Dream Job Offer:1 कोटीचा पगार, 2 वर्षाची जॉब सिक्यूरीटी, तरीही कोणी Apply करत नाहीए, जाणून घ्या कारण
Dream Job Offer But Nobody Wants It: नोकरी करणारा प्रत्येक कर्मचारी त्याच्या ड्रिम जॉबच्या शोधात असतो. या ड्रिम जॉबमध्ये त्याला गलेलठ्ठ पगार, विकेंडला सुट्टया आणि कामाचा ताण कमी अशा सर्व गोष्टी हव्या असतात. या शोधात तो नेहमीच असतो. आता असाच ड्रिम जॉब एक कंपनी घेऊन आली आहे.
Feb 21, 2023, 08:17 PM ISTSmart Kitchen Tips : तुम्हाला माहित आहेत का लिंबाचे हे फायदे? या टिप्स तुम्हाला बनवतील स्मार्ट गृहिणी
Smart Kitchen Hacks : लिंबाची साल फेकण्यापेक्षा तुम्ही त्याचा वापर करून अनेक गोष्टी करू शकता जे तुम्हाला स्वयंपाकात खूप मदत करतील आणि तुम्ही स्मार्ट गृहिणी म्हणून मिरवू शकाल
Feb 21, 2023, 05:30 PM ISTIND vs AUS : तिसऱ्या टेस्टपुर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का,स्टार खेळाडूला दुखापत
David Warner Ruled out test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ( Border Gavaskar Trophy) स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघ चांगलाच अडचणीत सापडला आहे. कारण ऑस्ट्रेलियाचा एका मागून एक खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. चार सामन्याच्या मालिकेत टीम इंडियाने 2-0 ने अभेद्य आघाडी घेतलीय.
Feb 21, 2023, 03:41 PM ISTAkshay Kumar Caught By Wife : जेव्हा ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला रंगेहाथ पकडलं होतं...या अवस्थेत पतीला पाहून तिचा पारा चढला होता
Akshay Kumar : हॉटेलच्या स्टाफने सांगितल्याप्रमाणे ट्विंकल खूप चिडली होती, मोठ्या मुलाला तिथे अक्षयकडे सोडून ती निघून जात होती , अक्षयने कसबसं तिला समजावलं होतं....
Feb 21, 2023, 03:19 PM ISTPoco C55 स्मार्टफोन लाँच! पहिल्याच दिवशी खरेदीवर 'इतकी' मोठी सूट
POCO C55 Price in India: पोकोने त्यांच्या C सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन लॉंच केला आहे. या स्मार्टफोनचे नाव POCO C55 आहे. या स्मार्टफोनच्या पहिल्या दिवशी खरेदीवर 1500 रूपयांची भरघोस सुट देण्यात आली आहे. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा चांगला पर्याय आहे.
Feb 21, 2023, 02:13 PM ISTShehnaaz On Marriage : सिद्धार्थच्या जाण्यानंतर शेहनाजने केला लग्नाचा प्लॅन, पाहा कोणासोबत थाटायचा आहे संसार
सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्यानंतर शेहनाज गिल पूर्णपणे कोलमाडून गेली होती, मात्र त्यांनतर तिने स्वतःला असं काही सावरलं कि तिने मागे वळून न पाहण्याचा निर्णय घेतला (shehnaaz gill big statement on marriage)
Feb 21, 2023, 02:12 PM ISTViral Video : 'या' तरुणीने खुल्लमखुल्ला Virat Kohli ला केलं KISS! अनुष्का बघतच राहिली
Virat Kohli Viral Video : विराट कोहलीला KISS करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनुष्का शर्माला धक्का बसला आहे.
Feb 21, 2023, 12:53 PM ISTCleaning Tips : गंजलेल्या इस्त्रीमुळे कपड्यांवर डाग पडतात का ? हे cleaning hacks करतील मदत
Cleaning Tips : बऱ्याचदा आपण इस्त्री करायला जातो आणि ती कपड्यावर ठेवताच कपड्याला चिकटते किंवा डाग सोडते त्यामुळे कपडे तर खराब होतातच शिवाय इस्त्राईल कापड चिकटल्याने तीसुद्धा खराब होते.
Feb 21, 2023, 11:56 AM ISTWomen Secrets : तब्बल 2000 वर्षांपूर्वी 'ही' वस्तू भागवत होती महिलांच्या शारीरिक गरजा?
Women Secrets : जगभरात दर दिवशी अशा काही गोष्टी समोर येतात ज्या पाहून थक्क व्हायला होतं. अशाच एका निरीक्षणाची माहिती नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आणि ती वाचून अनेकांच्याच भुवया उंचावल्या.
Feb 21, 2023, 11:41 AM ISTCooking Tips : परफेक्ट गुजराती स्टाईल जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ? जाणून घ्या सोपी रेसिपी
Perfect dhokala making : मुंबई उपनगरांमध्येसुद्धा खमण ढोकळा खूप प्रमाणात खाल्ला जातो . पण जेव्हा आपण ढोकळा घरी बनवण्याचा बेत आखतो तेव्हा तो बेत फसतो. काही तरी चुकतं आणि ढोकळा भलताच होऊन जातो
Feb 21, 2023, 11:00 AM ISTBeauty Tips : 8 सोप्पे उपाय आणि तुमच्या डोळ्यांखालची काळी वर्तुळं गायब!
Dark Undereye treatment : रात्री झोपण्यापूर्वी हा लेप डोळ्यांखाली लावून झोपून जा... सकाळी चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला लगेचच फरक जाणवेल.
Feb 21, 2023, 10:35 AM ISTGlowing Skin Tips : स्किन ड्राय आणि टॅन झालेय ? 7 दिवसात काचेसारखी चमकेल; वापरा हे घरगुती उपाय
Glowing Skin Tips : त्वचा कोरडी पडली कि, काळवंडू लागते परिणामी त्वचेचा पोत खराब होतो आणि आपण लवकर उपचार केले नाहीत तर मग ते काळे डाग आणि पॅचेस लवकर काढणं कठीण होऊन बसतं.
Feb 21, 2023, 09:34 AM ISTIND vs IRE, WT20 : आयर्लंडच्या खेळाडूने घातलं अनोख हेल्मेट, मैदानात एकच चर्चा
Ireland wicketkeeper Mary Waldron unique helmet : कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने महिला टी20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. आयर्लंडचा डकवर्थ लूईस नियमानुसार 5 धावांनी पराभव करत टीम इंडियाने सेमी फायनल गाठली आहे.
Feb 20, 2023, 10:28 PM ISTIND vs IRE : टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये धडक, DLSमेथडनुसार आयर्लंडवर विजय
India vs Ireland women, T20 World Cup 2023: कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने महिला टी20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. आयर्लंडचा डकवर्थ लूईस नियमानुसार 5 धावांनी पराभव करत टीम इंडियाने सेमी फायनल गाठली आहे.
Feb 20, 2023, 09:57 PM ISTIND vs IRE : 'नॅशनल क्रश'च शतक हुकलं, पण टीम इंडियाला सन्मानजनक स्कोरपर्यंत पोहोचवलं
India vs Ireland women : टीम इंडियाच्या महिला संघाने प्रथम फलंदाजी करून 6 विकेट गमावून 155 धावा ठोकल्या आहे. नॅशनल क्रश स्मृथी मंधानाच्या 87 धावांच्या बळावर टीम इंडियाला ही धावसंख्या गाठता आली आहे.
Feb 20, 2023, 08:12 PM IST