Sagging Breast : स्तन ओघळल्यासारखे वाटतात? एकाच आठवड्यात होईल ही समस्या दूर... कसं ते पाहा

ओघळलेल्या स्तनांच्या आकारामुळे आपल्याला चारचौघात कॉन्फिडन्ट वाटत नाही , अशा वेळी पुन्हा आपला शरीर बांधा सुडौल ठेवण्यासाठी काही व्यायाम प्रकार फार मदत करतात.   

Feb 20, 2023, 12:27 PM IST

Saggy Breast Solution : आपली फिगर सर्वांसारखी सुंदर आणि आकर्षक असावी अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. पण बरीच कारणं असतात त्यामुळे वयानुसार आपल्या फिगरमध्ये बदलावं येऊ लागतो. आपले स्तन जेव्हा ओघाल्यासारखे वाटू लागतात तेव्हा बॉडी फिटिंग कापडफ़ेर घालणं अवघड होऊन जात. आज व्यायामाचे असे काही सोपे प्रकार जाणून घेऊया, ज्यामुळे तुमचे स्तन अगदी परफेक्ट आणि आकर्षक दिसू लागतील.  (how to tighten saggy breast at home within a week information in marathi )

1/4

 सुपरमॅन अत्यंत सोपा असा हा व्यायाम प्रकार आहे,  पोटावर झोपायचं आहे आणि मग आपले हात वरच्या बाजूने स्ट्रेट करा, पायही वरच्या दिशेने सरळ पसरवा.यामुळे मसल्स ताणले जातात आणि फिगर मेंटेन होते. 

2/4

चेअर डीप एक्सरसाईज हा व्यायाम करण्यासाठी खुर्ची किंवा टेबलची गरज आहे, खुर्चीवर हात ठेऊन चित्रात दाखचवल्याप्रमाणे हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे. 

3/4

वॉल पुशअप्स समोरच्या भिंतीवर दोन्ही हात ठेऊन हातांनी, भिंतीला पुश करायचं आहे आणि मग पुन्हा मागे यायचं आहे. बायसेप्सवर प्रेशर येईल त्याकडे विशेष लक्ष द्या. 

4/4

 धनुरासन या आसनात तुमची मुद्रा धनुष्यबाणासारखी असते. म्हणून या व्यायाम प्रकाराला धनुरासन म्हणतात. हा व्यायाम प्रकार रोज केल्यास तुमचे स्तन अगदी सुडौल दिसण्यास मदत होते.