Rohit Sharma: वर्ल्डकपमधील 5 शतकांचा काय फायदा...; फायनलच्या पराभवातून अजूनही सावरला नाही हिटमॅन
Rohit Sharma: रोहित शर्माने 2019 च्या क्रिकेट वर्ल्डकपच्या स्पर्धेत पाच शतके झळकावली होती, पण टीम जिंकू शकली नाही, असं उदाहरण रोहितने दिलंय.
Jan 26, 2024, 11:32 AM ISTटीम इंडियाच्या फिरकीसमोर 'बॅझबॉल' उद्ध्वस्त, इंग्लंडचा डाव 246 धावांत गडगडला
Ind vs Eng 1st Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये सुरु झाला. भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 246 धावात गडगडला.
Jan 25, 2024, 03:17 PM ISTRohit Sharma: आम्ही रोहितला असं आऊट करणार...! सामन्यापूर्वी इंग्लंडच्या खेळाडूने सांगितला प्लॅन
Rohit Sharma: इंग्लंड टीमचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने रोहित शर्माला आऊट करण्यासाठी खास प्लॅन बनवला आहे. पहिल्या सामन्यापूर्वी झालेल्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये मार्क वुडने याबाबत खुलासा केला आहे.
Jan 24, 2024, 10:45 AM ISTIPL 2024 Date : आयपीएलच्या सतराव्या हंगामाची तारीख ठरली, 'या' दिवशी फायनल
IPL 2024 Date : आयपीएलचा सतरावा हंगाम कधी सुरु होणार याची तारीख अखेर समोर आली आहे. मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान आयपीएल 2024 स्पर्धा भारतात खेळवली जाईल. आयपीएलचं अधिकृत वेळापत्रक लोकसभा तारखांच्या घोषणेनंतर जारी केलं जाणार आहे.
Jan 22, 2024, 03:57 PM ISTरोहित-विराटच्या कमबॅकमुळे 'या' खेळाडूंचं भवितव्य धोक्यात... टी20 विश्वचषक स्पर्धेतून सुट्टी
Team India: टी20 विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं खेळणं जवळपास निश्चित झालं आहे. तब्बल 14 महिन्यांनी रोहित-विराटची टी20 क्रिकेटमध्ये एन्ट्री झाली आहे. पण या दोघांच्या पुनरागमनामुळे काही युवा खेळाडूंचं भवितव्य धोक्यात आलं आहे.
Jan 8, 2024, 05:24 PM ISTकेएल राहुलला अफगाणिस्तान T20 मालिकेतून का वगळलं? समोर आलं मोठं कारण
ND vs AFG, T20I Series : दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर टीम इंडिया मायदेशात अफगाणिस्ताविरुद्ध दोन हात करणार आहे. भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे.
Jan 8, 2024, 02:40 PM ISTIND vs SA: केपटाऊनमध्ये फलंदाजांसोबत 'मोये मोये' कसोटी क्रिकेट इतिहासातला सर्वात लहान सामना
IND vs SA 2nd Test: केपटाऊन कसोटीचा निकाल अवघ्या दीड दिवसात लागला. म्हणचे पाच दिवसाचा खेळ अवघ्या 107 षटकात संपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी चेंडूत एखाद्या सामन्याचा निकाल लागला आहे.
Jan 4, 2024, 07:57 PM ISTनिवृत्तीसंदर्भात के एल राहुलच्या विधानाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का; म्हणाला, 'सर्वांना रडताना...'
KL Rahul About Retirement: भारताचा विकेटकीपर बॅट्समन असलेल्या के. एल. राहुलसाठी 2023 हे वर्ष अगदीच संमिश्र गेलं. वर्षाच्या सुरुवातीचे काही महिने तो दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूरच होता.
Dec 31, 2023, 05:05 PM IST'...प्रत्येकजण मला शिव्या देत होता'; Six ने शतक झळकावल्यानंतर राहुल म्हणाला, 'या साऱ्यापासून आपण..'
KL Rahul Century: भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेल्या 245 धावांपैकी 101 धावा एकट्या के. एल. राहुलच्या आहेत. त्याच्या खेळीमुळेच भारताला सन्मापूर्वक धावसंख्या उभारता आली आहे.
Dec 28, 2023, 01:08 PM ISTBoxing Day Test : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार का? रोहित शर्मा म्हणतो, 'फायनलनंतर माझ्या वेदना...'
Rohit Sharma Press Conference : रोहित शर्मा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी उत्सुक आहे का? असा तिकरस सवाल रोहितला विचारला गेला. त्यावेळी रोहितने थेट उत्तर देण्यास टाळलं.
Dec 25, 2023, 04:23 PM ISTVIDEO: तू आलास की, राम सिया राम..; के.एल राहुलच्या वक्तव्याने केशव महाराज हैराण, पाहा मैदानावर नेमकं काय घडलं
KL Rahul-Keshav Maharaj Viral Video: गुरुवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 78 रन्सने पराभव केला. मात्र यावेळी एक घटना घडली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.
Dec 22, 2023, 11:14 AM ISTIND vs SA: तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा विजय; 2-1 च्या फरकाने सिरीजवरही कोरलं नाव
India-South Africa 3rd ODI Highlights : शेवटच्या वनडे सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 78 रन्सने पराभव केला. यासह टीम इंडियाने 2-1 अशी सिरीजही नावे केली.
Dec 22, 2023, 07:20 AM ISTKL Rahul: जर मी शेवटपर्यंत...; दुसऱ्या वनडेनंतर राहुलने 'या' खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर
KL Rahul: टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियाने 212 चं लक्ष्य दक्षिण आफ्रिकेला दिलं होतं. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या टीमने 42.3 ओव्हर्समध्ये टीम इंडियाचा पराभव केला.
Dec 20, 2023, 10:11 AM ISTकेएल राहुल प्लेईंग-11 मध्ये करणार बदल, दुसऱ्या वन डेत हा खेळाडू करणार डेब्यू
IND vs SA 2nd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. सेंट जॉर्ज पार्क स्टेडिअममध्ये हा सामना खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी साडेचार वाजता हा सामना रंगेल.
Dec 19, 2023, 01:28 PM ISTटीम इंडियाविरुद्ध दक्षिण आफ्रिका गुलाबी ड्रेसमध्ये का खेळली? कारण आहे खूपच खास
India vs South Africa Pink Dress : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला एक दिवसीय सामना रविवारी खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट राखून धुव्वा उडवला. पण यासामन्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते दक्षिण आफ्रिकेच्या गुलाबी रंगाच्या ड्रेसने
Dec 18, 2023, 09:24 AM IST