Navratri 2022 Kanya Pujan: आज महानवमी; 'या' मुहूर्तावर करा कन्या पूजन, वेळ आणि पद्धत जाणून घ्या
Mahanavami 2022 Kanya Pujan: नवरात्रोत्सवात अष्टमी आणि नवमीला विशेष महत्त्व आहे. नवमीला सिद्धिदात्री माताची विधिवत पूजा केली जाते. तसेच कन्या पूजन देखील केलं जातं. चला तर मग जाणून घ्या 4 ऑक्टोबरला किती वाजेपर्यंत असेल महानवमी आणि कन्या पूजनाचे मुहूर्त...
Oct 4, 2022, 09:45 AM ISTआपल्या गर्लफ्रेंडच्या लग्नावेळी Arjun Kapoor कसा दिसायचा एकदा पाहाच!
अर्जून कपूर आणि मलायका अरोरा हे दोघं गेली चार वर्षे रिलेशनशिपमध्ये आहेत.
Oct 3, 2022, 09:00 PM ISTहॉटेलमध्ये साफसफाई करत पोट भरणारा कसा बनला बॉलीवूड सेलिब्रेटींचा फिटनेस ट्रेनर?
या दोन्ही चित्रपटांमध्ये आमीर खानचा लुक पुर्णतः वेगळा होता.
Oct 3, 2022, 07:32 PM ISTमाफी मागितली म्हणून अभिनेत्रीला शिक्षा; असं कुठे घडलं?
1 ऑक्टोबरपासून या शोचं नव पर्व सुरू झालं आहे.
Oct 3, 2022, 06:31 PM ISTपायाच्या तळव्यामध्ये 'या' समस्या जाणवतायत; असू शकतो 'हा' गंभीर आजार
यकृताचा आजार झाला की त्याची लक्षणे पायांमध्ये दिसू लागतात. त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या पायाच्या तळव्यामध्ये या समस्या येत असतील तर समजून घ्या की यकृतामध्ये काही समस्या आहे.
Oct 3, 2022, 05:13 PM ISTतुमचा Possessive स्वभाव ठरतोय ब्रेकअपचे कारण, अशा चुका कधीही करू नका
Relationship Tips : प्रेमाचे नाते हे समजूतदारपणा आणि प्रामाणिकपणावर टिकून असते. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही नातेसंबंधात असता तेव्हा तुमच्या जोडीदारासोबत जास्त पझेसिव्ह राहणे धोकादायक ठरू शकते. त्यासाठी काय करावे लागेल ते जाणून घ्या...
Oct 3, 2022, 04:45 PM ISTSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; आता ATM मधून पैसे काढण्यासाठी...
SBI ATM Cash Withdrawal Rule: तुमचेही या सरकारी बँकेत खाते असल्यास आणि तुम्ही एटीएमद्वारे (ATM) पैसे काढत असाल तर आतापासून तुम्हाला पैसे काढण्यासाठी विशेष नंबरची आवश्यकता असणार आहे.
Oct 3, 2022, 03:42 PM ISTआता घरबसल्या काढता येईल Driving Licence, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Driving License Online Apply: ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आधीप्रमाणे RTO च्या फेऱ्या माराव्या लागत नाहीत. ही प्रोसेस आता अगदी सोपी झाली असून तुम्ही घरबसल्या अर्ज करून ड्रायव्हिंग लायसन्स अवघ्या 7 दिवसात तुमच्या घरी पोहोचेल.
Oct 3, 2022, 02:32 PM ISTतैमुर-जेहला सोडून एकटी कुठे निघाली Kareena? आजूबाजूच्या लोकांनीही अडवलं पण... Video Viral
परंतु आपल्या मुलांचा सांभाळ करताना दिसत असलेली करिना मात्र आता आपल्या मुलांना सोडून कुठेतरी गेलेली दिसली.
Oct 3, 2022, 02:02 PM ISTतुम्ही चुकूनही 'असे' Password ठेऊ नका, अकाउंट एका सेकंदात होईल हॅक
Weak passwords list: लोक सामान्य पासवर्ड लक्षात ठेवतात. त्यापैकी काही पासवर्ड असे आहेत की हॅकर्स 1 सेकंदात क्रॅक करू शकतात. पाहूया संपूर्ण यादी...
Oct 3, 2022, 01:04 PM ISTकरण जोहर करतोय 'या' आजाराशी सामना? स्वतःच केला खुलासा
मध्यंतरी एका मुलाखती दरम्यान करणनं आपल्या मानसिक आजाराविषयी खुलासा केला होता.
Oct 3, 2022, 01:04 PM ISTDebit Card मध्ये Zero Balance असला तरी तुम्ही खरेदी करू शकता, कसं ते पाहा
EMI Without Credit Card: या बँकेने एक सुविधा सुरू केली आहे जी तुम्हाला क्रेडिट कार्डशिवाय खरेदी करण्याची परवानगी देईल. बँक या योजनेंतर्गत बचत खात्यावर झटपट ईएमआयची सुविधा देत आहे.
Oct 3, 2022, 12:05 PM ISTनेहा कक्करनंतर आता हृतिक रोशन फाल्गुनीच्या तावडीत? खरं कारण समोर... Video Viral
या व्हिडिओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
Oct 3, 2022, 11:56 AM ISTOnline Payment : चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाल्यास परत कसे मिळतील? काय सांगतो RBIचा नियम?
Wrong Transaction Complaint: UPI सह पेमेंट करणे खूप सोपे झाले आहे. दुसरीकडे UPI मुळे अनेक वेळा समस्यांना तोंड द्यावे लागते. घाईघाईत UPI द्वारे पैसे ट्रान्सफर करताना चूक होते. अशावेळी गेले पैसचा परतावा मिळवण्यासाठी काय करावे लागेल ते जाणून घ्या...
Oct 3, 2022, 11:05 AM ISTVideo: धक्कादायक! उत्साहाच्या भरात गरबा खेळताना तरुणाचा मृत्यू
Playing Garba Video: जर तुम्ही गरबा खेळत असाल तर जरा जपून. कारण एक धक्कादायक Video समोर आली आहे.
Oct 3, 2022, 10:42 AM IST