Madhubala Birth Anniversary : अखेरच्या दिवसांत मधुबाला यांना ओळखणंही कठीण; अशी काय अवस्था झाली?
Madhubala Birth Anniversary : शेवटच्या दिवसांमध्ये मधुबाला अक्षरशः हाडांचा सापळा बनली होती. इतकी सुंदर अभिनेत्री मात्र शेवटच्या दिवसात हाल हाल होऊन गेली होती. मधुबालाचे शेवटचे फोटो पाहून विश्वास बसणार नाही की, हीच ती सौंदर्यवती जिच्या नजरेने अक्ख जग घायाळ होतं असे.
Madhubala Birth Anniversary : चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणजे मधुबाला. आज मधुबाला हिचा 90 वा वाढदिवस आहे. एकेकाळी आपल्या हास्याने आणि सौंदर्याने अख्ख्या जगाला वेड लावणारी ही अभिनेत्री...आजही मधुबालाच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. चला तर मग आज मधुबालाचे असे काही फोटो पाहूया जे तुम्ही आजवर कधीच पहिले नसतील.
2/5
4/5