latest marathi news

गुजरातमध्ये पूल दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकार ही अलर्ट, या पुलाच्या दुरुस्तीचे आदेश

पूल कोसळण्याच्या बातम्या वारंवार समोर येत असतात. 

Oct 31, 2022, 07:35 PM IST

अद्भुत अकल्पनीय अविश्वसनीय...! T20 World Cup मधील सर्वांत भन्नाट कॅच, पाहा Video

Aus VS Ire : World Cup इतिहासातील सर्वांत भन्नाट फिल्डींग पहायला मिळाली. ही फिल्डींग पाहिल्यावर अनेकांनी तोंडात बोटं घातली आहेत. इवलुश्या आयर्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला घाम फोडला.

Oct 31, 2022, 05:04 PM IST

Baba Vanga 2023 Prediction : तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी, फक्त इतक्या दिवसात होणार पूर्ण

बाबा वेंगा यांच्या 'या' भविष्यवाणीमुळे जगात सर्वत्र भिती...   

Oct 30, 2022, 02:53 PM IST

सर्वात मोठी बातमी! हॅलोविन पार्टीवेळी चेंगराचेंगरीमुळे 151 जणांचा मृत्यू

एक वेदनादायक अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.

Oct 30, 2022, 12:05 AM IST

लग्नानंतर घरातील कामं करायची नसतील तर आधीच सांगा म्हणजे... उच्च न्यायालयाचा निकाल

महिलांसाठी महत्त्वाची बातमी, घरातील कामं करणं म्हणजे क्रुरता नाही

Oct 28, 2022, 02:39 PM IST

अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी... चंद्रकांत पाटील हा कसला फॉर्म्युला सांगून गेले?

इतक्यावरच न थांबता 2024 पर्यंत तिन्ही पक्ष एकत्र राहणार का? हा खोचक प्रश्नही विचारला. 

 

Oct 28, 2022, 01:01 PM IST

नवी मुंबईत दोन तृतीय पंथ गटात हाणामारी; Video Viral

(social Media) सोशल मीडियावर हल्ली Free Style हाणामारीचे बरेच व्हिडीओ समोर येत आहेत. पतीला पत्नीनं दुसऱ्याच महिलेसोबत पाहिल्यानंतरची हाणामारी, रेल्वेमध्ये महिलांची हाणामारी, रस्त्यावर तरुणींची हाणामारी वगैरे वगैरे. 

Oct 28, 2022, 09:30 AM IST

अमिताभ बच्चन यांनी खूप वर्षांनंतर उघड केलं मोठं गुपित; म्हणाले 'त्या मुलीसाठी मी...'

अमिताभ बच्चन त्यांच्या 'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये स्पर्धकांसोबत गेम खेळताना अनेकदा खूप मजा करतात. अनेकवेळा ते स्पर्धकांशी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही बोलतात

Oct 27, 2022, 03:53 PM IST

रणबीर कपूरचा बेबी डूप्लिकेट पाहिलात का? viral video पाहून तुम्हीही विचारात पडाल...

इंटरनेटवर सध्या रणबीर कपूरचा बेबी डुप्लिकेट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे रणबीर कपूर चांगलाच चर्चेत आला होता, मात्र यावेळी त्याच्यासारखा दिसणारा एका लहान मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Oct 27, 2022, 01:02 PM IST

Tulsi : दररोज उठल्यावर तुळशीची पाने खा, डायबिटीस सोबत 'हे' पाच आजार जातील पळून!

 तुळशीची पाने चाऊन खाल्यास डायबिटीससोबत 5 मोठे आजार देखील पळून जातील. वाचा काय आहेत (10 Benefits Of Tulsi) फायदे...

Oct 26, 2022, 04:51 PM IST

पुण्यातील माजी आमदाराचं हृदयविकाराच्या झटक्याने दुख:द निधन!

15 वर्षे विधानसभेवर निवडून आलेल्या आमदाराचं निधन!

Oct 26, 2022, 04:39 PM IST

भगवद् गीतेवर हात ठेवून शपथ घेण्यापासून बरंच काही...; PM Rishi Sunak यांची बातच न्यारी

सुनक यांच्या येण्यानं बऱ्याच गोष्टी ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच घडल्या. त्या पहिल्यावहिल्या गोष्टी कोणत्या माहितीये?

Oct 25, 2022, 09:48 AM IST

Malaika Arora च्या बर्थडे पार्टीला जमली बॉलिवूड सेलिब्रेटींची मांदियाळी... Arjun मात्र?

मलायकाच्या वाढदिवसानिमित्त तिनं तिच्या मित्रांना आणि कुटुंबियांना वांद्रे येथील रेस्टॉरंटमध्ये आमंत्रित केले होते. मलायका नेहमीच तिच्या जवळच्या मित्रांसह प्रत्येक लहानसहान समारंभ साजरे करताना दिसते. 

Oct 23, 2022, 06:49 PM IST

पिवळ्या ड्रेसमध्ये दिसणारी ही क्यूट मुलगी कोण आहे ओळखली का? आज आहे बॉलीवूडची टॉप अभिनेत्री

ती 48 वर्षांची झाली तरीही आज ही अभिनेत्री तिच्या बोल्ड लूक आणि स्टाईलने लोकांच्या हृदयात कायमस्वरूपी स्थान निर्माण करते आहे. ही सुंदरी अनेक हिट गाण्यांमध्ये डान्स करतानाही दिसली आहे आणि तिच्या कामासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. ती कोण आहे तुम्हाला ओळखता आली आहे का? या वर्णनावरून तुमच्या लक्षात आलं असेलच की ही अभिनेत्री कोण ते. 

Oct 23, 2022, 04:16 PM IST

'ट्रेनवर नृत्य करताना कमरेतून...' प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला शूटिंगचा तो भयाण किस्सा

मलायका अरोराने 1998 मध्ये आलेल्या 'दिल से' चित्रपटातील एका गाण्यावर डान्स केला होता आजही हा डान्स सगळ्यांच्याच लक्षात असेल. ते गाणं होतं चल छय्या छय्या.. हे गाणं त्या काळी खूप लोकप्रिय झालं होतं. या गाण्यावर मलायकानं डान्स केला आहे. हे अनेकांना माहितीही नव्हते. त्या काळातच मलायकानं डान्सर म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 

Oct 23, 2022, 01:20 PM IST