latest marathi news

डॉ सुभाष चंद्रा शो | २० जानेवारी २०१८

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 20, 2018, 03:20 PM IST

मुंबई | रास्त भाव दुकानातून मिळणार महानंदचे दूध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 20, 2018, 03:19 PM IST

भाजपला जोरदार झटका, २४ पैकी २० जागांवर काँग्रेसने मिळवला विजय

भारतीय जनता पक्षाला काँग्रेसने जोरदार झटका दिल्याचं पहायला मिळत आहे.

Jan 20, 2018, 03:09 PM IST

नाशिक | गोदा गौरव पुरस्कारांची घोषणा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 20, 2018, 02:53 PM IST

नवी दिल्ली | 'झी मीडिया'वर मोदींची खास मुलाखत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 20, 2018, 02:28 PM IST

धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

एका अल्पवयीन मुलीवर धावत्या कारमध्ये बलात्कार सामूहिक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

Jan 20, 2018, 02:00 PM IST

सर्वात स्वस्त फोन झाला लॉन्च, किंमत 250 रुपयांपेक्षाही कमी

तुम्ही स्वस्त आणि मस्त असा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय बाजारपेठेत एक फिचर फोन लॉन्च झाला असून हा स्वस्तही आहे.

Jan 20, 2018, 01:54 PM IST

प्रीती झिंटा देणार गोड बातमी ?

प्रिती झींटा प्रेग्नेंट असल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Jan 20, 2018, 01:16 PM IST

पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर, बीएसएफने १० पाकिस्तानी सैनिकांचा केला खात्मा

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असल्याचं पहायला मिळत आहे. शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे.

Jan 20, 2018, 01:08 PM IST

VIDEO: वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेल्या क्रिकेटरची अंडर-१९मध्ये धूम

न्यूझीलंडच्या मैदानात सुरु असलेल्या अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये राहुल द्रविड कोच असलेली टीम जबरदस्त फॉर्मात आहे.

Jan 20, 2018, 12:31 PM IST

तरुणाने केली दोघांची हत्या, क्राईम शो पाहून रचला होता कट

गुन्हेगारीचा उकल कशा प्रकारे करण्यात आला यासंदर्भातले शो, सिरियल्स सध्या टीव्हीवर सुरू आहेत. हाच शो पाहून एका तरुणाने दोघांची हत्या केली आणि पोलिसांपासून बचावासाठी एक शक्कल लढवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Jan 18, 2018, 09:49 PM IST

सोनं-चांदीच्या दरात घसरण

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे.

Jan 18, 2018, 09:12 PM IST

ऑडीने लॉन्च केली नवी Q5, पाहा किंमत आणि फिचर्स

लग्जरी कार निर्माता कंपन्यांपैकी एक असलेल्या ऑडीने भारतीय बाजारपेठेत आपली बहुप्रतिक्षीत ऑडी Q5 लॉन्च केली आहे.

Jan 18, 2018, 08:45 PM IST