latest marathi news

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशीलतेने तोडगा काढा - भैय्याजी जोशी

सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशीलतेने तोडगा काढण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केलं आहे. 

Mar 11, 2018, 09:53 PM IST

नागपुरात अश्लील शेरेबाजीमुळे महिलेची आत्महत्या

कौटुंबिक मित्र असलेल्या एका कडून होणाऱ्या सततच्या अश्लील शेरेबाजीमुळे मानसिक दडपणातून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नागपुरात घडलीय.

Mar 11, 2018, 09:19 PM IST

महिलांप्रमाणेच अनेक वृद्ध शेतकरीही मोर्चामध्ये सहभागी

शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च रविवारी मुंबईत पोहोचला.

Mar 11, 2018, 08:45 PM IST

तुमच्या आधार कार्डचा कुठे झाला वापर? अशा प्रकारे जाणून घ्या मोफत माहिती

आपल्याला नवं सिम कार्ड घेण्यापासून बँक अकाऊंट सुरु करण्यापर्यंत सर्वच ठिकाणी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे.

Mar 11, 2018, 08:27 PM IST

कारागृहात कैदी करत होते मजा-मस्ती, FBवर अपलोड झालेल्या सेल्फीने केला खुलासा

लहानांपासून प्रौढांपर्यंत जवळपास सर्वांनाच सेल्फीचं वेड असल्याचं आपल्याला पहायला मिळत आहे. प्रत्येकजण आपल्या आनंदाचे क्षण या सेल्फीत क्लिक करताना दिसतात. अशाच प्रकारे सेल्फी क्लिक करणं महागात पडल्याचं समोर आलं आहे.

Mar 11, 2018, 07:43 PM IST

लवकरच येतोय Redmi 4 चा अपग्रेडेड फोन, पाहा काय आहेत फिचर्स

तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

Mar 11, 2018, 06:35 PM IST

हा आहे 'अपघातांचा हायवे', सात वर्षांत तब्बल ७०५ नागरिकांचा मृत्यू

दिल्ली आणि आग्रा यांना जोडणाऱ्या यमुना एक्सप्रेस वे-वर दिवसेंदिवस अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे या हायवेला 'अपघातांचा हायवे' असं बोलणं चुकीचं ठरणार नाहीये.

Mar 11, 2018, 05:50 PM IST

बोअरवेलमध्ये पडला ४ वर्षाचा चिमुकला

मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात उमरिया गावात एक चार वर्षीय मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना समोर आली आहे.

Mar 11, 2018, 04:38 PM IST

निडास ट्रॉफी : बांगलादेशचा रेकॉर्ड, टी-२० मध्ये ही कामगिरी करणारी ठरली पहिली आशियाई टीम

निडास ट्रॉफीच्या टी-२० सीरिजमधील तिसरी मॅच बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यात झाली. रोमांचक झालेल्या या मॅचमध्ये बांगलादेशच्या टीमने श्रीलंकन टीमला पराभवाची धूळ चारली आहे.

Mar 11, 2018, 12:00 AM IST

त्वरा करा, या स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात

तुम्ही स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सॅमसंगने आपल्या फोनच्या किंमतीत कपात केली आहे.

Mar 10, 2018, 10:54 PM IST

VIDEO: बेयरस्टाने घेतली जबरदस्त कॅच, नंतर सेंच्युरी लगावत बनवला रेकॉर्ड

क्रिकेटमध्ये दररोज नवनवे रेकॉर्ड्स होत असताना पहायला मिळतात. आता अशाच प्रकारे नवा रेकॉर्ड इंग्लंडच्या टीममधील ओपनर बॅट्समन जॉनी बेयरस्टाने केला आहे.

Mar 10, 2018, 10:30 PM IST

VIDEO: बिबट्याचा धुमाकूळ, बिबट्याच्या हल्ल्यात दोन जखमी

शहरी भागात बिबट्या दिसल्याचे प्रमाण वारंवार समोर येत आहेत. आता असाच एक प्रकार मध्यप्रदेशातील इंदूर येथे घटला आहे. यावेळी बिबट्याने एकावर हल्लाही केलाय. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Mar 10, 2018, 09:48 PM IST

सोनं-चांदीच्या दरात वाढ, पाहा किती आहे प्रति तोळा दर

सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.

Mar 10, 2018, 08:32 PM IST

अभिनेता अजय देवगनने केला मोठा खुलासा

बॉलिवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगन सध्या आपल्या 'रेड' या सिनेमाचं प्रमोशन करण्यात बिझी आहे. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेता अजय देवगनने मोठा खुलासा केला आहे.

Mar 10, 2018, 07:39 PM IST

नाशिक | आम्हाला दत्तक बाप नकोय, आमच्या जिवाभावाचा बाप हवाय - शरद पवार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 10, 2018, 07:31 PM IST