latest marathi news

Relationship Tips: लाईफ पार्टनरच्या कामात अशा प्रकारे Help करा, तुमचे प्रेम होईल एकदम घट्ट

Relationship : आजकाल महिला असो वा पुरुष सर्व नोकरी किंवा व्यवसाय करतात. अशा वेळी पुरुषांनीही आपल्या घरात आपल्या जोडीदाराच्या मदतीसाठी हात पुढे करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही तुमच्या जोडीदाराचा भार कसा हलका करु शकता? 

Oct 22, 2022, 03:19 PM IST

Dry Cough : बदलत्या ऋतूत ड्राई कफचा मोठा त्रास? कोरड्या खोकल्यापासून अशी करा सुटका

Dry Cough Cure: बदलत्या ऋतुत आपल्या आरोग्याच्या समस्या या वाढताना दिसतात. बरेच वेळा सर्दीआणि खोकल्याचा त्रास होतो. आता ऑक्टोबर हिट आणि त्यानंतर हिवाळा ऋतू यामुळे किरकोळ आजार होतच असतात. यात सर्दी आणि खोकला प्रामुख्याने होतो. तर कोरडा खोकला आपल्याला खूप त्रास देतो, अशा स्थितीत दिवसभर सामान्य काम करणे कठीण होते, कफ सिरप काही लोकांना लागू पडत नाही, अशा परिस्थितीत घरगुती उपचार केले जाऊ शकतात.

Oct 22, 2022, 01:52 PM IST

Shani Dev: शनीची पीडा टाळण्यासाठी शनिवारी सूर्यास्तानंतर करा हे काम, पाहा चमत्कार!

Shani Aarti In Marathi : शनिदेवाच्या वक्र दृष्टीतून वाचण्यासाठी शनिवारी सूर्यास्तानंतर हे काम केल तर सर्व दुःखातून तुमची सुटका होईल. या दिवशी शनिदेवाची उपासना केल्याने शनीची महादशी आणि शनीची वाईट नजर यापासून भक्तांना आराम मिळतो. 

Oct 22, 2022, 01:07 PM IST

सावधान! Free Diwali Gift चा मेसेज आलाय, चुकीनही करु नका क्लिक, निघेल तुमचं दिवाळं

Free Gifts: देशातील सणासुदीच्या काळात सरकारी सायबर एजन्सीने इशारा दिला आहे. दिवाळीत मोफत भेट वस्तूबाबत मोबाईलवर मेसेज आला असेल तर जरा जपून. तुमची सायबर फसवणूक होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. 

Oct 22, 2022, 12:22 PM IST

बंदूक हातात घेऊन शायनिंग मारणं नडलं, ट्रिगर दाबला गेला आणि...

 याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Oct 20, 2022, 06:38 PM IST

Diwali Sale मध्ये या Smartphoneची सर्वाधिक विक्री, खरेदीसाठी लोकांच्या उड्या; जाणून घ्या विशेष फिचर्स

Top Selling Smartphone During Flipkart Sale: दिवाळी काही दिवसांवर आल्यानंतर अनेक ठिकाणी सेल लागलात. आता तर ऑनलाईन विक्री होणाऱ्या वस्तूंवरही सेल लागत आहेत. दिवाळी सेल तर कधी बिग बिलयन सेलच्या नावाखाली हे सेल लागत आहे. या सेलमध्ये अनेक वस्तू या कमी किमतीत उपलब्ध होत आहेत. यामुळ ऑनलाईन सेलवर अनेकांचे लक्ष असते. असाच एक सेल फ्लिपकार्ट सेल  आहे. दरम्यान फ्लिपकार्ट सेलवर सर्वाधिक विकला केला आहे स्मार्टफोन. असा एक स्मार्टफोन आहे, जो खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या उड्याच पडल्या आहेत. सेलदरम्यान या फोनला सर्वाधिक मागणी होती.

Oct 20, 2022, 10:41 AM IST

Panchayat Election Result: कोकणात उद्धव ठाकरे गटाचा बोलबाला, या जिल्ह्यात दबदबा

 Panchayat Election Result 2022: कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा ग्रामपंचाय निवडणुकीत बोलबाला दिसून आला.  

Oct 18, 2022, 04:06 PM IST

BESCOM Recruitment 2022: विद्युत विभागात 400 पदांसाठी भरती, अर्ज करण्याची ही शेवटची तारीख

BESCOM Apprentice Recruitment 2022: BESCOM मध्ये एकूण 400 पदे भरण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 325 रिक्त पदे पदवीधर शिकाऊ आणि 75 तांत्रिक (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवारांसाठी आहेत. यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा किमान 18 वर्षे आहे.

Oct 18, 2022, 02:44 PM IST

BCCI President Election : माजी क्रिकेटपट्टू रॉजर बिन्नी 'बीसीसीआय'चे नवे अध्‍यक्ष, कोषाध्‍यक्षपदी आशिष शेलार

BCCI AGM Today: माजी क्रिकेटर रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष (  Roger Binny elected New President) तर आशिष शेलार यांची खजिनदारपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर सौरव गांगुली हे बाहेर झाले आहेत. ( former India cricketer Roger Binny will replace Sourav Ganguly)

Oct 18, 2022, 02:11 PM IST

राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंनी बदललं भाजपचं नाव, म्हणाल्या...

अंधेरी पोटनिवडणुकीमुळे राज्यातील वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकार पडल्यापासून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. या सरकारवर विरोधक निशाणा साधताना दिसत आहे अशातच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट भाजपचं नामकरण करत मिश्किल टोला लगावला आहे. (NCP MP Supriya Sule changed the name of BJP said Bharatiya Janata Laundry)

Oct 16, 2022, 05:32 PM IST

Raj Thackeray: ठाकरेंच्या 'राज' पत्रावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, भाजप उमेदवार मागे घेणार ?

Andheri Bypoll: अंधेरी पोटनिवडणुकीमधून भाजप उमेदवार मागे घेणार ? राज ठाकरेंच्या विनंतीवर फडणवीस म्हणाले...

Oct 16, 2022, 04:48 PM IST

थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय! IPL 2023 आधी 'थाला' पुन्हा मैदानात.., पाहा Video

MS Dhoni पुन्हा IPL 2023 खेळणार की नाही, याचं उत्तर खुद्द धोनीने दिलं होतं, त्यानंतर आता धोनीचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Oct 14, 2022, 05:52 PM IST

Indian Railways: आता ट्रेनमध्ये मिळेल कन्फर्म सीट, रेल्वेने सांगितली 'ही' सोपी पद्धत!

Indian Railways Latest News : रेल्वेकडून अनेक विशेष गाड्याही चालवल्या जातात, परंतू अनेकदा कन्फर्म तिकीट मिळू शकत नाही. अशातच रेल्वेने भन्नाट उपाय सांगितला आहे.

Oct 13, 2022, 01:29 AM IST

Anand Mahindra यांनी अशी कोणती ऑफर दिली? लोकं इंटरनेट पालथं घालतायेत!

Anand Mahindra यांची चाहत्यांना भन्नाट ऑफर, फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या अन् मिळवा...

Oct 12, 2022, 08:39 PM IST

Breast Cancer In Men : पुरूषांनो सावधान, तुम्हालाही होऊ शकतो स्तनाचा कॅन्सर, जाणून घ्या लक्षणं...

पुरुषांनाही होऊ शकतो स्तनाचा कॅन्सर, जाणून घ्या लक्षणं

Oct 11, 2022, 11:48 PM IST