Sagging Breast : स्तन ओघळल्यासारखे वाटतात? एकाच आठवड्यात होईल ही समस्या दूर... कसं ते पाहा
ओघळलेल्या स्तनांच्या आकारामुळे आपल्याला चारचौघात कॉन्फिडन्ट वाटत नाही , अशा वेळी पुन्हा आपला शरीर बांधा सुडौल ठेवण्यासाठी काही व्यायाम प्रकार फार मदत करतात.
Feb 20, 2023, 12:27 PM IST
Viral Video : शस्त्राचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीचे केस ओढत भररस्त्यात... कारण ऐकून बसेल धक्का
Watch Viral Video : एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका मुलीला एक व्यक्ती धारदार शस्त्राचा धाक दाखवत केस ओढत रस्त्यावरून घेऊन चालला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.
Feb 20, 2023, 11:46 AM ISTToday Panchang : आज सोमवती अमावस्या, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया
Daily Panchang: आज फाल्गुन कृष्ण पक्षाची अमावस्या तिथी आणि आजचा दिवस सोमवार
Feb 20, 2023, 08:10 AM ISTFixed Deposits: 'या' बॅंकाकडून व्याजदरात वाढ, आता इतक्या दरानं मिळेल व्याज
Fixed Deposits : 8 फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सलग सहाव्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली. पतधोरण बैठकीनंतर (Monetary Policy) त्यांनी जनतेशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे
Feb 19, 2023, 09:07 PM ISTनवरीकडच्यांचा SWAGच वेगळा! सिगारेट देऊन नवऱ्याचे केले लग्नमंडपात स्वागत, पाहा VIDEO
Viral Video :लग्नाचा एक व्हिडिओ ( Marriage Video)सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नवरीचे आई-वडील नवऱ्याला सिगारेट (cigarette) ओढायला देत, त्याचे अनोख्या पद्धतीने स्वागत करताना दिसत आहे.
Feb 19, 2023, 08:50 PM ISTShiv Jayanti 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका Naseeruddin Shah यांनी साकारली होती?
19 फेब्रुवारी आज शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. आजवर अनेक कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. प्रत्येकानं त्यांची भूमिका उत्तम प्रकारे साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
Feb 19, 2023, 05:34 PM IST'माझ्या आईला लोकांनी...', Gulshan Grover यांना पाहताच संतापलेल्या प्रेक्षकांनी केले असे काही
Gulshan Grover यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Feb 19, 2023, 05:24 PM ISTSunny Leone कडून Turkey-Syria भूकंपग्रस्तांना मदतीचा हात
निसर्गाचा कोप होतो तेव्हा तंत्रज्ञानही त्याच्यापुढे हात टेकतं. हेच तुर्की (Turkey) आणि सीरियात (Syria) आलेल्या भूकंपात पाहायला मिळालं. तुर्कीच्या दक्षिण पूर्व भागात आणि सीरियाच्या उत्तर भागात आलेल्या भीषण भूकंपामुळं अनेक जमिनी पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. आता या प्रभावातून हा देश लवकरात लवकर बाहेर आला पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. दरम्यान, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तुर्की आणि सीरियाच्या स्थितीवर दु:ख व्यक्त केले. आता अभिनेत्री सनी लिओनीनं तुर्की आणि सीरियाला मदतीचा हात पुढे केला आहे. (Earthquake in Syria-Turkey)
Feb 19, 2023, 04:05 PM IST'आता हिनं हद्दच पार केली', Urfi Javed चा ट्रान्सपरेंट बिकीनीतील लूक पाहता नेटकरी हैराण
Urfi Javed चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेट करत नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.
Feb 19, 2023, 02:57 PM ISTभारतीय तरूण चिनी तरूणीसोबत अडकला लग्नबंधनात, लग्नाची एकच चर्चा
Indian Boy Chinese Girl Love Marriage:अनोख्या लग्नबंधनात अडकलेल्या कपलमधील भारतीय मुलाचे (Indian Boy) नाव अवी आहे. अवी हा हरियाणा राज्यातील रहिवासी आहे. तर सँडी ही चीनची(Chinese Girl) राजधानी बीजिंगची रहिवासी आहे. ऑगस्ट 2011 मध्ये फ्रान्समध्ये पहिल्यांदा दोघांची भेट झाली होती.
Feb 19, 2023, 01:54 PM ISTMayilsamy Death : Jr NTR च्या भावानंतर या लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्याचे निधन
Mayilsamy Death : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला आणखी एक मोठा धक्का... ज्युनियर एनटीआरच्या भावानंतर या लोकप्रिय अभिनेत्याचे निधन
Feb 19, 2023, 01:22 PM IST'Amitabh Bachchan आणि अनुपम खेर यांच्यासाठी स्पेशल स्क्रिप्ट आणि...', Sharmila Tagore यांचं धक्कादायक वक्तव्य
Sharmila Tagore यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्यावेळी त्यांनी अभिनेत्री नीना गुप्ता यांची देखील स्तुती केली आहे.
Feb 19, 2023, 12:24 PM ISTViral Video : Bread खाण्यापूर्वी एकदा 'हा' व्हिडीओ बघा
Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान धुमाकूळ घालत आहे, तो पाहून नेटकऱ्यांचे डोळे चक्रावले आहेत. या व्हिडीओमध्ये ब्रेडसोबत दोन तरुण जे काही करत आहे ते पाहून आपल्याला धक्का बसतो.
Feb 19, 2023, 11:29 AM ISTIndia vs England : टीम इंडियाच्या रेणूका ठाकूरने रचला इतिहास, 13 बॉलमध्ये घेतले 5 विकेट
Renuka singh Thakur created history, India vs England : रेणुकाने (Renuka Thakur)एकट्याने अर्ध्या संघाचा सामना केला. या वेगवान गोलंदाजाने आपल्या 4 ओव्हरपैकी 13 चेंडूत एकही धाव दिली नाही, यावरूनच रेणुकाच्या अप्रतिम गोलंदाजीचा अंदाज येतो. रेणुकाचा इकॉनॉमी रेट प्रति षटक 4 धावांपेक्षा कमी होता, जी टी-20 क्रिकेटमध्ये मोठी गोष्ट आहे.
Feb 18, 2023, 09:41 PM ISTViral Resignation Letter : कर्मचाऱ्याचा नादचं खुळा! फक्त 4 शब्द लिहून दिला राजीनामा
Resignation Letter Viral on social media : गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक कंपन्या नोकरकपात (job cuts)करताय. अनेक बड्य़ा कंपन्यानी 500, 800 च्या घरात कर्मचाऱ्यांना नारळ देऊन घरी बसवले आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर मोठी संक्रात आली होती. अनेक कर्मचाऱ्यांना कंपनीच्या या निर्णयाचा धक्का बसला आहे.
Feb 18, 2023, 08:32 PM IST