VIDEO : भाऊजीसोबत चेष्टा करणे मेव्हणीला पडलं महागात, स्टेजवर गेली अन् मग

Jija Sali Viral Video : सोशल मीडियावर जीजा आणि सालीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडतो आहे. भाऊजी सोबत चेष्टा करणे एका मेव्हणीला चांगल महागात पडलं आहे.

Updated: Jan 19, 2023, 12:28 PM IST
VIDEO : भाऊजीसोबत चेष्टा करणे मेव्हणीला पडलं महागात, स्टेजवर गेली अन् मग title=
Trending Video Jija-Sali Shocking and funny in wedding viral on social media marathi news

Jija Saali Trending Video : अनेक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियाच्या खजिन्यातून एखादा व्हिडीओ तुफान व्हायरल (social media Vide)  होतो. लग्नाच्या सीझनमध्ये नवरी आणि नवरदेव, जीजा आणि साली (Bride Groom Video) यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. या व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळतो. लग्नामध्ये भाऊजीसोबत मस्ती मजा करणे ही लग्नातील खास आकर्षण असतं. भाऊजीचे बूट चोरणे, त्यांची चेष्टा करणे जणू काही मेव्हणीचा हक्कच...जीजा सालीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. असाच एक भाऊजी आणि मेव्हणीचा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

भाऊजीसोबत गेली चेष्टा करायला अन् मग... 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरदेव आपल्या मित्रासोबत लग्नाच्या स्टेजवर बसला होता. या व्हिडीओमध्ये नवरदेवाच्या शेजारी एक तरुणी, नवरीची बहीण जीजासोबत मस्ती करण्यासाठी येते. तिच्या हातात थंड पेय असलेल्या ग्लासचा ट्रे दिसतं आहे. या तरुणीने कोल्ड्रिंकसह एका पाण्यात लाल मिर्चीची पूड टाकून पाणी आणलं असतं. नवरदेव आणि त्याचा मित्र आता आपल्यासोबत काय होणार याचा अंदाज लावतच असतात तेवढ्यात ती तरुणी स्टेजवरुन खाली कोसळते. हे दृश्यं पाहून नवरदेव आणि त्याचा मित्राला एकच हसू फुटतं. नवरदेवीची चेष्टा करण्यासाठी गेलेल्या मेव्हणीचाच मजाक बनतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. (Trending Video Jija-Sali Shocking and funny in wedding viral on social media marathi news) 

मजेदार व्हिडीओ 

हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म bridal_lehenga_designn यावर शेअर करण्यात आला आहे.  आतापर्यंत या व्हिडीओला अनेक यूजर्सने पाहिला आहे. या व्हिडीओमधील गंमत म्हणजे नवरदेव त्या तरुणीला उचलण्याऐवजी तिच्यावर हसतो.