latest marathi news

अभिमानास्पद! सांगलीतील युवा दिग्दर्शक शेखर रणखांबेचा देशात डंका

इफ्फी'मध्ये इंडियन पॅनोरमा विभागात शेखर रणखांबेचा 'रेखा' हा लघुपट निवडला गेलाय. या फेस्टिव्हलला देशातून 20 शॉर्टफिल्म निवडल्या आहेत, महाराष्ट्रातून एकमेव 'रेखा' ही शॉर्ट फिल्म्स निवडण्यात आली.

Nov 27, 2022, 01:19 AM IST

चंपाषष्ठीनिमित्त भाविकांचा उत्साह; खंडेरायाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

Jejuri News: प्रसिद्ध देवस्थान असलेल्या मल्हारी मार्तंड श्री खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी जेजुरी गडावर (jejuri gad) सुरू असून आज तिसऱ्या दिवशी मुख्य गाभाऱ्यात फळांची आरास करण्यात आली होती.

Nov 26, 2022, 09:14 PM IST

Vikram Gokhale Death : Life Incomplete.... अखेरच्या Video मध्ये असं का म्हणालेले विक्रम गोखले?

आणि म्हणून मी त्यांना मेसेज केला यावर त्यांनी उत्तर दिल कि आयुष्य सुद्धा....

Nov 26, 2022, 04:25 PM IST

Vikram Gokhale Death: 'आज गेल्या काही दिवसांपासून श्रद्धांजलीवरून खेळखंडोबा करणाऱ्यांचा जीव शांत झाला'

Vikram Gokhale Death: विक्रम गोखले यांच्या निधनाचं अधिकृत वृत्त समोर येताच अभिनेते शरद पोंक्षे यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत दिलेली प्रतिक्रिया पाहाच 
 

Nov 26, 2022, 03:19 PM IST

Vikram Gokhale Death : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन

Vikram Gokhale Death : सिनेसृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Nov 26, 2022, 02:35 PM IST

Vikram Gokhale Health News : विक्रम गोखले यांची प्रकृती पुन्हा खालावली

विक्रम गोखले यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडून मोठी Update

 

Nov 26, 2022, 12:18 PM IST

रामदेव बाबा अमृता फडणवीसांबद्दल असं का म्हणाले, 'त्या 100 वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत'

रामदेव बाबा यांनी अमृता फडणवीसांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

Nov 26, 2022, 02:40 AM IST

"रामदेव बाबांच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी, अमृता फडणवीस यांनी कानाखाली लावायला हवी होती"

प्रसिद्ध योगगुरू रामदेव बाबा (Baba Ramdev) यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.

Nov 25, 2022, 08:06 PM IST

मराठी बोलण्याच्या ओघात ते बोलून जातात, अमृता फडणवीस यांच्याकडून राज्यपालांची पाठराखण!

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Nov 25, 2022, 03:22 PM IST

"महिला कपडे घातल्या नाहीत तरी चांगल्या दिसतात"; रामदेव बाबांचे वादग्रस्त वक्तव्य

Ramdev Baba: योगा कार्यक्रमात बोलताना रामदेव बाबा यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला देखील उपस्थित होत्या.

Nov 25, 2022, 02:50 PM IST

Vikram Gokhale Health News : विक्रम गोखले यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडून मोठी Update

विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबद्दल मोठी Update समोर 

 

Nov 25, 2022, 11:31 AM IST

7th Pay Commission: ठोको ताली! सरकारी कर्मचाऱ्यांना ₹49,420 ची घसघशीत पगारवाढ

7th Pay Commission मुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा. ताटकळलेले सर्व बेत आता पुन्हा नव्यानं आखण्यास सुरुवात करा 

Nov 25, 2022, 09:15 AM IST

Friday Remedies: आर्थिक प्रगतीसाठी शुक्रवारी करा हे उपाय, जाणून घ्या

Shukrawar Che Upay: जीवनात आर्थिक अडचण असेल तर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. याासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय देण्यात आले आहेत. त्यामुळे आर्थिक अडचण दूर होऊ शकते. 

Nov 24, 2022, 07:26 PM IST