latest marathi news

VIDEO: काबूलमध्ये रुग्णवाहिकेत भीषण बॉम्बस्फोट, ४० जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शनिवारी एक भीषण बॉम्बस्फोट झाला. एका रुग्णवाहिकेत हा बॉम्बस्फोट झाला असून या दुर्घटनेत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १४०हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

Jan 27, 2018, 04:44 PM IST

IPLमध्ये सर्वाधिक सिक्सर लगावणारा गेल अनसोल्ड, सोशल मीडियात झाला ट्रोल

आयपीएल २०१८च्या लिलावात टी-२० क्रिकेटचा बादशहा अशी ओळख असलेल्या ख्रिस गेल याला खरेदीदार न मिळाल्याने सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का बसला.

Jan 27, 2018, 04:18 PM IST

नोकरदार वर्गासाठी मोदी सरकार करणार असा 'टॅक्स सुधार'

यामध्ये नोकरदार वर्गाच्या पगारातून एक ठराविक रक्कम कापली जाईल. ही रक्कम टॅक्स फ्री एक्स्पेन्स मानली जाईल. 

Jan 27, 2018, 10:45 AM IST

पाकिस्तानने नौशेरात पुन्हा केले सीजफायरचे उल्लंघन, १ नागरिक जखमी

वारंवार तंबी तसेच कारवाई करुनही पाकिस्तानकडून 'काड्या करण' थांबत नाही. यावेळेस पाक सेनेने कडून नौशेरात येथे पुन्हा एकदा सीजफायरचे उल्लंघन करण्यात आले आहे. यामध्ये १ नागरिक जखमी झाला आहे.

Jan 27, 2018, 09:05 AM IST

आम्ही खेळलो तर तुम्हाला काय अडचण आहे ? : अजिंक्य रहाणे

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. खराब खेळपट्टीमुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jan 27, 2018, 08:40 AM IST

'पद्मावत' सिनेमा फेसबुकवर Leaked! १५ हजार युजर्सने केला शेअर

संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'पद्मावत' सिनेमा अखेर प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या वादामुळे या सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा होती आणि त्यासोबतच उत्सुकताही होती.

Jan 26, 2018, 10:58 PM IST

'सिक्रेट सुपरस्टार' ची चीनमध्ये घसघशीत कमाई, आठवड्यात ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान याच्या 'सिक्रेट सुपरस्टार' या सिनेमाने चीनमध्ये धुमाकूळ घातला आहे.

Jan 26, 2018, 10:25 PM IST

सातारा | कण्हेर प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 26, 2018, 09:32 PM IST

मुंबई | अजित पवारांनी घेतली शेतकरी धर्मा पाटील यांची भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 26, 2018, 09:31 PM IST

जालना | प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 26, 2018, 09:26 PM IST

मुंबई | प्रजासत्ताक दिनी संविधान बचाव रॅली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 26, 2018, 09:23 PM IST

मुंबई | 'संविधान बचाव'साठी विरोधक एकवटले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 26, 2018, 09:21 PM IST

INDvsSA: खराब खेळपट्टीमुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवला, दिवसअखेरीस आफ्रिका १७/१

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे.

Jan 26, 2018, 09:19 PM IST

लातूर | थंडीमुळे गारठून ऊसतोड मजुराच्या मुलीचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 26, 2018, 09:19 PM IST