मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिलीज करणार; IPL लिलावाआधी 4 मोठे धक्के बसणार
आयपीएल 2025 मेगा लिलावाआधी संघ काही मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
Sep 24, 2024, 12:52 PM IST
Ind vs Ban : चेन्नई कसोटीसाठी रोहित शर्माचा जबरा प्लान, या खेळाडूंना संधी.. प्लेईंग XI ठरली
IND vs BAN : बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचा स्कॉड जाहीर, पहिल्या कसोटीसाठी 'या' खेळाडूंना संधी
IND vs BAN squad announced : बांगलादेशचा संघ भारताच्या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचा स्कॉड जाहीर झालाय.
Sep 8, 2024, 09:27 PM IST'अनुष्का माझ्या रुममध्ये आली, मी एकटा असताना...', केएल राहुलने सांगितला ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा किस्सा!
KL Rahul On Anushka Sharma : 2014 मध्ये फॉर्ममध्ये नसताना अनुष्का शर्मा आणि विराटने कशी मदत केली, यावर केएल राहुलने मोठं वक्तव्य केलंय.
Sep 5, 2024, 05:11 PM ISTCricket : कोणी सैन्य दलात तर कोणी बँकत मॅनेजर, 'या' भारतीय क्रिकेटर्सकडे आहेत सरकारी नोकऱ्या
क्रिकेट हा भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळ असल्याने भारतात क्रिकेटर्सची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. अनेक क्रिकेटर्स हे कोट्यवधीश असून ते मॅच फी सह, बीसीसीआय कॉन्ट्रॅक्ट, जाहिराती, ब्रँड इन्डॉर्समेंट्स, स्वतःचे व्यवसाय इत्यादी त्यांच्या कमाईचे स्रोत आहेत. भारत सरकार खेळ कोट्यातून काही खेळाडूंना सरकारी नोकरीची संधी सुद्धा उपलब्ध करून देते. तेव्हा आज अशा भारतीय क्रिकेटर्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्याकडे सरकारी नोकऱ्या सुद्धा आहेत.
Aug 29, 2024, 03:34 PM ISTमालकाबरोबरचा वाद महागात पडणार? लखनऊमधून केएल राहुलचा पत्ता कट? पांड्याकडे कर्णधारपद
KL Rahul IPL 2025 : आयपीएल 2025 च्या हंगामाला बराच कालावधी असला तरी आतापासून बऱ्याच घडामोडी घडत आहेत. आता नव्या हंगामाआधी लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदावरुन केएल राहुलचा पत्ता कट होणार असल्याचं बोललं जात आहे.
Aug 27, 2024, 04:36 PM IST'IPL संघाचे मालक उद्योजक असल्याने..', लिलावाआधी KL Rahul स्पष्टच बोलला; म्हणे, 'यशाचा...'
KL Rahul Loud Clear Message To Team Owners: यंदाच्या आयपीएलआधी संघांमध्ये मोठे उलथापालथ पाहायला मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच के. एल. राहुलने केलेलं हे विधान महत्त्वाचं मानलं जात आहे.
Aug 27, 2024, 11:54 AM ISTकेएल राहुलने दिले निवृत्तीचे संकेत? सोशल मीडिया पोस्टमुळे उडाली खळबळ
राहुलने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका स्टोरीमुळे तो क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
Aug 23, 2024, 05:25 PM ISTSL vs IND 2nd ODI Playing XI : रोहित शर्माने दुसऱ्या ODI मध्ये केला मोठा बदल, 'या' खेळाडूची प्लेइंग 11 मधून सुट्टी?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील आज दुसरा सामना रंगणार आहे. पहिला सामना टाय झाल्यामुळे आजचा सामना जिंकणे टीम इंडियासाठी गरजेचे आहे. अशा स्थितीत कॅप्टन रोहित शर्माने रणनिती आखलीय.
Aug 4, 2024, 11:16 AM ISTIND vs SL: 7 महिने टीम इंडियाच्या बाहेर राहिला केएल राहुल, क्रिकेटचा महत्त्वाचा नियमच विसरला, पाहा Video
IND vs SL 1st ODI: पहिल्या वनडे सामन्यात के.एल राहुलचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला होता. यावेळी श्रीलंकेची फलंदाजी सुरु असताना राहुल क्रिकेटचा नियमच विसरून गेला. यावेळी मैदानावरील त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
Aug 2, 2024, 09:02 PM ISTश्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाच्या जर्सीत मोठा बदल, रोहित-विराटच्या मेहनतीचं फळ
Team India New Jersey : भारत आणि श्रीलंकेदरम्यान 27 जुलैपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील तीनही सामने श्रीलंकेच्या पल्लेकेले मैदानावर खेळवले जाणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाच्या जर्सीत एक मोठा बदल झालाय.
Jul 25, 2024, 05:53 PM ISTनवा कर्णधार, नवा प्रशिक्षक आणि नवे ओपनर्स... लंकेविरुद्धच्या टी20 सामन्यात अशी आहे Playing XI
India vs Sri Lanka First T20 : भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान 3 टी20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. टी20 मालिकेपासून या दौऱ्याची सुरुवात होणार असून पहिला टी20 सामना 27 जुलैला रंगणार आहे.
Jul 25, 2024, 05:03 PM ISTIndia vs Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यासाठी BCCI चे पाच 'गंभीर' निर्णय, 'या' खेळाडूंना नारळ!
India Squad for Sri Lanka tour: गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच (Gautam Gambhir) होताच आता पहिल्याच दौऱ्यात मोठे निर्णय घेतले आहेत. गंभीरने या पाच खेळाडूंना मोठा धक्का दिलाय.
Jul 18, 2024, 10:28 PM ISTIPL 2025 : दिल्ली कॅपिटल्स देणार ऋषभ पंतला डच्चू? नवा कॅप्टन म्हणून 'या' खेळाडूंची नावं चर्चेत
New captain of Delhi Capitals : आगमी आयपीएलमध्ये (IPL 2025) दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन कोण असेल? असा प्रश्न विचारला जातोय. दिल्ली ऋषभ पंतला बाहेरचा रस्ता दाखवू शकते.
Jul 18, 2024, 05:32 PM ISTRohit Sharma: नवा कोच म्हणून गौतम गंभीरने उचललं मोठ पाऊल; रोहित शर्माबाबत घेतला 'हा' निर्णय
Rohit Sharma: अजून श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झालेली नाही, मात्र त्यापूर्वी सिलेक्शनसाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यापूर्वी टीम इंडियाचा नवा कोच गौतम गंभीरने रोहित शर्मासोबत एक मोठा निर्णय घेतला आहे.
Jul 17, 2024, 04:24 PM IST