आठवडाभर नव्हे, तर तब्बल तीन महिने टोमॅटो साठवू शकता, वापरा ही किचन ट्रिक
Tomato Storage Tips in Marathi: अनेकदा भाजीच्या दरात चढ-उतार होत असतात. जेव्हा कमी दरात भाजी उपलब्ध होते त्यावेळीस आपण शक्य होईल तितका साठा करुन ठेवतो. काही महिन्यांपूर्वी टोमॅटोने शंभरी पार केली होती. अशावेळी जर तुम्हाला टोमॅटोचा साठा करुन ठेवायचं असेल तर, यासाठी काय करावे लागलं ते जाणून घ्या...
Jan 24, 2024, 02:58 PM ISTKitchen Tips : कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
Remove Bitterness of Karela : कारल्याचा कडूपणा त्यांच्या बियांमध्ये सार्वधिक असतो. त्यामुळे त्याचा कडूपणा कमी करायचा असेल तर बिया काढून शिजवा.
Jan 20, 2024, 04:19 PM ISTमाइक्रोवेव्ह साफ करताना या चुका टाळा..!
माइक्रोवेव्ह साफ करताना कोणत्या चुका टाळाव्या आणि ओवन कसा साफ करावा याबद्दल सांगितलं आहे.
Jan 20, 2024, 12:32 PM IST1/2 कप तांदळाच्या पाण्याने ग्रेव्ही बनेल घट्ट, चवही बिघडणार नाही
1/2 कप तांदळाच्या पाण्याने ग्रेव्ही बनेल घट्ट, चवही बिघडणार नाही
Jan 7, 2024, 05:59 PM ISTKitchen Tips : मऊ, लुसलुशीत चपाती बनविण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स
Kitchen Cooking Tips : आपल्या रोजच्या आहारातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चपाती. चपातीशिवाय अन्न अपूर्ण वाटते. अनेकांची तक्रार असते की त्यांनी बनवलेली चपाती मऊ आणि लुसलुशीत होत नाही. जर तुम्हाला मऊ चपाती बनवयाची असेल तर या टिप्स फॉलो करा.
Jan 3, 2024, 05:48 PM ISTस्टीलच्या तव्यावर पदार्थ चिकटतो, ही ट्रिक वापरुन तुमचा साधारण तवा बनवा नॉनस्टिक पॅन
स्टीलच्या तव्यावर पदार्थ चिकटतो, ही ट्रिक वापरुन तुमचा साधारण तवा बनवा नॉनस्टिक
Dec 29, 2023, 08:24 PM IST2 मिनिटांत सोलून होईल किलोभर मटार; ही ट्रिक वापरुन बघाच!
हिवाळ्यात मटार मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होतो. तसंच, तो स्वस्तही असतो. त्यामुळं गृहिणी वर्षभराचा मटार आणून ठेवतात. पण मटार आणल्यानंतर एक कष्टाचे काम असते ते म्हणजे मटार सोलणे. पण या ट्रिकमुळं अगदी 2 मिनिटांतच किलोभर मटार सोलून होईल.
Dec 12, 2023, 06:14 PM ISTअंडी खराब आहेत की चांगली हे ओळखण्याचा सोपा उपाय
अंडी खराब आहेत की चांगली हे ओळखण्याचा सोपा उपाय
Dec 4, 2023, 12:05 AM ISTस्वयंपाकघरात ठेवलेल्या 'या' वस्तूमुळं अन्नपूर्णा देवी होईल नाराज
स्वयंपाकघरात ठेवलेल्या 'या' वस्तूमुळं अन्नपूर्णा देवी होईल नाराज
Nov 23, 2023, 06:30 PM ISTलोखंडी भांड्यात चुकूनही 'हे' पदार्थ शिजवू नका
लोखंडी भांड्यात चुकूनही 'हे' पदार्थ शिजवू नका
Nov 16, 2023, 06:55 PM ISTरात्रीच कणिक मळून सकाळी पोळ्या लाटताय? तर आत्ताच सावध व्हा, कारण...
kitchen Tips In Marathi रात्रीच चपात्याचे पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवताय? थांबा तुम्ही ही चुकी करु नका. कारण यामुळं तुमच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात.
Nov 6, 2023, 06:00 PM ISTफ्रीजमध्ये ठेवल्यास कणिक सुकते व कडक होते? ही पद्धत वापरुन पाहा
फ्रीजमध्ये ठेवल्यास कणिक सुकते व कडक होते? ही पद्धत वापरुन पाहा
Oct 30, 2023, 06:52 PM ISTमहागलेल्या कांद्याला किचनमध्ये काय पर्याय? जाणून घ्या
Onion Alternative in the kitchen: कांद्याला किचनमध्ये काय पर्याय आहे? असा प्रश्न विचारला जातो. घरच्याघरी कांद्याला काय पर्याय असू शकतो? याबद्दल जाणून घेऊया.
Oct 28, 2023, 05:14 PM ISTकरपलेली भांडी मिनिटात होतील लख्ख; घरीच बनवा 'ही' भन्नाट पावडर
किचनमध्ये रोजच्या वापरात येणारी भांडी म्हणजे तवा, कढाई आणि पातेले. थोड्यावेळाने ती भांडी काळी पडत जातात.
Oct 27, 2023, 02:34 PM ISTफ्रीजमध्ये ठेवूनही लिंबू सुकतात? या टिप्स वापरा महिनाभर राहतील फ्रेश
फ्रीजमध्ये ठेवूनही लिंबू सुकतात? या टिप्स वापरा महिनाभर राहतील फ्रेश
Oct 25, 2023, 07:04 PM IST