महागलेल्या कांद्याला किचनमध्ये काय पर्याय? जाणून घ्या

Onion Alternative in the kitchen: कांद्याला किचनमध्ये काय पर्याय आहे? असा प्रश्न विचारला जातो. घरच्याघरी कांद्याला काय पर्याय असू शकतो? याबद्दल जाणून घेऊया. 

| Oct 28, 2023, 17:14 PM IST

Onion Alternative in the kitchen: कांद्याच्या किंमती गगनाला भिडू लागल्या आहेत. लवकरच कांदा शंभरी पार करण्याची शक्यता आहे. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडूनही प्रयत्न सुरु आहेत. कांद्याच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसू लागला आहे. 

1/11

महागलेल्या कांद्याला किचनमध्ये काय पर्याय? जाणून घ्या

Expensive Onion Alternative in the kitchen Tips Marathi News

कांद्याच्या किंमती गगनाला भिडू लागल्या आहेत. लवकरच कांदा शंभरी पार करण्याची शक्यता आहे.

2/11

सरकारचे प्रयत्न

Onion Alternative in the kitchen Tips Marathi News

कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडूनही प्रयत्न सुरु आहेत.

3/11

खिशाला चाप

Onion Alternative in the kitchen Tips Marathi News

कांद्याच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसू लागला आहे. 

4/11

पर्याय काय?

Onion Alternative in the kitchen Tips Marathi News

अशावेळी कांद्याला किचनमध्ये काय पर्याय आहे? असा प्रश्न विचारला जातो.

5/11

घरच्याघरी कांद्याला पर्याय

Onion Alternative in the kitchen Tips Marathi News

घरच्याघरी कांद्याला काय पर्याय असू शकतो? याबद्दल जाणून घेऊया. 

6/11

दही किंवा शेंगदाण्याची पेस्ट

Onion Alternative in the kitchen Tips Marathi News

कांद्याला पर्याय म्हणून दही किंवा शेंगदाण्याची पेस्ट वापरता येईल. 

7/11

काजू किंवा बदाम पेस्ट

Onion Alternative in the kitchen Tips Marathi News

काजू किंवा बदाम पेस्ट हा बेस्ट पर्याय ठरु शकतो. 

8/11

भाजलेल्या पिठाची पेस्ट

Onion Alternative in the kitchen Tips Marathi News

अनेकजण कांद्याऐवजी भाजलेल्या पिठाची पेस्ट वापरणे पसंद करतात.

9/11

हिरव्या कांद्याचा वापर

Onion Alternative in the kitchen Tips Marathi News

कुरकुरीत चवीसाठी गाजर आणि हिरव्या कांद्याचा वापर केला जातो.

10/11

भोपळा

Onion Alternative in the kitchen Tips Marathi News

भोपळा किंवा हिरवी पेठ उकळून पेस्ट हा देखील चांगला पर्याय आहे.

11/11

कांदा पावडर

Onion Alternative in the kitchen Tips Marathi News

कांदा पावडरचा वापरदेखील अनेक किचनमध्ये केला जातो.