latest marathi news

विवेक अग्निहोत्रींनी केली बॉलिवूडची पोलखोल, Amitabh Bachchan यांना 'माफिया' म्हणून हिणवलं!

विवेक अग्निहोत्री यांचा अमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप

Sep 28, 2022, 07:41 PM IST

"अशी कीड जेंव्हा जेंव्हा तयार होईल तेंव्हा तेंव्हा...", राज ठाकरेंनी केलं अमित शहांचं कौतूक!

राज ठाकरे यांच्याकडून या निर्णयासाठी अमित शहा यांचं तोंडभरून कौतूक!

Sep 28, 2022, 06:30 PM IST

बच्चू कडूंना अचानक काय झालं? पोलिसांसमोर कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली, VIDEO तुफान व्हायरल

बच्चू कडूंनी पोलिसांसमोरच कार्यकर्त्याच्या कानाखाली मारली!

Sep 28, 2022, 06:11 PM IST

सेक्यूरिटी गार्डने शक्कल लढवली अन् चोरट्यांचा डाव फसला; सीसीटीव्ही Video तुफान व्हायरल!

गाडी चोरून पळून जात असताना सेक्यूरिटी गार्डने डोकं लावलं!

Sep 27, 2022, 10:39 PM IST

तुम्हाला वाटेल स्क्रीनला काय झालं? पण थांबा, Google ने कमाल केलीये...

NASA च्या DART मोहिमेच्या यशानंतर गुगलने खास प्लॅन आखला

Sep 27, 2022, 08:34 PM IST

T20 World Cup: ना भारत ना पाकिस्तान, सबा करीम म्हणतो 'ही' टीम वर्ल्ड कप जिंकणार!

T20 World Cup वर भारताच्या सबा करीमची सर्वात मोठी भविष्यवाणी!

Sep 23, 2022, 08:32 PM IST

Kriti Sanon 'बाहुबली' फेम या प्रसिद्ध अभिनेत्याला करते डेट?

जाणून घ्या कोण आहे हा लोकप्रिय अभिनेता...

Sep 17, 2022, 03:13 PM IST

परदेशातून वॅक्सिन मागवा, माझ्या शेतकऱ्याचं जनावर जगलं पाहिजे- अजित पवार

अजित पवारांची लसींसाठी सरकारला मागणी, लम्पी व्हायरसची लक्षणे जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण बातमी

Sep 12, 2022, 04:39 PM IST

'दहा वर्षानंतर लालबागच्या राजाच्या...', मिलिंद गवळी यांनी शेअर केला दर्शनाचा खास अनुभव

मिलिंद गवळी यांची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Sep 5, 2022, 06:53 PM IST

सर्वात मोठी बातमी: महाराष्ट्रात पुन्हा राजकीय वादळ? बड्या नेत्यासह 9 आमदार फुटणार?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.  एकनाथ शिंदेंच्या जोरदार बंडानंतर आता काँग्रेसमध्ये बंडाचे वारे वाहतायत. 

Sep 2, 2022, 09:07 PM IST

टेरेसवरून उडी मारत IT विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य, जाताना आई-वडिलांना म्हणाला...

काळीज पिळवटून टाकणारी बातमी, कोणासोबत इतकं वाईट होऊ नये

Aug 22, 2022, 04:19 PM IST

वर्षभर नराधम पीडितेवर करत होता बलात्कार, तरूणीचं लग्न झाल्यावर त्याने...; धक्कादायक घटना!

नराधमाने सासरच्यांना दाखवले नको त्या अवस्थेतील फोटो-व्हिडीओ, धक्कादायक प्रकार समोर!

Aug 20, 2022, 01:51 PM IST

पुणे हादरलं! नातलगांकडून 'इतक्या' वर्षांपासून अकरा वर्षीय मुलीचं लैंगिक शोषण

राज्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत. अत्याचाराच्या घटनेनं पुणे शहर पुन्हा एकदा हादरलं आहे.

Mar 19, 2022, 11:19 AM IST

PUNE | दारूच्या नशेत वाहनांची तोडफोड; चालकांनाही बाहेर काढून मारहाण

सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा येथे रात्री नऊच्या दारूच्या नशेत असलेल्या तीन अज्ञातांनी  येणारे जाणारी वाहने अडवत वाहनचालकांना मारहाण करत होते

Mar 19, 2022, 08:33 AM IST

पेनाच्या टोपणला छिद्र का असते? या मागचं कारण अखेर समोर, जाणून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

प्रत्येक पेनाच्या टोपणाला एक होल किंवा छिद्र असतं. परंतु ते का असतं? असा कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का?

Mar 15, 2022, 08:58 PM IST