जेजूरीला जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी...
Jejuri Utsav: राज्यात सगळीकडे दिवाळी, नवरात्र आणि गणपतीचा (indian festivals) उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाही भाविकांसाठी आता जेजूरीसाठी (jejuri) देवदर्शनासाठी जाता येणार आहे.
Nov 24, 2022, 06:27 PM IST'बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांनी शिकवू नये' मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
राज्यपालांच्या वक्तव्यावर Uddhav Thackeray यांचा महाराष्ट्र बंदचा इशारा, तर CM Eknath Shinde यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
Nov 24, 2022, 06:19 PM ISTJama Masjid चं महिलांविरोधात तुघलकी फर्मान, एकट्या महिलेला प्रवेश बंदी
दिल्लीच्या ऐतिहासिक Jama Masjid च्या गेटवर एकट्या महिलांसाठी No Entry चा बोर्ड, आदेशाविरोधात राजकीय वातावरण तापलं, दिल्ली महिला आयोगानेही घेतली गंभीर दखल
Nov 24, 2022, 04:02 PM ISTRicha Chadha : अभिनेत्री रिचा चढ्ढाचा माफिनामा, 'त्या' ट्विटवर दिलं स्पष्टीकरण
Richa Chadha : सैन्याबाबत अपमानजनक ट्विटवर अखेर रिचा चढ्ढाने मागितली माफी, काय म्हणाली माफिनाम्यात?
Nov 24, 2022, 01:16 PM ISTFIFA World Cup 2022: 'हा' संघ फुटबॉल वर्ल्ड कप जिंकणार? मॉडर्न नॉस्ट्राडेमसची भविष्यवाणी
FIFA World Cup 2022 : 36 वर्षीय एथोस सालोमने फिफा विश्वचषक 2022 बाबत मोठे भाकित केले असून FIFA विश्वचषक 2022 चा अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये खेळला जाईल, असा मोठा अंदाज एथोस सलोमने वर्तवला आहे. तसेच ब्राझीलच्या या तरुणाचे नाव एथोस सैलोमे आहे. एथोसचा दावा आहे की त्याने कोरोना महामारी, राणी एलिझाबेथचा मृत्यू, एलम मस्क ट्विटर खरेदीचा प्रयत्न आदींबाबत भविष्यवाणी केली होती.
Nov 24, 2022, 12:29 PM ISTGalwan चा उल्लेख करत Richa Chadha नं उडवली भारतीय लष्कराची खिल्ली; भाजप नेत्यानं दिलं सडेतोड उत्तर
Richa Chadha नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारतीय लष्कराची खिल्ली उडवल्याचे म्हटले जातं आहे. तिनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये रिचानं Galwan चा उल्लेख केला आहे.
Nov 24, 2022, 12:16 PM ISTVikram Gokhale Health News : विक्रम गोखले यांच्या प्रकृतीविषयी मोठी Update
Vikram gokhale Latest health update : सध्याच्या घडीला गोखले यांच्यासोबत त्यांचे सर्व कुटुंबीय असल्याची माहितीही त्यांनी दिली.
Nov 24, 2022, 11:06 AM IST
तेलाचा टँकर झाला पलटी मग काय लोकांनी... व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल!
भरधाव तेलाचा टँकर पलटी झाला.. अन् उडाली झुंबड. पाहा नेमकं घडलं काय?
Nov 24, 2022, 01:38 AM ISTIND vs BAN ODI: तिसऱ्या सामन्याचं ठिकाण बदललं, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय
India Tour of Bangladesh 2022: न्यूझीलंड दौऱ्यानंतर बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे.
Nov 23, 2022, 06:34 PM IST
छप्पर फाडके! मालवणमध्ये मच्छिमारांना रापणीला लागली 'बंपर मासळी'
रापणीत बंपर बांगडे (Rapani) तब्बल दोन वर्षानंतर मिलाल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे यांत्रिक मासेमारीच्या आक्रमणामुळे आणि हवामानातील बदलांमुळे विस्कळीत झालेल्या पारंपारिक मासेमारीच्या सध्याच्या काळात मोठ्या संख्येने मासे मिळणं अत्यंत दुर्मिळ घटना झाली आहे.
Nov 23, 2022, 05:26 PM ISTVikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावली, रुग्णालयात दाखल!
ज्येष्ठ अभिनेते Vikram Gokhale यांची तब्येत खालावली असून गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Nov 23, 2022, 03:13 PM ISTShraddha Walkar चा कॉलेजमधला 'तो' Exclusive Video आला समोर
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात (Shraddha Murder Case) दिवसागणिक नवे खुलासे होत आहेत. आता तिचा कॉलेजमधला Video समोर आला आहे.
Nov 23, 2022, 02:11 PM ISTAmaravati News: शिक्षकाचं वर्गात धक्कादायक कृत्य, पालकांपासून विद्यार्थी हैराण
Drunk Teacher: शाळेत लहान मुलांना चांगले आदर्श (Role Models) मिळावेत म्हणून पालक त्यांच्या लहान मुलांना शाळेत शिकवायला पाठवतात परंतु अशा या घटनेमुळे मात्र आता लहान मुलांना (Childrens) शाळेतही कसं पाठवायचं असा प्रश्न पालकांना पडू शकतो.
Nov 23, 2022, 01:23 PM ISTShraddha Murder Case: 2 वर्षा पूर्वीच लागली होती मृत्यूची कुणकुण? 'हा' झाला मोठा खुलासा
Shraddha Walker Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आजचा दिवस पोलिसांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताबची आज पॉलिग्राफ टेस्ट होणार आहे.
Nov 23, 2022, 11:14 AM ISTSurgical Strike | भारतीय लष्कर POK मध्ये मोठ्या ऑपरेशनसाठी तयार, पाहा सर्वात मोठी बातमी
indian army ready for another surgical strike in Pak occupied kashmir
Nov 22, 2022, 09:15 PM IST