latest news

Diwali Bonus : 'या' सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दसऱ्यापूर्वीच दिवाळी बोनस जाहीर

Railway News: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्याकडून केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

Oct 2, 2022, 12:29 PM IST

'आई आजही करते लोकल ट्रेनने प्रवास ', Miss India मध्ये सहभागी होऊनही 'तिला' का करावा लागतोय संघर्ष

कालच या शोमधून शोमध्ये सामील होणाऱ्या कन्टेस्टंटची नावं जाहीर झाली. 

Oct 2, 2022, 12:19 PM IST

Lucky Color: तुमच्या जन्मतारखेनुसार पेनचा रंग निवडा, तुम्हाला प्रत्येक परीक्षेत-मुलाखतीत मिळेल यश !

Lucky Pen Color: तुमच्यासाठीही काहीतरी भाग्यवान असेल, ज्यावर तुमचाही विश्वास असायला हवा. मग ते कोणतेही कापड, पेन किंवा इतर काहीही असो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तुमच्या मूलांकच्या हिशोबाप्रमाणे कोणत्या रंगाचा पेन वापरावा याबद्दल सांगणार आहोत.

Oct 2, 2022, 11:52 AM IST

Sleep Disorder: 5 तासांपेक्षा कमी झोप घेताय? होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

Insomnia:  चांगली झोप घेणे कोणाला आवडत नाही. त्यासाठी वेळ काढण्याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो. पण त्यातून आपण 5 तासांपेक्षा कमी झोपू शकलो तर त्याचे घातक परिणामाला सामोरे जावू शकतो. 

Oct 2, 2022, 11:44 AM IST

WhatsApp चा लाखो युजर्सना झटका! 23 लाखांहून अधिक अकाऊंटवर घातली बंदी

WhatsApp BAN: मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsaap ने ऑगस्ट महिन्यात 23.28 लाखाहून अधिक भारतीय खाती बंद केली आहेत. 

Oct 2, 2022, 10:41 AM IST

Aishwarya Rai : बच्चन कुटुंबाची सून कोट्यवधींची मालकीण, जगतेय लक्झरी लाइफ; आलिशान घरांपासून महागड्या कार

Aishwarya Rai Bachchan Net Worth : बच्चन कुटुंबाची सून कोट्यवधींची मालकीण असून ती लक्झरी लाइफ जगत आहे. तिच्याकडे आलिशान घरांपासून महागड्या वाहनांचा समावेश आहे.

Oct 2, 2022, 10:23 AM IST

IND vs SA: दुसऱ्या T20 सामन्यात 'या' खेळाडूचा पत्ता होणार कट

 India vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना (2 ऑक्टोबर रोजी) खेळवला जाईल. सिरीज जिंकण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा टीममध्ये काही मोठे बदल करण्याची शक्यता आहे.   

Oct 2, 2022, 09:39 AM IST

Saptahik Rashi Bhavishya : महाअष्टमीपासून सुरु होणारा आठवडा या राशींना खूपच फायदेशीर, अधिक वाचा

Weekly Tarot horoscope 3 to 9 october 2022 : ऑक्टोबर 2022 चा पहिला आठवडा शारदीय नवरात्रीच्या महाअष्टमीपासून सुरु होत आहे. माता दुर्गेच्या कृपेने काही राशींना या आठवड्यात जोरदार लाभ मिळतील. 

Oct 2, 2022, 09:14 AM IST

'ऑक्टोबरमध्येही मान्सून सक्रिय', 'या' राज्यांना IMD चा इशारा

Rainfall alert: मान्सूनच्या ताज्या सक्रियतेमुळे देशातील कोणत्या राज्यांमध्ये सतत आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Oct 2, 2022, 08:59 AM IST

Navratri Ashtami 2022 : 'या' गोष्टी नवरात्रीच्या महाअष्टमीला केल्या पाहिजेत, देवीची विशेष कृपा असते

Durga Ashtami 2022 Date : 3 ऑक्टोबर 2022 म्हणजेच सोमवारी शारदीय नवरात्रीची महाअष्टमी साजरी केली जाईल. अष्टमीला देवीची विशेष कृपा प्राप्त करायची असेल तर काही गोष्टी आहेत ज्या या दिवशी केल्या पाहिजेत. यामुळे देवीचा आशीर्वाद तर मिळतोच पण आयुष्यात कधीच कशाचीही कमतरता भासत नाही. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल ... 

Oct 2, 2022, 08:47 AM IST

Stomach Pain: रोज प्या ही घरगुती पेय, पोटाच्या सर्व समस्या होतील दूर

Homemade Drinks: कधीकधी खराब अन्नामुळे आपले पोट बिघडू लागते. या दरम्यान तुम्ही काही घरगुती पेये सेवन करु शकता, ज्यामुळे तुम्हाला थोड्याच वेळात आराम मिळेल. चला जाणून घेऊया त्या पेयांबद्दल.

Oct 2, 2022, 08:40 AM IST

केबीसीतून कोट्यवधी रूपये जिंकले पण... स्पर्धकानं सांगितला 'तो' किस्सा

अशाच एका व्यक्तीनं केबीसीतून कोट्यावधी कमावले परंतु त्याच्या नशीबात मात्र काहीतरी वेगळं लिहिलं होतं.

Oct 1, 2022, 08:50 PM IST

डान्स प्रॅक्टिस करताना थोडक्यात बचावली अभिनेत्री... Video व्हायरल

रुबिना दिलीक ही टीव्हीवरच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Oct 1, 2022, 08:04 PM IST

नाहीतर सेल्फी शेवटचा ठरला असता... सुट्टी एन्जॉय करताना जोडपं वाचलं 'त्या' मोठ्या संकटातून

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता पण आम्ही तुम्हाला सांगतो की नक्की या कपलसोबत काय घडलं होतं ते. 

Oct 1, 2022, 07:23 PM IST

viral ;पाठक बाईंचा चक्क लुंगी घालून डान्स..video पाहून चाहते घायाळ

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ (video ) समोर येत आहेत. ज्यामध्ये ते रोमँटिक (romantic) अंदाजात दिसत असतात.  

Oct 1, 2022, 07:11 PM IST