kolhapur police

Kolhapur Crime : डॉक्टरकडे जातोय सांगून घराबाहेर पडला अन्... 200 रुपयांसाठी तरुणाची निर्घृण हत्या

Kolhapur Crime : तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या तीन तासांच्या आत संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. 

Apr 21, 2023, 10:33 AM IST

ए इंद्रा, इकडे बघ कुठे चाललास... चिमुकल्याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

kolhapur : रस्ते ओलांडताना होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच कोल्हापुरच्या पन्हाळगडावर घडलेल्या या घटनेमुळे एका चिमुकल्याला जीव गमवावा लागला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी रुग्णालयात आक्रोश केला.

Apr 20, 2023, 12:32 PM IST

Kolhapur Crime : सॉरी आई - नाना, त्याला माफ करु नका.... 19 वर्षाच्या तरुणीचे उचललं टोकाचं पाऊल

Crime News : कोल्हापुरातल्या या घटनेने सर्वांना हादरवून सोडलं आहे. नातेवाईकांच्या घरी आलेल्या तरुणीने ओढणीने गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे

Mar 16, 2023, 01:46 PM IST

Crime News : रस्ता बांधल्याचा जाब विचारला अन्... कोल्हापुरात 65 वर्षाच्या शेतकऱ्याच्या खुनाने खळबळ

Crime News : शेतकऱ्याच्या हत्येनंतर कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सात संशयितांना ताब्यात घेतले असून यामध्ये काही महिलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. 

Feb 17, 2023, 01:10 PM IST

कोल्हापूर हादरलं! आई बाहेर पडताच दार लावून घेतलं अन्... जन्मदात्यांवरच निर्दयी मुलाचा हल्ला

Kolhapur Crime : आई वडिलांवर हल्ला केल्यानंतर मुलगा दुसऱ्या खोलीत जाऊन निवांत झोपी गेला. गावकऱ्यांना हा प्रकार समजताच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Feb 11, 2023, 11:08 AM IST

Kolhapur Crime : शालेय विद्यार्थिनींना दाखवली अश्लील मूव्ही, कोल्हापुरात मास्तरांचा प्रताप

Crime News : पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखत रात्रीच नराधाम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या दोन वर्षापासून हा प्रकार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे आरोपी शिक्षकाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे 

Jan 31, 2023, 02:44 PM IST

रक्ताचे डाग, पोत्यावर गीता - प्रताप... हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणाने सांगितलं धक्कादायक सत्य

kolhapur : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jan 29, 2023, 10:06 AM IST

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या, पत्नीसह आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

कोल्हापूरमध्ये घडलेल्या या घटनेत तब्बल 12 वर्षांनंतर न्यायालयाने निकाल दिला आहे. आरोपी पत्नीसही हत्येच्या कटात सहभागी असलेल्या 8 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

Jan 24, 2023, 10:00 PM IST

हॉटेलमध्ये औरंगजेबाच्या वंशजांचा फोटो लावल्याचा आरोप, कोल्हापूरमध्ये राडा

कोल्हापूरमध्ये एका हॉटेलमध्ये औरंगजेबाच्या वंशजांचा फोटो लावल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांचा राडा, हॉटेलमधील कामगारांना शिविगाळ करत मारहाण

Dec 15, 2022, 04:16 PM IST

महाराष्ट्र तिहेरी हत्याकांडाने हादरला; बायको-मुलांना पतीने संपवलं आणि...

Crime News :  कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये हे तिहेरी हत्याकांड घडले. पतीने रागाच्याभरात पत्नी, मुलगा आणि मुलीचा गळा आवळून निर्घृण हत्या केली. 

Sep 28, 2022, 12:53 PM IST

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर, पण...

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी सदावर्तेंना जामीन, त्या 115 कर्मचाऱ्यांचं काय?

 

Apr 22, 2022, 05:46 PM IST

एवढ्या ठिकाणी होतं हल्ल्याचं षडयंत्र, गुणरत्न सदावर्तेंबाबत धक्कादायक माहिती उघड

गुणरत्न सदावर्ते यांच्या संदर्भात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे

Apr 21, 2022, 07:03 PM IST
Girgaum Court Gave Custody Of Advocate Gunratana Sadavarte To Kolhapur Police PT36S

Video | गुणरत्न सदावर्ते यांना आणखी एक झटका

Girgaum Court Gave Custody Of Advocate Gunratana Sadavarte To Kolhapur Police

Apr 20, 2022, 05:00 PM IST

Gunratna Sadavarte : आणखी एक झटका, मुंबई, साताऱ्यानंतर पुढचा मुक्काम कोल्हापूर

सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची मालिका सुरुच, आणखी एका ठिकाणी गुन्हा दाखल

Apr 20, 2022, 04:01 PM IST