IND vs ENG 5th Test : धर्मशाला टेस्टपूर्वी केएल राहुलचा गोलीगत धोका? अचानक इंग्लंडला का रवाना झाला?
KL Rahul Health Update : केएल राहुल आगामी सामन्यात (IND Vs ENG 5th Test) खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. याचं नेमकं कारण काय? अशी चर्चा होताना दिसते.
Feb 28, 2024, 03:31 PM ISTInd vs Eng 4th Test : टीम इंडियाला 'जोर का झटका', Jasprit Bumrah याच्यासह स्टार खेळाडू संघातून 'आऊट'
Ind vs Eng Ranchi Test : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) रांची येथे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी संघातून बाहेर ठेवण्यात आलं आहे.
Feb 20, 2024, 11:50 PM ISTIND vs ENG : रोहितचा' 'हुकमी एक्का' करणार टीम इंडियात कमबॅक, 'या' खेळाडूला मिळणार नारळ!
IND vs ENG Ranchi Test : रांची कसोटी सामन्याआधी टीम इंडियाला एक गुड न्यूज मिळाली आहे. टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज केएल राहुल (KL Rahul) पुनरागमन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Feb 19, 2024, 04:29 PM IST'जखमी असतानाही के एल राहुल Instagram वर...', BCCI संतापली, केला गंभीर आरोप
इंग्लंडविरोधातील तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी के एल राहुलच्या (KL Rahul) जागी देवदत्त पडिक्कलला (Devdutt Padikkal) संधी देण्यात आली आहे.
Feb 13, 2024, 07:03 PM IST
सचिनपासून विराटपर्यंत... क्रिकेटपटूंचे आवडते खाद्यपदार्थ कोणते?
टीम इंडियाचे क्रिकेटवीर त्यांच्या फिटनेसकडे खूप लक्ष देतात. असं असलं तरी हे खेळाडू तेवढेच फूडी सुद्धा आहेत.
Feb 13, 2024, 02:14 PM ISTकशी जिंकणार मालिका! राजकोट कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का... स्टार खेळाडू बाहेर
Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातले पहिले दोन सामने खेळवण्यात आले असून भारत आणि इंग्लंड 1-1 अशा बरोबरीत आहे. आता येत्या 15 तारखेला तिसरा सामना रंगणार आहे, पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
Feb 12, 2024, 06:57 PM ISTRanji Trophy 2024 : किंग कोहलीच्या चेल्याचा वादळी धमाका, रणजी ट्रॉफीमध्ये ठोकलं शतक, नुसतंच 6,6,6,4,6,4,6,6...
Devdutt Padikkal Century : आरसीबीचा तालमीत तयार झालेल्या आणि लखनऊ सुपर जायएन्ट्सचा युवा फलंदाज देवदत्त पेडिकल याने रणजी सामन्यात (Ranji Trophy 2024) खणखणीत शतक ठोकलं आहे.
Feb 12, 2024, 06:27 PM ISTIshan kishan चं नेमकं काय बिनसलंय? इरफान पठाणची बोचरी टीका, कानपिचक्या घेत म्हणाला...
Ishan Kishan News : आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने संघात स्थान मिळावं यासाठी टीम इंडियाचे खेळाडू अंग काढून तर घेत नाहीत ना? अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे.
Feb 10, 2024, 09:20 PM ISTIND vs ENG : ना रहाणे ना पुजारा, रोहितने पुन्हा लंगड्या घोड्यावर डाव का लावलाय?
Indian Squad for final three Tests : नेहमीप्रमाणे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दोन दिग्ग्जांना डावलल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय.
Feb 10, 2024, 03:39 PM ISTटीम इंडियासमोर मोठं आव्हान; सामन्यादरम्यान हे खेळाडू झाले जखमी
भारत आणि इंग्लंडमध्ये सध्या कसोटी सामने सुरू आहेत. तिसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडविरोधात उल्लेखनीय कामगिरी बजावली.
Feb 5, 2024, 07:46 PM ISTIND vs ENG 2nd Test : सरफराज खान की रजत पाटीदार? कोणाला मिळणार संधी? टीम इंडियाच्या कोचने स्पष्टच सांगितलं!
Vikram Rathour On Sarfaraz khan Debut : सर्वांना चकित करणारी कामगिरी करून सर्फराज खान याने अखेर टीम इंडियामध्ये स्थान मिळवलंय. मात्र, त्याला इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG 2nd Test) संधी मिळणार का? या प्रश्नावर टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने उत्तर दिलंय.
Jan 31, 2024, 07:58 PM ISTIND vs ENG: 'या' 4 प्रमुख खेळाडूंविना मैदानात उतरणार टीम इंडिया; दुसऱ्या टेस्टपूर्वीच रोहित शर्माच्या अडचणी वाढल्या
India Vs England 2nd Test: आता टीम इंडियाला त्यांच्या 4 प्रमुख खेळाडूंव्यतिरीक्त दुसरा सामना खेळावा लागणार आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Jan 30, 2024, 11:09 AM ISTIND vs ENG 2nd Test : दुसऱ्या कसोटीपूर्वी तडकाफडकी निर्णय, Sarfaraz Khan सह 'या' दोन खेळाडूंची टीम इंडियात एन्ट्री!
Sarfaraz Khan In IND vs ENG 2nd Test : दुसऱ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला दोन धक्के बसले आहेत. केएल राहुल आणि रविंद्र जडेजा यांना दुखापतीमुळे बाहेर बसावं लागणार आहे.
Jan 29, 2024, 05:00 PM ISTIND vs ENG : '...म्हणून आम्ही मॅच हारलो', कॅप्टन रोहितने 'या' खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर!
Rohit Sharma Statement : रोहित अँड कंपनीविरुद्ध इंग्लंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली (India vs England 1st Test) आहे. अशातच आता सामन्यात पराभव झाल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली.
Jan 28, 2024, 07:24 PM ISTIND vs ENG 1st test : टीम इंडियाला ऑपी पोपचा 'कोप', पहिल्या टेस्टमध्ये 28 धावांनी पराभव!
England beat india in 1st test : अखेर आश्विन आणि केएस भरत यांनी डाव सावरला पण टॉम हार्टलेने गेम पालटला. टीम इंडियाला दुसऱ्या डावात फक्त 202 धावा करता आल्या.
Jan 28, 2024, 05:38 PM IST