shocking viral news: जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा...असं म्हटलं जात ते खरंच आहे... बालवयात बागडत असताना अचानक मुली पौगंडावस्थेत येतात आणि मग येते मासिक पाळी (periods) ,बाईच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा...साधारणतः 12 व्या वर्ष्यापासून मुलींना मासिकपाळी यायला सुरवात होते ,बऱ्याचदा पाळी येण्याच्या वयात हार्मोन्स (harmones) आणि इतर गोष्टीमुळे बदल होतो... पण नुसत्याच जन्मलेल्या 5 दिवसांच्या नवजात मुलीला मासिक पाळी आल्याची घटना घडलीये असं सांगितलं तर... धक्का बसला ना ? ऐकून कदाचित खरं वाटणार नाही पण हो हि घटना सत्यात घडलीये. (shocking five day old new born got periods after birth kthe reason behind it )
अवघ्या पाच दिवसांच्या मुलीला मासिक पाळी आल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे, कोणाचाही विश्वास बसणार नाही पण हा सगळं प्रकार घडलंच कसा असा प्रश्न सर्वाना पडलाय. सगळीकडे सध्या य घटनेची चर्चा सुरु आहे. (five day old नव बॉर्न बाबीगीरला गॉट new born baby girl got menstruation periods know reason how is it possible)
अंगावर शहरे आणणारा हा भयंकर प्रकार घडलाय चीन मध्ये . चीन मध्ये राहणाऱ्या एका महिलेने काही दिवसांपूर्वी एका बालिकेला जन्म दिला . सुरवातीला सगळं काही नॉर्मल होतं. मात्र पाच दिवसानंतर असं काही घडलं कि सर्वानाच धक्का बसला . आपल्या पाच दिवसांच्या मुलीला पिरियड्स आल्याचं कळताच जन्मदात्या आईच्या अंगावरच काटाआला , ताबडतोब मुलीला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं .
हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्तरांनी या मुलीला तपासलं आणि सर्वाना घाबरण्याचं काहीही कारण नसल्याचं सांगितलं. या प्रकाराला निओनेटल मेंस्ट्रुएशन म्हणजेच नवजात बाळाला पिरीयडस येणं असं म्हणतात.
सर्वकाही तपासल्यानंतर डॉक्टरानी यामागचं कारण सांगितलं, ते म्हणाले '' "गर्भधारणेच्या शेवटच्या महिन्यांमध्ये काही वेळा भ्रुणाच्या शरीरात इस्ट्रोजेन जातं. तेच इस्ट्रोजेन (estrojen) बाळाच्या योनीतून बाहेर पडतं. ज्यामुळे पिरियडस आलं असं वाटतं पण हे फक्त आठवडाभरच असतं. बाळाच्या शरीरातून पुर्णपणे इस्ट्रोजेन बाहेर पडले की ब्लिडींग येणं बंद होतं."
अश्या प्रकारच्या घटना घडल्या तर घाबरून जाऊ नका, हि अगदी सामान्य प्रकार आहे ही एक साधारण गोष्ट आहे. गैरसमजावर जाऊ नका, मात्र सध्या सगळीकडे या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे , नेटकरी यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.