Gym मध्ये Workout करताना अनेक सेलिब्रिटींना Heart Attack; कोणतं वय जीमसाठी योग्य, जाणून घ्या
जाणून घ्या जीमला जाण्यासाठीचं योग्य वय
Nov 11, 2022, 04:12 PM ISTSiddhaanth Vir Surryavanshi Passed Away : जीममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका का येतो? जाणून घ्या
तुम्हालाही जीममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका येण्याची भीती वाटतेय? मग 'या' गोष्टींची काळजी घ्या
Nov 11, 2022, 03:37 PM ISTकलाजगताला मोठा धक्का ! या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन
जिममध्ये वर्कआऊट करताना तो अचानक बेशुद्ध पडला. (heart attack after workout in gym) . त्याला वाचवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले मात्र अखेर त्याची प्राणज्योत मालवली.
Nov 11, 2022, 03:21 PM ISTJitendra Awhad: आताची मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिासांनी केली अटक
Har Har Mahadev Movie Controversy: ठाण्यातील मॉलमधील मारहाणीप्रकरणी आव्हाड यांना पोलिसांनी घेतलं चौकशीसाठी ताब्यात
Nov 11, 2022, 03:18 PM ISTViral News: 2004 मध्ये लग्न, 2015 ला घटस्फोट, 2019 मध्ये पुन्हा बोहल्यावर; दाम्पत्याच्या या लव्ह स्टोरीने जिंकेल मन
Trending News:प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असते. अशीच एक लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'न्यूज कॉर्प ऑस्ट्रेलिया'शी बोलताना डॅनियल कर्टिस तिने आपल्या लग्नाबद्दल सांगितले. तिने सांगितले की, ती 2002 मध्ये ऑनलाइन डेटिंगद्वारे ती होणाऱ्या पतीला भेटली होती. यानंतर चॅटिंग आणि डेटिंगच्या फेऱ्या वाढल्या आणि 9 एप्रिल 2003 रोजी टिम याने तिला थेट लग्नाची मागणी (propose) घातली.
Nov 11, 2022, 09:10 AM ISTआधी आपल्या प्रेमाला संपवलं, आता स्वत:लाच संपवलं... बातमी वाचून तुम्हालाही येईल चीड
खरंतर हल्ली कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही अशी परिस्थिती सगळ्यांची निर्माण होते त्यामुळे आपण सगळेच जास्त सतर्क (How to alert in suspious situtions) असतो.
Nov 10, 2022, 03:37 PM ISTSanjay Raut : संजय राऊत यांच्या वक्तव्यावर फडणवीसांचे सूचक विधान, पुन्हा एकदा कटुता संपवण्याचे संकेत
Devendra Fadnavis : भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भेटीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीकडे लक्ष असणार आहे.
Nov 10, 2022, 01:50 PM ISTRaj Thackeray : राज ठाकरे यांना संजय राऊत यांचा जोरदार टोला, 'अशा भावना व्यक्त...
Sanjay Raut on Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली होती. या टीकेला राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Nov 10, 2022, 01:12 PM ISTसंजय राऊत प्रकरण : EDच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी
Sanjay Raut out of Jail : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मात्र ईडीच्या (ED) याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Nov 10, 2022, 08:15 AM ISTSanjay Raut : 'आम्ही लढणारे आहोत...' जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
संजय राऊत जेलबाहेर, कार्यकर्त्यांकडून जल्लोष स्वागत, कारमधून मिरवणूक फटाक्यांची आतषबाजी
Nov 9, 2022, 07:07 PM IST#TigerIsBack #SanjayRaut संजय राऊत यांना जामीन मिळताच सोशल मीडियावर धुरळा, ट्विटरवर ट्रेंडिग
'कोण आला रे कोण आला' सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस, संजय राऊत सोशल मीडियावर Trend
Nov 9, 2022, 06:47 PM ISTSanjay Raut : संजय राऊत यांची कोणत्याही क्षणी सुटका, जामिनाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
संजय राऊत तब्बल 102 दिवसांनी बाहेर येणार, 31 जुलैला करण्यात आली होती अटक
Nov 9, 2022, 05:40 PM ISTMaharashtra Politics: संजय राऊत यांना जामीन मिळताच हातात मशाल घेऊन कार्यकर्त्याचा जल्लोष, पण अतिउत्साह नडला... पाहा काय झालं
शिवसेना प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut Bail) यांना जामीन मंजूर झाल्यानंतर नागपुरात जल्लोष करत शिवसैनिक आनंदाने मशाल हाताळताना एका शिवसैनिकाच्या केसांनी आणि डाव्या हातावरील शर्टने अचानक पेट घेतला.
Nov 9, 2022, 05:05 PM ISTSanjay Raut Bail : ईडीची स्थगितीची मागणी कोर्टाने फेटाळली, संजय राऊत जेलमधून बाहेर येणार
Sanjay Raut Bail: संजय राऊत तब्बल 102 दिवसांनी बाहेर येणार, 31 जुलैला करण्यात आली होती अटक
Nov 9, 2022, 03:19 PM ISTSanjay Raut : 'वाघ पिंजऱ्यातून बाहेर आला', पहिली शिकार कोण? रोहित पवारांच्या ट्विटनंतर पडला प्रश्न
Sanjay Raut Gets Bail :तब्बल 102 दिवसांनंतर त्यांना जामीन मंजूर झाल्यामुळे त्यांचा जेलमधून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसतंय. संजय राऊत यांच्यासह प्रवीण राऊत (Pravin Raut) यांनाही जामीन देण्यात आलाय.
Nov 9, 2022, 02:41 PM IST