मोहालीत टीम इंडियाच्या शानदार विजयाची ५ कारणे
धर्मशालामध्ये झालेल्या वनडे सामन्यात ज्याप्रकारे टीम इंडियाचा पराभव झाला होता, त्याने टीम इंडियावर चांगलाच दबाव आला होता. पण मोहालीला येता येता टीम इंडिया आपल्या रंगात पुन्हा रंगली.
Dec 13, 2017, 09:29 PM ISTखुशखबर! केवळ १ रूपयात विमान प्रवासाची सुवर्णसंधी
जर तुम्ही नवीन वर्षानिमित्त बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. तुम्ही स्वस्त हवाई यात्रेचा आनंद घेत परिवाराला खास गिफ्ट देऊ शकता.
Dec 13, 2017, 07:59 PM ISTकर्जमाफीच्या आकड्यात घोळ, CM-मंत्र्यांच्या आकडेवारी तफावत
शेतकरी कर्जमाफीतील सरकारचा आकड्यांचा घोळ पुन्हा एकदा उघड झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेले कर्जमाफीचे आकडे आणि सहकार मंत्र्यांनी दिलेले कर्जमाफीच्या आकड्यांमध्ये तफावत दिसत आहे.
Dec 13, 2017, 07:45 PM ISTबॅंक खात्याशी आधार लिंक करण्याची मुदत वाढली
आपला १२ अंकी आधार क्रमांक बॅंक खात्याशी लिंक करण्याची अंतिम तारीख आता वाढली आहे.
Dec 13, 2017, 07:23 PM ISTVIDEO: दुबईच्या रस्त्यांवर अंकिता लोखंडेचा डान्स बघून व्हाल थक्क
छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या चांगलीच चर्चेत आहे.
Dec 13, 2017, 05:57 PM ISTमुंबई । आज आणि उद्या मध्यरात्री बघता येणार उल्कावर्षाव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 13, 2017, 05:56 PM ISTफास्ट न्यूज । १३ डिसेंबर २०१७
Dec 13, 2017, 05:35 PM ISTकरिनाच्या कातिल ड्रेस आणि हॉट लूकने सगळे घायाळ
करिना कपूर जर एखाद्या इव्हेंटमध्ये गेली तर समजून घ्या की, त्या इव्हेंटमध्ये तिच आकर्षणाचं केंद्रबिंदू असेल. असेच काहीसे बघायला मिळाले ते सोहा अली खानच्या बुक लॉन्च इव्हेंटमध्ये.
Dec 13, 2017, 05:02 PM ISTबिटकॉइनवर सरकारची कडक कारवाई, देशभरात छापे
आयकर विभागाने आज देशातील प्रमुख बिटकॉइन एक्सचेंजमध्ये छापेमारी केली आहे. अधिकारीक सूत्रांनी सांगितले की, कथित रूपात कर चोरीच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
Dec 13, 2017, 04:05 PM ISTइराणमध्ये भूकंप, 18 जण अत्यवस्थ
इराणच्या दक्षिण पूर्व प्रांतात काल (मंगळवार) आणि आज (बुधवार) तीव्र भूकंपाचे धक्केज जाणवले. यात 18 लोक अत्यवस्थ झाल्याचे वृत्त आहे.
Dec 13, 2017, 03:45 PM ISTVIDEO: धोनी आणि पांड्यात १०० मीटरची रेस, बघा कोण जिंकलं?
महेंद्र सिंह धोनी याच्यावर न्यूझीलंड विरूद्ध झालेल्या टी-२० सीरिजमध्ये जोरदार टीका झाली होती.
Dec 13, 2017, 03:17 PM IST... तर पराभवाची जाबदारी कोण घेणार?; भाजप नेत्याचा मोदींवर निशाणा
हा निशाणा साधताना सिन्हांनी मोदींचा थेट उल्लेख टाळला आहे.
Dec 13, 2017, 03:16 PM ISTमोदी सरकारला पुन्हा झटका; 'एडीबी'ने विकासदर घटवल्याचे अनुमान
एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडिबी) जीडीपीत (विकासदर) घट केल्याचे वृत्त आहे बॅंकेने 2017/18 या आर्थिक वर्षासाछी डीजीपीत घट करत तो 7 टक्क्यावरून 6.7 टक्के केला आहे. एडिबीचा हा निर्णय मोदी सरकारसाठी अडचणीचा आहे. त्यामुळेच मोदी सरकारला झटका बसल्याची चर्चा आर्थिक आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Dec 13, 2017, 02:44 PM ISTजॉन सीनाने शेअर केला भारतीय क्रिकेटपटूचा फोटो
क्रिकेटचे चाहते जगभरात मुळीच कमी नाहीत. पण, विशेष असे की, WWEमध्येही क्रिकेटचे चाहते आहेत. WWE मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेला रेसलर जॉन सीना तर क्रिकेटचा खास चाहता. क्रिकेटवरचे प्रेम व्यक्त करत सीनाने चक्क एका भारतीय खेळाडूचे पोस्टर शेअर केले आहे. हा खेळाडू कोणी दुसरा तिसरा नसून राहुल द्रविड आहे.
Dec 13, 2017, 10:26 AM ISTख्रिसमस थीमवर इव्हेंट प्रमोट, अमृता फडणवीस सोशल मीडियावर ट्रोल
एका चॅरिटेबल इव्हेंटला प्रमोट करताना अमृता यांनी ख्रिसमस थीमचा वापर केला.
Dec 13, 2017, 09:57 AM IST