आईसोबत दिसणारा हा चिमुकला आज अख्ख्या महाराष्ट्राला खळखळून हसवतोय...पाहा फोटो

कलाकार आणि त्यांच्या आयुष्यात जे काही चालू असतं , ते त्यांच्या फॅन्सना जाणून घेणं खूप आवडत असतं. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यातील सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. 

Feb 14, 2023, 15:59 PM IST

Childhood Artist : कलाकार आणि त्यांच्या आयुष्यात जे काही चालू असतं , ते त्यांच्या फॅन्सना जाणून घेणं खूप आवडत असतं. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यातील सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. 

1/5

कलाकारांचे लहानपणीचे फोटो सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होतं असतात, आपले लाडके कलाकार लहानपणी कसे दिसतात हे पाहण्याची सर्वानाच उत्सुकता असते.   

2/5

महाराष्ट्राची हास्यजत्रा सध्या संपूर्ण महाराष्ट्राला आवडणारा कार्यक्रम आहे   

3/5

यातले सर्व कलाकार आणि त्यांची विनोदाची हटके शैली सर्वाना खूप आवडतेय. 

4/5

फोटोत दिसणारा हा कलाकार म्हणजे समीर चौघुले.   

5/5

समीर चौघुले विनोदवीर म्हणून प्रसिद्ध आहे, त्याची विनोदबुद्धी इतकी अफलातून आहे की पाहणारे सर्वजण हसून हसून लोटपोट होतात