Mumbai News: विकेंडला Local लॉकडाऊन! 'या' मार्गावरील लोकल ठप्प, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!
Mumbai Local Mega Block : विकेंड म्हटलं की अनेकजण पिकनिकचा प्लॅन करतात. पण उद्याच्या (19 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर) विकेंडला चुकून पण बाहेर फिरण्याचा प्लॅन करू नका.. कारण रेल्वेकडून तीन दिवसीय मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. नक्की कोणत्या मार्गावर रेल्वेचा ब्लॉक असणार आहे, याबाबत सविस्तर जाणून घ्या...
Nov 18, 2022, 08:31 AM ISTDharavi Redevelopment Project : धारावीच्या पुनर्विकासासाठी 3 'या' कंपन्यांमध्ये चढाओढ
Dharavi Redevelopment Project: अदानी, DLF की नमन ग्रुप, कुणाला मिळणार आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीच्या पुनर्विकासाची संधी?
Nov 18, 2022, 12:08 AM IST
जोडीदाराकडून होतेय तुमची फसवणूक? 'या' कारणांमुळे वाढतेय Extramarital affairs ची संख्या
विश्वास ठेवावा की नाही? ज्याच्यावर प्रेम केलं त्याचीच करताय फसवणूक... Extramarital affairs साठी हेच ठरतंय कारण
Nov 17, 2022, 01:52 PM IST
Extra Marital Affairs मधून कोणालाही न दुखावता कसं बाहेर पडाल? पाहा
How to come out from extra martial affairs: हल्ली समाजात एक्स्ट्रा मॅरिटयल अफेअरच्या चर्चा वाढू लागल्या आहेत.
Nov 17, 2022, 01:38 PM ISTNarayan Rane Bungalow : नारायण राणे यांची अखेर माघार; अधीश बंगल्यातील बेकायदेशीर बांधकाम पाडण्यास सुरुवात
Narayan Rane Bungalow: मुंबई उच्च न्यायालयाने बंगल्यातील बांधकाम बेकायदा ठरवल्यानंतर राणेंनी माघार घेतली आहे
Nov 17, 2022, 09:48 AM ISTMeasles Outbreak : मुंबईनंतर मालेगावातही गोवरचं थैमान, 44 लहान मुलांना झाली लागण
Measles Outbreak : मुंबई पाठोपाठ नाशिक आणि मालेगावातल्या लहान मुलांना गोवरची बाधा होऊ लागलीये ( Measles Outbreak in MaharashtraMeasles Outbreak in Maharashtra).
Nov 16, 2022, 10:42 PM ISTमुलाच्या अस्थी सोबत ठेवतो...; इंटरव्ह्यूमध्ये भावूक झाला Cristiano Ronaldo
रोनाल्डोने त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये काही असं बोलून गेलाय, ज्यामुळे चाहत्यांना त्याचा इमोशनल अवतार पहायला मिळालाय.
Nov 16, 2022, 06:36 PM ISTमाणसं कशी फसवतात ना? दगडालाही सोन्याची झळाळी देऊन विकतात; 'या' शहरात घडला संतापजनक प्रसंग
70 रुपये किलोचा शेंगदाणा प्रक्रिया करून पिस्ताच्या नावाखाली 1,100 रुपये किलो रुपये दराने विक्री करणाऱ्या रॅकेटचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे
Nov 15, 2022, 10:31 AM ISTCrime : थरकाप उडवणारी घटना; लिव्ह-इन पार्टनरने प्रेयसीचे केले 35 तुकडे
Crime News : मुंबईहून दिल्लीत आणून प्रियकराने तरुणीची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे करून रोज रात्री मृतदेहाचे तुकडे जंगलात टाकून देयाचा...
Nov 14, 2022, 02:59 PM ISTअफजल खान कबरीच्या शेजारी आता आणखी दोन कबरी? तपास सुरू
अफजल खानाच्या कबरी शेजारी अतिक्रमण करत मशिदीचं स्वरूप देण्यात आले होते.
Nov 12, 2022, 11:47 AM ISTJitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जामीन की कोठडी?
Maharashtra NCP MLA Jitendra Awhad Arrested : छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाच्या (Har Har Mahadev Movie) प्रदर्शनात अडथळा आणल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
Nov 12, 2022, 11:23 AM ISTJitendra Awhad Arrest | जितेंद्र आव्हाड यांची आजच सुटका होणार का? पाहा राजकारणातील सर्वात मोठी बातमी । Maharashtra Politics
NCP leader Jitendra Awhad arrested in movie controversy case, will Awhad be released today or not. watch importnat news from maharashtra politics
Nov 11, 2022, 08:20 PM ISTJitendra Awhad Exclusive | अटकेनंतर आव्हाडांची पहिली दृश्य, चेहऱ्यावरही हावभावांवरून तुम्हाला काय वाटतं? । Maharashtra Politics
Jitendra Awhad under arrest by Vartak Nagar Police station in har har Mahadev movie controversy case. After arrest his first exclusive visuals are now captured. chech his reactions
Nov 11, 2022, 07:40 PM ISTMaharashtra Politics | "मी पळपुटा माणूस नाही", अजित पवारांना का करावं लागलं हे वक्तव्य? । Ajit Pawar Returned
NCP leader Ajit Pawar retirned from his foreign trip shared details about his foreign trip
Nov 11, 2022, 06:45 PM ISTजितेंद्र आव्हाड यांना अटक, ठाण्यात पोलीस स्टेशनबाहेर समर्थकांचा राडा
विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक
Nov 11, 2022, 04:50 PM IST