मुंबई | केईएम रुग्णालयात स्लॅब कोसळला, २ रुग्ण जखमी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 15, 2018, 10:55 AM ISTपुणे | कोरेगाव-भीमा प्रकरण, मिलिंद एकबोटेला अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 15, 2018, 10:40 AM ISTपुणे | जादूटोणा प्रकरण, मंगेशकर रुग्णालयाचा चौकशी अहवाल द्या'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 15, 2018, 10:36 AM ISTनवी दिल्ली | राहुल गांधींनी पवारांच्या घरी जाऊन घेतली भेट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 15, 2018, 10:30 AM ISTकोल्हापूर | साखर माळींनी बाजारपेठेत गोडवा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 15, 2018, 08:35 AM ISTमहाराष्ट्र फास्ट १५ मार्च २०१८
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 15, 2018, 08:17 AM ISTVIDEO: ९व्या क्रमांकावर खेळत पूजाने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड
महिला टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सोमवारपासून ३ मॅचेसच्या सीरिजला सुरुवात झाली. या मॅचमध्ये महिला टीम इंडियाचा पूजाने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
Mar 12, 2018, 11:38 PM ISTVIDEO: सुरेश रैनाने घेतली अफलातून कॅच
निडास ट्रॉफीत श्रीलंकेविरोधात सुरु असलेल्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या सुरेश रैनाने पुन्हा एकदा आपल्या जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन दाखवलं आहे.
Mar 12, 2018, 10:13 PM ISTचांदीच्या दरात घट तर, सोन्याचे दर स्थिर
दिल्लीतील सराफ बाजारात सोमवारी चांदीच्या दरात घट झाल्याचं पहायला मिळालं.
Mar 12, 2018, 09:23 PM ISTफेरारी 812 सुपरफास्ट भारतात लॉन्च, किंमत-स्पीड ऐकूण बसेल आश्चर्याचा धक्का
जगातील सर्वाधिक वेगवान कार बनवणाऱ्या फेरारीने आपली नवी आणि लक्झरी काल भारतीय बाजारात लॉन्च केली आहे.
Mar 12, 2018, 08:16 PM ISTहे आहेत WhatsApp चे टॉप सीक्रेट्स, तुम्हाला माहिती आहेत का?
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्यापैकी अनेकांचं व्हॉट्सअॅपशिवाय पानही हालत नाही. व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक वापरलं जाणारं एक चॅटिंग अॅप बनलं आहे. व्हॉट्सअॅप नेहमीच अपडेट होत असतं त्यामुळे युजर्स या अॅपपासून दूरावले जात नाहीयेत.
Mar 12, 2018, 07:46 PM ISTपत्नीच्या प्रियकरासोबत पतीने लावून दिलं लग्न आणि सोबत दिलं खास गिफ्ट
तुम्ही आतापर्यंत सिनेमातील प्रेम कहाण्या पाहिल्या असतील. मात्र, सिनेमातील दृश्यांप्रमाणेच आणि स्टोरी सारखीच एक घटना खरोखर घडली आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...
Mar 12, 2018, 06:02 PM ISTबांगलादेशच्या विमान अपघाताचे धक्कादायक फोटोज
Mar 12, 2018, 03:59 PM ISTबांगलादेशच्या प्रवासी विमानाला अपघात
बांगलादेशच्या प्रवासी विमानाला नेपाळमध्ये अपघात झाला आहे. नेपाळमधील काठमांडू विमानतळाजवळ हा अपघात झाल्याचं वृत्त समोर येत आहे.
Mar 12, 2018, 03:29 PM ISTपाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर बूट भिरकावला
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर बूट भिरकवण्यात आल्याची घटना घडली आहे.
Mar 11, 2018, 11:12 PM IST