Kitchen Tips : आलं जास्त काळ टिकून ठेवण्याची योग्य पद्धत कोणती? तुम्हाला माहितीय का?
Ginger In Fridge In Marathi : स्वयंपाक करण्याबरोबरच स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा पदार्थात वापरल्या जाणार्या गोष्टी साठवण्यासाठी काही टिप्सचा चांगला उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ, ताजे ग्राउंड लसूण आले पेस्ट जास्त काळ फ्रीजमध्ये राहू शकत नाही. त्याऐवजी, बाजारातील आले-लसूण पेस्ट बर्याच काळ टिकते कारण त्यात बरेच संरक्षक असतात.
Jun 12, 2023, 03:14 PM ISTMilk Adulteration | तुमच्या घरी येत असलेलं दुध भेसळयुक्त तर नाही ना? अशी तपासा दुधाची शुद्धता
How to Check Adulteration in Milk : अस्सल दूध आणि भेसळयुक्त दूध यात फरक करणे कधी कधी कठीण होते. दररोज जाणून-बुजून भेसळयुक्त पदार्थांचे सेवन केले जाते. यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
Jun 7, 2023, 05:08 PM ISTमिक्सरच्या भांड्यातील ब्लेडची धार कमी झालीय? मग घरच्या घरी करा 'हे' उपाय, वाचेल वेळ आणि पैसा!
Mixer Grinder Blades Sharpen Kitchen Tips: आपल्या स्वयंपाकघरात अशी अनेक उपकरणे आहेत जी कोणत्याही स्वयंपाकघरासाठी खूप महत्त्वाची असतात. यापैकी एक मिक्सर आहे, जो रस बनवण्यासाठी किंवा मसाले दळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. पण याच मिक्सरचे भांड्याचे ब्लेड सारख्या वापरामुळे खराब होते. अशावेळी काय करायचे ते जाणून घ्या...
Jun 7, 2023, 01:39 PM ISTमलाईदार, घट्ट दही लावण्याची एकदम वेगळी पद्धत, फॉलो करा 'या' टिप्स
kitchen tips : उन्हाळ्यात दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. इतर पदार्थांसोबत दही, साखरचे मिश्रण करुन आहारात समावेश केला तर फायदेशीर ठरेल. घरात दहीज जमवल्यास त्याची चव अधिकच छान लागते.
Jun 5, 2023, 05:07 PM ISTकिचन टॉवेलमुळे होऊ शकते फूड पॉयझनिंग?; आत्ताच जाणून घ्या कारण!
Kitchen Towel Bacteria: किचनमध्ये वापरण्यात आलेल्या टॉवेलमुळं तुमच्या घरात आजार पसरू शकतात. कारण जाणून घ्या
Jun 4, 2023, 06:05 PM ISTबाजारात मिळणारी पाकिटबंद धनेपूड अस्सल की बनावट, कशी ओळखाल? पाहा स्मार्ट टीप्स
How to fing coriander powder is real or fake : तुमच्या मसाल्याच्या डब्यात असणारे किती मसाले अस्सल आहेत आणि किती बनावट असं विचारलं असता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता का ?
May 27, 2023, 11:05 AM IST
भात मऊ-मोकळा फडफडीत होण्यासाठी कसा शिजवावा? वापरा 'या' किचन टिप्स..
Rice Cooking Kitchen Tips: अजूनही कुटूंबात भातावरुन कसा स्वयंपाक जमतो हे आजही जोखले जाते. पण कुठल्या परिक्षेत पास होण्यासाठी म्हणून नाही तर भात व्यवस्थित करायला जमणे ही महत्त्वाची गोष्ट आहे.
May 23, 2023, 04:42 PM ISTVideo : तुम्ही फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक वापरताय? वेळीच व्हा सावध...
Dough Kept In Fridge : तुम्ही सकाळी घाई होऊ नये म्हणून चपात्यांसाठी कणीक रात्रीच भिजवून ठेवता का? मग तज्ज्ञ काय सांगतात पाहा तुमच्याच डोळ्याने...
May 21, 2023, 01:01 PM ISTमसाल्याची ठकसेबाज फोडणी पडेल महागात , पाहा अती तिखट खाण्याचे गंभीर परिणाम
Red Chilli powder : सुगंध, चव, नैसर्गिक स्निग्धता आणि रंगांसाठी हे मसाले हमखास वापरले जातात. तेसुद्धा मोकळ्या हातानं.
May 20, 2023, 10:37 AM ISTपितळी भांड्यांचे 'हे' आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहितीये का?
पितळी भांड्यांचे 'हे' आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहितीये का?
May 18, 2023, 07:04 PM ISTKitchen Cleaning Hacks : किचनमध्ये टाइल्सवर तेलाचे डाग पडलेत? मग हे उपाय करा, किचन दिसेल चकचकीत
Cleaning Tips : भिंती आणि टाइल्सवरील तेल आणि मसाल्यांचे डाग काढणे कठीण असते, पण, काही उपायांनी डाग काढून टाकले जाऊ शकतात आणि तुमचे स्वयंपाकघर चमकदार होऊ शकते.
May 17, 2023, 05:34 PM ISTKitchen Tips : जेवणात मीठ जास्त झालंय? मग गोंधळून जाऊ नका, करा 'हे' सोपे उपाय
Extra Salt in Food : तुम्ही कुठेही जेवायला गेलात, अगदी घरी किंवा हॉटेलमध्ये जेवयला बसता त्याआधी आपल्याला ताटात मीठ वाढून घ्यायची सवय असते, पण हेच मीठ जेवणात जास्त झालं तर गोंधळ उडून जातो.
May 17, 2023, 04:59 PM ISTफ्रीजमध्ये अंडी, चिकन, पनीर ठेवता का? मग वाचा 'ही' महत्त्वाची माहिती..
Health Tips : आजकाल सर्रास बहूतेक घरात फ्रिज पाहायला मिळतो. रोजचे उरलेलं अन्न, भाज्या, फळे यांची साठवणूक करण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. मात्र अनेकांना यात किती वेळ अन्न ठेवलेले चांगले असते हे माहित नसते. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती...
May 17, 2023, 04:26 PM ISTचपातीचं पीठ फ्रिजमध्ये राहिल्यास काळं पडतंय? ठेवण्याची पद्धत चुकतेय, वापरून पाहा 'या' Kitchen Tips
Wheat Flour Dough : हीच चपाती आपण डब्यालाही नेतो. बऱ्याचदा सकाळी लवकर उठून कणिक मळणं आणि ते काही वेळासाठी मुरवणं हे सर्वकाही अनेजजणींना शक्य होत नाही.
May 17, 2023, 02:09 PM ISTकोथिंबीर लगेच पिवळी पडते? मग फॉलो करा 'या' टिप्स, महिनाभर राहिल हिरवीगार
Kitchen Tips In Marathi : कोथिंबीर असा पदार्थ आहे ज्याच्या रोजच्या जेवणाचा वापर होतो. कोथिंबीर सजावटीसाठी आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरली जाते.
May 14, 2023, 05:20 PM IST