latest marathi news

शिर्डी | प्रजासत्ताक दिनी शाळांमध्ये रॅलीतून स्वच्छतेचा संदेश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 26, 2018, 08:57 PM IST

२४ गावं २४ बातम्या | २६ जानेवारी २०१८

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 26, 2018, 08:09 PM IST

INDvsSA: तिसरी टेस्ट मॅच रंगतदार अवस्थेत

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेली तिसरी टेस्टमध्ये रंगतदार अवस्थेत आली स्थितीत पोहोचली आहे.

Jan 26, 2018, 07:56 PM IST

SPOT लाईट | 'सवाई' एकांकिका स्पर्धेचा जल्लोष

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 26, 2018, 07:40 PM IST

क्रिकेटचा नवा 'डॉन', ब्रॅडमन यांचा सर्वात मोठा रेकॉर्डही या भारतीय बॅट्समनने मोडला

न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय टीमने आतापर्यंत उत्कृष्ट प्रदर्शन दाखवलं आहे. अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये भारतीय टीमने विजयी घोडदौड कायम राखत सेमीफायनल गाठली आहे.

Jan 26, 2018, 07:36 PM IST

INDvsSA: विराट कोहलीने धोनी-गावस्करचा 'हा' रेकॉर्ड मोडला

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये कॅप्टन विराट कोहलीने एक नवा कारनामा केला आहे.

Jan 26, 2018, 06:56 PM IST

या फोनच्या किंमतीत तब्बल 3000 रुपयांची कपात

तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Jan 26, 2018, 06:16 PM IST

या Trick ने मेमरी कार्डच बनेल तुमच्या स्मार्टफोनची इंटरनल मेमरी

मेमरी कार्ड खराब झालं किंवा हरवलं तर संपूर्ण डेटा आपण गमावतो. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये.

Jan 26, 2018, 05:45 PM IST

आता केवळ दोनच दिवस, Redmi 5A स्मार्टफोन मिळतोय अवघ्या 4000 रुपयांत

दमदार फिचर्स असलेला आणि तुमच्या बजेटमध्ये असणारा स्मार्टफोन शोधत आहात? तर मग, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, शाओमीचा रेडमी 5A (Xiaomi Redmi 5A) हा स्मार्टफोन तुम्ही अगदी स्वस्तात खरेदी करु शकता.

Jan 26, 2018, 04:02 PM IST

ऋषि कपूरनी उडवली रणवीरची खिल्ली, ट्विट करावे लागले डिलीट

वादग्रस्त ट्विट आणि कमेंट्स करुन चर्चेत राहणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर चांगलेच ट्रोल झाले आहेत. 

Jan 26, 2018, 08:56 AM IST

पद्मावत हाऊसफुल , पहिल्या दिवशी किती कमाई ?

देशभरातून होत असलेल्या विरोधानंतरही पद्मावत सिनेमा रिलीज झाला. समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत करणी सेनेने या सिनेमाला कडवा विरोध जाहीर केला होता.

Jan 26, 2018, 08:13 AM IST

माथेरानची राणी उद्यापासून नेरळ-माथेरान धावणार

माथेरानची राणी अशी ओळख असणारी माथेरानची मिनी ट्रेन शुक्रवारपासून पुन्हा सुरु होणार आहे.

Jan 25, 2018, 11:12 PM IST

महेंद्रसिंग धोनीसह पंकज अडवाणीला 'पद्मविभूषण' पुरस्कार जाहीर

विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

Jan 25, 2018, 10:48 PM IST

चुकीच्या वेळी इंजेक्शन दिल्याने डॉक्टरने नर्सचा गळा दाबला

देव आणि डॉक्टर हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं बोललं जातं. देवानंतर डॉक्टरांचे नाव घेतले जाते. मृत्यूच्या दारातून जिंवत आणण्याची ताकद डॉक्टरांमध्ये असते. अशाच एका डॉक्टराने एक विचित्र प्रकार केल्याचा प्रकार अमेरिकेत समोर आला आहे.

Jan 25, 2018, 10:28 PM IST