लग्नातील Western Outfit वर संतापल्या Asha Parekh म्हणाल्या, 'लठ्ठ असो किंवा काहीही, महिला या...'
Actress Asha Parekh यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत Western Outfit वर वक्तव्य केलं आहे. याशिवाय Dilip Kumar यांनी यांच्यासोबत काम न करण्यावर देखील स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
Nov 29, 2022, 12:08 PM ISTNagpur: वाघ राहील नाहीतर आम्ही! जंगलानजीक असणाऱ्या शाळेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात दहशत
Nagpur News: शाळेच्या परिसरात फिरणाऱ्या वाघाच्या दहशतीमुळे नागपूर जिल्ह्यातील पांजरी लोधी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळाच स्थलांतरित करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे.
Nov 29, 2022, 11:29 AM ISTThe Kashmir Files ला IFFI ज्यूरी प्रमुख म्हणाले वल्गर आणि प्रपोगंडा, Anupam Kher आणि अशोक पंडित यांनी दिलं सडेतोड उत्तर
The Kashmir Files in IFFI : 2022 मधील बहुचर्चित चित्रपटांच्या यादीमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा देखील समावेश झाला आहे. 1990 मध्ये कश्मीरी पंडितांनी सहन केलेला अन्याय आणि त्यावेळी घडलेली सत्य परिस्थिती या चित्रपटाद्वारे सांगण्यात आली. हा चित्रपट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
Nov 29, 2022, 10:37 AM IST
Shreya Bugde ची 'गुडन्यूज' ऐकून चाहत्यांचा आनंद गगनात मावेना
'काही क्षण नशीबवान असल्याची जाणीव करून देतात ...', आनंदाच्या क्षणी चाहत्यांना आठवत श्रेयाने दिली 'गुडन्यूज'... श्रेयाच्या सोशल मीडिया पोस्टची सर्वत्र चर्चा
Nov 29, 2022, 10:01 AM IST
Nagpur | थंडी वाजते म्हणून शेकोटीजवळ बसल्या, 68 वर्षीय महिलेचा गाऊन पेटला आणि...
Nagpur news lady of 68 years died due to bornfire marathi news
Nov 28, 2022, 11:15 PM ISTCooking tips: तुम्ही खात असलेलं पनीर भेसळयुक्त? घरच्या घरी ओळखा या सोप्या टीप्स वापरून
बाजारातून आणलेलं पनीर हे बऱ्याचदा भेसळयुक्त असतं अश्या वेळी योग्य आणि असली पनीर कसं ओळखावं यासाठीच या खास टिप्स...
Nov 28, 2022, 06:53 PM ISTSara Tendulkar चे पार्टीतील फोटो व्हायरल; सचिनच्या लेकीसोबत असलेला तो 'मिस्ट्री बॉय' कोण?
लाईमलाईटपासून दूर राहणारी सारा तेंडुलकर आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर साराचे काही फोटो व्हायरल होताना दिसतायत.
Nov 28, 2022, 06:38 PM ISTviral : बिग बींपासून Akshay Kumar ला 'या' अभिनेत्रीनं केलं डेट? Sunjay Dutt ही आहे लिस्टमध्ये... ओळख पाहू ?
आईच्या हातात दिसणारी हि चिमुकली तिच्या काळात आणि आता सुद्धा सिनेजगतावर अधिराज्य गाजवत आहे. आजही तिच्या सौंदर्याने (beauty) आणि घायाळ करणाऱ्या अदांनी ती लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करते. (bold beautiful actress)
Nov 28, 2022, 06:14 PM ISTkitchen tips: टेस्टी मऊ आणि लुसलुशीत पराठा बनवणं आता शक्य...फक्त पीठ मळताना घाला या दोन गोष्टी...
पराठ्यांसाठी पीठ मळताना त्यात 1-2 चमचे तेल (oil) घाला..पीठ मळताना त्यात मीठ घाला आणि आवडत असेल तर ओवा (ajwain) घालायला विसरू नका...याने पराठा खूप टेस्टी बनेल. (tasty paratha)
Nov 28, 2022, 04:08 PM ISTHealth News: सावधान! ऑफिसमध्ये लंच ब्रेकला मायक्रोवेव्हमध्ये डब्बा गरम करताय? येऊ शकते नपुंसकता
खूप वेळ मायक्रोवेव्हमध्ये (microwave) जेवण गरम केलं आणि ते जेवण तुम्ही जेवला तर तुमची इम्युनिटी (imunity) म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती हळू हळू बंद होऊन जाते.. पाहा हे किती भयानक आहे (dangerous)
Nov 28, 2022, 12:59 PM ISTज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचं अपघाती निधन; काळानं आणखी एक लोकप्रिय चेहरा हिरावला
Maharashtra latest news : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale Demise) यांच्या निधनातून कलाविश्व सावरत असतानाच आणखी एका हरहुन्नरी चेहऱ्याला काळानं हिरावल्याची माहिती समोर आली आहे.
Nov 28, 2022, 12:47 PM ISTRamdev Baba : 'माझ्या विधानाचा विपर्यास...' महिला आयोगाला रामदेव बाबांचं पत्र
Ramdev Baba : 'आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला...' असं रामदेव बाबा यांनी महिला आयोगाच्या नोटीसला उत्तर दिलं आहे.
Nov 28, 2022, 10:15 AM ISTMumbai Crime : एक फोन, 350 पुरुष आणि 'ती'; हॉटेलच्या रुममध्येच फुटलं बिंग
Mumbai Crime: मुंबईत तब्बल 350 जणांना असाच फोन किंवा मेसेज आलाय आणि एका तरुणाच्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार समोर आलाय
Nov 28, 2022, 09:44 AM ISTघरात शिरले चोर, काहीच नाही मिळाल्यावर प्रायव्हेट पार्टमध्ये... अंगावर काटा आणणारी घटना
चोरी करताना चोर एकाहून एक नामी शक्कल लढवलेली आपण ऐकलं असेल पण ही घटना धक्क करून टाकणारी आहे.
Nov 28, 2022, 01:48 AM ISTसावरकरांवर बोलायची लायकी आहे का, सावरकरांच्या दयेच्या अर्जाचं राज ठाकरेंनी सांगितलं कारण!
राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी भर सभेत राहुल गांधींवर खरमरीत टीका केली आहे.
Nov 27, 2022, 08:20 PM IST