Exercise Tips: वर्कआउट करण्यापूर्वी Warm Up का महत्त्वाचे? जाणून घ्या फायदे
Why Warm Up Is Important: निरोगी जीवन जगण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे यात काही शंका नाही. परंतु जर तुम्ही वॉर्म अप आवश्यक मानत नसाल तर तुम्ही फार मोठी चूक करत आहात. जाणून घ्या Warm Up? का महत्त्वाचे आहे...
Oct 6, 2022, 04:53 PM ISTWhatsApp Video Call करताय का? मग सावध राहा, कारण...
WhatsApp Scam: तुम्ही तुमच्या मित्रांसोबत व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉलिंग करत असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण व्हॉट्सअॅप स्कॅम तुम्हाला अडचणीत आणू शकतो.
Oct 6, 2022, 04:22 PM ISTAdipurush चित्रपटात रावणाची भूमिका वादाच्या भोवऱ्यात; सैफने व्यक्त केलेल्या इच्छेमुळे आणखी तापणार प्रकरण?
या चित्रपटापेक्षा सैफ अली खान त्याच्या भुमिकेमुळेच सर्वाधिक चर्चेत आला आहे.
Oct 6, 2022, 03:38 PM ISTRation Card : रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! मोफत धान्य घेणाऱ्यांसमोर नवीन संकट, जाणून घ्या…
Free Ration : काही भागात रेशन डीलर्सकडून गहू आणि तांदूळ वाटण्यास सुरुवात केली आहे. मात्र ऑक्टोबरपासून रेशन योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.
Oct 6, 2022, 03:22 PM ISTFeet Cleaning: वारंवार पाय जमिनीवर ठेवल्याने होतात घाण, अशा प्रकारे घालवा काळपटपणा
Dark Foot Problem: धूळ, घाण आणि धूळ यांच्या संपर्कात आल्याने अनेकदा आपल्या पायाचे तळवे काळे होतात. पायात घाण जमा होतात, परंतु जर तुम्हाला पार्लर पेडीक्योरचा (Pedicure) खर्च उचलायचा नसेल तर तुम्ही घरीच उपाय करु शकता.
Oct 6, 2022, 02:49 PM ISTसावधान! हे Apps तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर लगेच करा डिलीट, नाही तर Bank Account होईल रिकाम
Mobile Apps : अधिकृत प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड केलेले अॅप्सही काही वेळा हॅकर्सच्या रडारवर असतात. म्हणजेच हॅकर्स स्मार्टफोन अॅप्सला हॅकिंगचे साधन करतात आणि नंतर त्यामार्फत लोकांच्या स्मार्टफोन्समध्ये सहज प्रवेश करतात आणि तुमचे बँक अकाऊंट रिकामे करतात.
Oct 6, 2022, 02:46 PM ISTOh my god! Adipurush चित्रपटामुळे चर्चेत आलेला सैफ अली खान इतक्या संपत्तीचा मालक...
या चित्रपटावरून सध्या सगळीकडेच विरोधाचं वातावरण पेटलं आहे त्यामुळे बॉलीवूडही चिंतेत आहे.
Oct 6, 2022, 01:38 PM ISTDiabetes: डायबिटीज रुग्णांसाठी हे 'फळ' जालीम औषध, खाल्ल्यास खूप सारे फायदे
Diabetes Control Tips: डायबिटीजच्या रुग्णांना विविध प्रकारचे आरोग्यदायी अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून त्यांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू नये. अशा परिस्थितीत, आपण एक सामान्य फळ खाऊन शुगर आटोक्यात ठेवू शकतो
Oct 6, 2022, 01:34 PM ISTजीवन एक संघर्ष... वडील मृत्यूच्या दारात असताना दिग्गज अभिनेत्यावर अंडापाव विकण्याची वेळ
ते अनेकदा आपल्या संघर्ष सगळ्यांसमोर सांगत असतात.
Oct 6, 2022, 12:44 PM ISTDiwali 2022: आर्थिक लाभासाठी दिवाळीच्या दिवशी हे उपाय करून बघा
Maa Lakshmi Puja : तुम्हाला जर या दिवाळीला (Diwali) पैशाची कमतरता (Lack of money) दूर करायची असेल तर दिवाळीच्या दिवशी (2022 diwali) एक छोटासा उपाय करून पाहा. तुमची नक्कीच पैशाची कमतरता दूर होईल.
Oct 6, 2022, 11:11 AM ISTअंदाधुंद गोळीबारात महापौरांसह 18 जणांचा जागीच मृत्यू; पाहा Video
Mexico Firing: अमेरिकेचा शेजारी देश मेक्सिकोमध्ये अज्ञाकांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 18 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेत मेक्सिको सिटीच्या महापौरांचाही मृत्यू झाला आहे.
Oct 6, 2022, 10:07 AM ISTShaniwar Che Upay: शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय, पडेल पैशाचा पाऊस
Shaniwar Che Upay: शनिवारी काळ्या उडीदाचा उपाय केल्याने वाईट कर्माचा प्रभाव दूर होईल आणि शनिदेवाकडून पैशाचा पाऊस पडेल.
Oct 6, 2022, 09:53 AM ISTघरी उंदीर घुसलाय? कांदा आणि लसणाचा वापर करून असा करा बंदोबस्त...
उंदीर झाले की अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते.
Oct 5, 2022, 07:47 PM IST'पार्टीत शाहरूख खानच्या तशा वागण्यामुळं आम्हाला रस्त्यावरच...' रितेश देशमुखच्या वक्तव्यावरून एकच खळबळ
असेच अनेक मोठंमोठे सेलिब्रेटी आहेत जे स्वतःहूनच त्यांच्या घरी बॉलीवूड मंडळींसाठी पार्टीचे आयोजन केले जाते.
Oct 5, 2022, 06:05 PM IST'त्या' एका गोष्टीमुळेच काही मिनिटांत आईनं सैफ अली खानच्या हातात दिला Kareena चा हात!
त्यामुळे त्यांची प्रेमकहाणी कुठल्याच परिकथेपेक्षा कमी नाही.
Oct 5, 2022, 05:10 PM IST