली आहे जी तुम्हाला क्रेडिट कार्डशिवाय खरेदी करण्याची परवानगी देईल. बँक या योजनेंतर्गत बचत खात्यावर झटपट ईएमआयची सुविधा देत आहे.

Oct 3, 2022, 12:05 PM IST

नेहा कक्करनंतर आता हृतिक रोशन फाल्गुनीच्या तावडीत? खरं कारण समोर... Video Viral

या व्हिडिओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

Oct 3, 2022, 11:56 AM IST

Online Payment : चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाल्यास परत कसे मिळतील? काय सांगतो RBIचा नियम?

Wrong Transaction Complaint: UPI सह पेमेंट करणे खूप सोपे झाले आहे.  दुसरीकडे UPI मुळे अनेक वेळा समस्यांना तोंड द्यावे लागते. घाईघाईत UPI द्वारे पैसे ट्रान्सफर करताना चूक होते. अशावेळी गेले पैसचा परतावा मिळवण्यासाठी काय करावे लागेल ते जाणून घ्या...

Oct 3, 2022, 11:05 AM IST

Video: धक्कादायक! उत्साहाच्या भरात गरबा खेळताना तरुणाचा मृत्यू

Playing Garba Video: जर तुम्ही गरबा खेळत असाल तर जरा जपून. कारण एक धक्कादायक Video समोर आली आहे.

Oct 3, 2022, 10:42 AM IST

Mahatma Gandhi यांचे प्रेरणादायी विचार; असं जगा की उद्या तुम्ही मरणार...

Mahatma Gandhi Birth Anniversary : अहिंसेच्याच बळावर भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे गांधीजी आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रासंगिकता आजच्या काळात अजूनही टिकून आहे. 

Oct 3, 2022, 10:15 AM IST

Mangalyaan Mission ला पूर्णविराम! आठ वर्षानंतर मंगळयानाची बॅटरी डाऊन, इंधनही संपलं

Space News: भारताची मंगळयान मोहीम तब्बल 8 वर्ष आणि 8 दिवसांनी संपली आहे. भारतानं सुरुवातीला केवळ 6 महिन्यांचा कालावधी अपेक्षित धरुन यान पाठवलं होतं, पण तब्बल 16 पट कालावधीपर्यंत यान कार्यरत राहिलं. 

Oct 3, 2022, 09:15 AM IST

सेलिब्रेटींकडून त्यांच्या प्रायव्हेट लाईफबद्दल धक्कादायक खुलासा

हे सेलिब्रेटी कोण याबद्दल जाणून घेऊया. 

Oct 2, 2022, 06:46 PM IST

'हॉलीवूडला जाण्यापेक्षा...' सलमान खानच वक्तव्य होतंय व्हायरल

'द गॉडफादर' हा अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन दिग्दर्शित मल्याळम चित्रपट 'लुसिफर' (2019) चा रिमेक आहे. 

Oct 2, 2022, 05:21 PM IST

Vinegar Hacks : केवळ स्वयंपाक नव्हे तर ‘यासाठी' वापरता येते व्हिनेगर, जाणून घ्या सविस्तर

जवळपास सगळ्या गृहिणी स्वयंपाक (Cooking) करत असताना व्हिनेगरचा (Vinegar) वापर करतात. प्रामुख्याने नूडल्स (Noodles) बनवताना याचा जास्त वापर केला जातो. पण तुम्हाला हे माहित आहे का? 

Oct 2, 2022, 04:14 PM IST

सतत वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या कंगनानं केलं चक्कं ऐश्वर्या रायचं कौतुक...

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पीएस वन चित्रपटात राजकुमारी नंदिनीची भूमिका साकारत आहे. 

Oct 2, 2022, 04:13 PM IST

तुम्ही Google Chrome वापरत असाल तर ही बातमी नक्की वाचा, तुमचं बँक खातं होऊ शकतं रिकामं

Google Chrome Security : नॅशनल सायबर एजन्सी सीईआरटी-इनने म्हटले आहे की, गुगल क्रोमचा वापर धोकादायक ठरू शकतो. डीन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने Google Chrome च्या काही डेस्कटॉप आवृत्त्यांमध्ये अनेक सुरक्षा त्रुटींची नोंद केली आहे.

Oct 2, 2022, 03:53 PM IST

CHANAKYA NITI : शूत्रही तुमच्या केसांना लावू शकत नाही धक्का, होतील नतमस्तक; मनाशी पक्की गाठ बांधा

CHANAKYA NITI : शूत्रही तुमच्या केसांना जराही धक्का लावू शकत नाही. उलट तेच नतमस्तक होतील, याची मनाशी गाठ बांधा. जाणून घ्या ही चाणक्य निती.

Oct 2, 2022, 03:24 PM IST

Bigg Boss च्या स्पर्धकाकडून 'ही' गोष्ट साफ करण्यासाठी कडाडून विरोध...

या शोमधून नामवंत रॅपर एमसी स्टॅन सहभागी झाला आहे. 

Oct 2, 2022, 03:15 PM IST