Long Weekends in 2023 : नवीन वर्षात सुट्ट्यांचं पूर्व नियोजन करायचं आहे?, मग 2023 चं लाँग वीकेंडच्या तारखा जाणून घ्या
List of Holidays in 2023 : डिसेंबर महिना सुरु झाला आहे. 2022 या वर्षाला अलविदा करायची वेळ जवळ आली आहे.
Dec 4, 2022, 11:21 AM ISTviral video : शांताबाई...आज्जीबाईंचा डान्स बघून सगळ्यांना फुटला घाम
एरव्ही आयुष्यभर संसाराचा गाडा हाकताना स्वतःसाठी जगायचं विसरून जातात या स्त्रिया...पण असे काहीक्षण जेव्हा त्या मनमुरादपणे जगतात तेव्हा मात्र पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं..
Dec 4, 2022, 10:38 AM ISTFIFA World Cup 2022 : मेस्सीची 1000 वा सामन्यात कमाल; अर्जेंटिनाचा फिफा वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
FIFA World Cup Round of 16 : अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक-2022 च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
Dec 4, 2022, 10:13 AM IST
कॉफी शॉपवर धाड मारल्यावर आतमध्ये चालू असलेला प्रकार पाहून पोलिसही झाले थक्क!
कॉफी शॉपमध्ये बंद दरवाज्याचं कॅबिन करून...धक्कादायक सत्य आलं समोर!
Dec 4, 2022, 01:12 AM ISTहातातली कामं सोडा आधी पोरांकडे लक्ष द्या, खेळता-खेळता दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
महाराष्ट्रातील परभणीतील लाखांदूर तालुक्यातील सरांडीमध्ये एक दुर्देवी घटना
Dec 4, 2022, 12:25 AM ISTLive In Relationship मध्ये शारिरीक संबंध ठेवता येतात? जाणून घ्या सर्वाच्च न्यायलयाचे नियम
Live In Relationship Rules: सध्या सगळीकडे लिव्ह इन रिलेशनशिप (live in relationship) हा शब्द ट्रेण्डिंग होत आहे. याला कारण म्हणजे श्रद्धा वालकर केस. सध्या रिलेशनशिप्स म्हटलं की या आधुनिक आणि पाश्चात्त्य संस्कृतीच्या रिलेशनशिप पद्धतीचं नावं हमखास समोर येतं.
Dec 3, 2022, 04:56 PM ISTViral video: लग्नात आला झोंबी कोंबडा... Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण
आता सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, या व्हिडिओला खूप लाईक्स येताहेत.... त्याला कारणसुद्धा तसाच आहे, एका लग्न समारंभातील हा व्हडिओ असल्याचं दिसत आहे
Dec 3, 2022, 04:55 PM ISTChandrapur News: 4 बछडे दगावले, मात्र आई कोण हेच माहिती नाही...
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरक्षेत्रातील शिवनी वनपरिक्षेत्रात आढळलेल्या चार वाघ बछड्यांच्या (tiger cubs) मृत्यूप्रकरणी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाचा खुलासा केला आहे.
Dec 3, 2022, 04:18 PM ISTSuccess Story: प्रेरणादायी... दिव्यांग असताना आशेचा किरण दाखविणारी 'ही' व्यक्ती गाजवतेय जगावर राज्य!
Napgur News: आजच्या जगात अंध व्यक्तीही जगात चांगलं नावं (blind people) कमावत आहेत. याच लोकांसाठी काहीतरी चांगलं काम करणं आवश्यक आहे. त्यामुळे अनेक सामजिक संघटना आणि संस्था मदत करत असतात. शैक्षणिक विभागातही अंध मुलांसाठी वेगळे सेल्स (blind students cells in college) सुरू करण्यात आले आहेत.
Dec 3, 2022, 03:27 PM ISTCake making : ग्लुटनफ्री, एगलेस पण बेसनाचे कप केक घरी नक्की बनवून पाहा
ग्लुटेन फ्री केकची (glutten free cake) सर्वात सोपी रेसिपी आणि मुख्य म्हणजे हा केक बनणार आहे चक्क बेसनाच्या पिठापासून आणि खाताना तुम्हाला कळणार सुद्धा नाही कि यात बेसन घातलाय कि मैदा...
Dec 3, 2022, 02:07 PM ISTकोण आहेत L'oreal च्या नव्या GM? अदिती आनंद यांच्याच नावाचा सगळीकडे बोलबाला
Aditi Anand as L'oreal GM and Marketing Head: सध्या स्त्रिया या सर्वच क्षेत्रात आघाडी घेत आहेत. आता अशीच एक अभिमानास्पद बातमी समोर येते आहे.
Dec 3, 2022, 01:57 PM ISTBank Mail कडे दुर्लक्ष महागात; तब्बल 77 हजारांचा भुर्दंड, नक्की प्रकरण काय ते जाणून घ्या...
Virar News: आपल्याला बँकेकडून (bank) अनेकदा मेल येत असतात. त्यात त्यांच्या सर्व्हिस (services) आणि स्किम्सच्याच (bank schemes) अधिक जाहिराती असतात. अशावेळी आपण अनेकदा या जाहिरातींकडे दुर्लेक्ष करतो.
Dec 3, 2022, 01:16 PM ISTआरोग्यमंत्र्यांचा मोठेपणा; विद्यार्थ्यांचे दुःख पाहून तानाजी सावंत यांना अश्रू अनावर
Political Update: आरोग्य मंत्री तानाजी सावंत (tanaji Sawant) हे सध्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान बसची वाट पाहत उभ्या असलेल्या दोन विद्यार्थिनींना लिफ्ट दिली आणि सोबत त्यांची विचारपूस करत त्यांच्या अडचणी सुद्धा जाणून घेतल्या.
Dec 3, 2022, 11:24 AM ISTपाण्याचा प्रश्न आता तरी सुटेल का?, ही बातमी वाचून मिळेल तुम्हाला उत्तर
Thane News: यंदा लांबलेल्या पावसामुळे नोव्हेंबर (november) अखेरीस पुणे जिल्ह्यातील आंध्रा आणि एमआयडीसीच्या बारवी धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे.
Dec 3, 2022, 10:54 AM ISTलग्नसभारंभातील मज्जा आली अंगलट! चवीष्ट, चवदार जेवणच ठरलं जीवघेणं...
Bhandara News: हल्ली अन्नातून विषबाधा होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यातच नुकतीच एक घटना भंडारा (bhandara) तालुक्यात घडल्याची पाहायला मिळाली. लग्नात आलेल्या पाहूण्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे.
Dec 3, 2022, 09:52 AM IST