latest marathi news

Vikram Kirloskar Passes Away: टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं निधन

Vikram Kirloskar Passed Away: टोयोटा किर्लोस्कर मोटर प्राइवेट लिमिटेडचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं

Nov 30, 2022, 09:10 AM IST

Weather Update: जरा जपून! जाणून घ्या कोणत्या भागात वाढणार थंडीचा कडाका

Weather Update:  फिरण्यासाठी कुठे बाहेर जाण्याचा विचार करताय? आधी हवामानाची बातमी पाहा आणि मगच बेत आखा 

Nov 30, 2022, 07:48 AM IST

घाटकोपर येथून उदयपूरला जाणाऱ्या धावत्या बसमध्ये घडली भयानक घटना; मृतदेह पाहून उडाला थरकाप

Mumbai Crime News: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून घाटकोपर येथून उदयपूरला जाणाऱ्या धावत्या स्लीपर कोच बस मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या व्य्तीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. धावत्या बसमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे . 

Nov 30, 2022, 12:04 AM IST

व्हायरल पाकिस्तानी गर्ल 'त्या' फोटोंमुळे होतेय ट्रोल, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण

Viral Pakistani Girl Trolled: सोशल मीडियावर 'मेरा दिल ये पुकारे...' या बॉलिवूड गाण्यावर डान्स करून पाकिस्तानी गर्ल खुपच चर्चेत आली होती. तिच्या या रिल्स व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या गाण्यामुळे ती एकाच रात्री स्टार बनली होती. मात्र याच स्टार गर्लला आता सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. त्यामुळे नेमकं काय कारण आहे, जेणेकरून तिला ट्रोल केले जात आहे, हे जाणून घेऊयात. 

Nov 29, 2022, 08:51 PM IST

viral video: बायको असावी तर अशी..भर मंडपात...सर्वांसमोर अशी काही नाचली...वऱ्हाडी मंडळी पाहतच बसली...

 मेहेंदी, संगीत, वरात, रिसेप्शन असे अनेक कार्यक्रम लग्नविधी दरम्यान उरकले जातात...असे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे, 

Nov 29, 2022, 06:10 PM IST

Shiv Sena Symbol Dispute : 12 डिसेंबरला कुणाचे 12 वाजणार? शिवसेना आणि धनुष्यबाणाचा फैसला 12 डिसेंबरला

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता पाच महिने होत आले आहेत, पण अजूनही Shivsena कुणाची याची सुनावणी सुप्रिम कोर्टात सुरुच आहे

Nov 29, 2022, 05:37 PM IST

मोठा दिलासा! पोलीस भरतीचा अर्ज भरण्याची मुदत 15 दिवसांनी वाढवली

आतापर्यंत तब्बल 11 लाख 80 हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती देखील फडणवीस यांनी दिली. अर्ज भरताना उमेदवारांना अनेक अडचणी येत होत्या. यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता आले नाहीत. यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी करण्यात येत होती. त्याला राज्य सरकारनं सकारात्मक प्रतिसाद देत मुदतवाढ देण्याचा निर्णय मान्य केला आहे. 

Nov 29, 2022, 05:03 PM IST

तरुणांनो बायोडाटा तयार ठेवा! सरकारच्या या विभागात रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन प्रकिया सुरू

Job news : सरकारी नोकरी असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण, सर्वांचीच ती इच्छा पूर्ण होते असं नाही. सरकारी नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध...

Nov 29, 2022, 05:01 PM IST

Narayan Rane: उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या करंगळीवर डॅश डॅश करु शकत नाही; नारायण राणे हे काय म्हणाले

Narayan Rane: उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या करंगळीवर डॅश डॅश करु शकत नाही. उद्धव ठाकरे कधी कुठल्या कार्यकर्त्याच्या मदतीला धावून गेले आहेत का? असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला. तसेच राणेंनी आदित्य ठाकरेंचा पिल्लू असा उल्लेख केला.

Nov 29, 2022, 04:38 PM IST

Bank Holiday News: डिसेंबरमध्ये उरकून घ्या सर्व महत्वाचे व्यवहार...बँका आहेत 13 दिवस बंद...

Bank Holiday in December 2022:  RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसेंबरमध्ये बँकांना असलेल्या  सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आपल्या कामांचं योग्य नियोजन करा.. 

Nov 29, 2022, 03:38 PM IST

Maharashtra Politics : ठाकरे गट कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे निर्देश

Maharashtra Political News : आपल्या कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने दाखल केलेले गुन्हे रद्द करा, अशी याचिका ठाकरे गटाने ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) केली आहे. या याचिकेवर आता राज्य सरकारला..

Nov 29, 2022, 03:04 PM IST

भयाण! जेवण मागणाऱ्या चिमुकल्यांना 'या' देशातील माता औषध देऊन का झोपवतायत?

पोटच्या मुलाच्या सुखासाठी, त्याचे कोणतेही हट्ट पुरवण्यासाठी आई स्वतःच्या इच्छा मागे ठेवते आणि आपल्या बाळाची प्रत्येक इच्छा पूर्ण करते. पण या देशामध्ये मुलांच्या इतर इच्छाच तर सोडाच, आईला पोटच्या लेकराची भूक देखील भागवता येत नाही. 

 

Nov 29, 2022, 01:35 PM IST

Maharashtrachi Hasyajatra 'अवली लवली कोहली' गाणं सोशल मीडियावर घालतय धुमाकूळ, Video नक्कीच पाहा

Maharashtrachi Hasyajatra छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी कॉमेडी शो आहे. या शोनं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. शोमधील कोहली कुटुंबाचं गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Nov 29, 2022, 01:06 PM IST

Cooking Tips: No Tension! ओव्हनशिवाय 10 मिनिटांहून कमी वेळात बनवा चवीष्ट Pizza

बऱ्याच जणांना वाटत पिझ्झा बनवणं म्हणजे खूप अवघड काम आहे किचकट आहे आणि वेळखाऊ सुद्धा वाटत. पण आता काळजी करू नका आम्ह घेऊन आलोय एक भन्नाट उपाय 

Nov 29, 2022, 01:05 PM IST

Himba Tribe: 'या' महिला आयुष्यात कधीही अंघोळ करत नाहीत, पण तरीही त्यांना सर्वात सुंदर मानले जाते! कोण आहेत 'या' महिला

Weird Tradition: 'या' महिला आयुष्यात एकदाच अंघोळ करतात, कोणता आहे 'तो' दिवस?

 

Nov 29, 2022, 12:56 PM IST