latest marathi news

बँका सलग तीन दिवस राहणार बंद

बँकांचे व्यवहार करायचे असल्यास २५ जानेवारीपर्यंत करुन घ्या अन्यथा तुम्हाला पुढील तीन दिवस बँकेचे व्यवहार करता येणार नाहीत.

Jan 22, 2018, 09:23 PM IST

गरोदर महिलांसोबत या डॉक्टरचा डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल

सोशल मीडियात सध्या गरोदर महिलांनी केलेला डान्स चांगलाच व्हायरल होत आहे.

Jan 22, 2018, 08:28 PM IST

IPL 11च्या तारखांची घोषणा, मुंबईत होणार पहिली मॅच

आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमिअर लीगची आतुरतेने वाट पाहणाऱ्या क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, आयपीएल-११ च्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.

Jan 22, 2018, 07:49 PM IST

मासे खाणाऱ्यांनो सावधान...!

मासे खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. तुम्हाला देखील मासे आवडतात? तर ही बातमी तुम्ही नक्कीच वाचली पाहिजे.

Jan 22, 2018, 07:23 PM IST

पार्किंगच्या वादातून पुण्यात इंजिनीअरची हत्या

वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे कार पार्किंगची समस्याही दिवसेंदिवस वाढत आहे. कार पार्किंगच्या वादातून एका सॉफ्टवेअर इंजिनीअरची बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Jan 22, 2018, 05:45 PM IST

लग्नसराईत सोनं-चांदीच्या दरात वाढ, पाहा किती महागलं सोनं

लग्नसराईचा काळ सुरु असुन सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तुम्हीही सोनं खरेदी करण्याच्या तयारीत आहात तर ही बातमी फार महत्वाची आहे.

Jan 22, 2018, 05:09 PM IST

ही TRICK वापरुन मिळवता येतो कुणाच्याही Facebookचा पासवर्ड

फेसबुक युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येकजण हा आपल्या फेसबुकचा पासवर्ड दुसऱ्यासोबत शेअर करत नाही. मात्र, अशा काही ट्रिक्स आहेत ज्यांच्या आधारे तुमचा पासवर्ड हॅक होऊ शकतो.

Jan 22, 2018, 04:36 PM IST

'फ्री'मध्ये बुक करा रेल्वे तिकीट आणि मिळवा १०,००० रुपयांपर्यंत कॅशबॅक

तुम्ही ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करता? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, ऑलनाईन तिकीट बुकिंग करणाऱ्यांसाठी IRCTCने एक जबरदस्त योजना आणली आहे.

Jan 22, 2018, 02:48 PM IST

...आणि पोलीस कर्मचाऱ्यानेच पकडली कॅच

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या वन-डे मॅचमध्ये एक विचित्र प्रकार पहायला मिळाला.

Jan 22, 2018, 02:02 PM IST

२३ जानेवारीला दिल्लीत शॉपिंगसाठी बाहेर पडू नका, बाजारपेठा राहणार बंद

दिल्लीतील व्यावसायिक परिसरात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत आहे. या कारवाईच्या विरोधात व्यापाऱ्यांनी व्यापार बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

Jan 22, 2018, 12:53 PM IST

पाकिस्तानच्या गोळीबारामुळे ओसाड पडलं अरनिया, ४०००० नागरिकांनी सोडली घरं

भारत पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानकडून सलग गोळीबार होत असल्याचं पहायला मिळत आहे. या गोळीबारामुळे सीमेवरील गावात राहणाऱ्या ग्रामस्थांना मोठा फटका बसला आहे.

Jan 21, 2018, 08:55 PM IST

अर्थसंकल्प २०१८: टॅक्स स्लॅबमध्ये बदल होण्याची अपेक्षा, जाणून घ्या काय होणार फायदा

१ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात काय मिळणार यासंदर्भात अंदाज वर्तविण्यास सुरुवात झाली आहे.

Jan 21, 2018, 08:26 PM IST

अर्शी खानला लागली मोठी लॉटरी, 'बाहुबली'सोबत करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

'बिग बॉस' हा एक असा रिअॅलिटी शो आहे ज्यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचं नेहमीच नशीब बदलतं. असाच काहीसा प्रकार या वर्षी 'बिग बॉस'च्या घरात सहभागी झालेल्या स्पर्धकांसोबत झालं आहे.

Jan 21, 2018, 06:56 PM IST