kirti azad

Wrestlers Protest: आम्ही इंदिरा गांधींसाठी वर्ल्डकप जिंकलो नव्हतो, तसंच साक्षीनेही मोदींसाठी...; किर्ती आझाद संतापले

Wrestlers Protest: माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू (Former India all-rounder) आणि तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) नेते किर्ती आझाद (Kirti Azad) यांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीगिरांना पाठिंबा दर्शवला आहे. तसंच भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष (Wrestling Federation of India) आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात कारवाई न केल्याबद्दल केंद्रातील मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. 

 

Jun 3, 2023, 01:26 PM IST

काँग्रेस, भाजपमधील बंडखोर टीएमसीच्या मार्गावर, ममतांची दिल्लीकडे कूच

ममता बॅनर्जी यांचं लक्ष्य लोकसभा निवडणूक 2024

Nov 23, 2021, 08:33 PM IST

'१९९९ मध्ये मतदान केंद्र काबीज करूनच जिंकलो होतो'

भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकून ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कीर्ती आझाद यांचे दरभंगामध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.

Feb 20, 2019, 10:44 AM IST

'हनुमान हे मुस्लिम, जाट, आदिवासी नव्हे तर चीनी होते', कीर्ती आझाद यांचा दावा

बुक्कल यांच्या वक्तव्याला दिवसही उलटला नसताना हनुमान हे चीनी असल्याचे भाजपा खासदार कीर्ती यांनी म्हटले आहे. 

Dec 21, 2018, 04:15 PM IST

किर्ती आझाद यांचे काँग्रेस प्रवेशाचे संकेत

आत्तापर्यंत काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या बातम्या आपण पाहिल्या.

Jun 14, 2018, 05:03 PM IST

मी नरेंद्र मोदींचा मोठा चाहता : कीर्ती आझाद

मी पक्ष विरोधात बोललो किंवा केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध. तरीही मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा चाहता आहे, असे प्रतिपादन निलंबित करण्यात आलेले खासदार कीर्ती आझाद यांनी प्रतिक्रिया दिलेय.

Dec 23, 2015, 11:40 PM IST

कीर्ती आझाद भाजपमधून निलंबित, शत्रुघ्न सिन्हांकडून पाठराखण

 भाजप खासदार कीर्ती आझाद यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन म्हणजेच डीडीसीए मधल्या तिकीट वाटप घोटाळ्यावरुन, कीर्ती आझाद यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरच आरोप केले होते. त्यानंतर आझाद यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Dec 23, 2015, 06:40 PM IST

मी नपुंसकांना घाबरत नाही, जेटलींना घरचा आहेर

डीडीसीएमधल्या कथित घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांविरोधात अब्रु नुकसानीचा दावा ठोकणाऱ्या अरुण जेटली यांना भाजप खासदार किर्ती आझाद यांनी घरचा आहेर दिलाय. 

Dec 22, 2015, 09:31 AM IST

भारत-पाक सीरिज होऊ देणार नाही - किर्ती आझाद

सीमेवर शांतता प्रस्थापित झाल्याशिवाय भारत - पाकिस्तान दरम्यान नियोजित सीरिज होऊ देणार नाही, अशी भूमिका माजी भारतीय क्रिकेटर आणि भाजपचे खासदार किर्ती आझाद यांनी घेतलीय. 

Nov 10, 2015, 04:40 PM IST

`जुन्या बाटलीत जुनीच वाईन आणि लेबलही जुनंच!`

बीसीसीआयच्या या निर्णयावर माजी कसोटीपटू आणि भाजप खासदार कीर्ती आझाद यांनी तीव्र शब्दांत टीका केलीये. श्रीनिवासन अध्यक्ष राहिले, तर दालमिया अंतरीम अध्यक्ष कसे होऊ शकतील, असा घटनात्मक सवालच आझाद यांनी केलाय.

Jun 2, 2013, 10:40 PM IST

ही तर बीसीसीआयची खेळी - किर्ती आझाद

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगच्या प्ररकरणावरून लक्ष हटवण्यासाठी बीसीसीआयनं ही खेळी खेळली, असा थेट आरोप करत किर्ती आझाद यांनी एकच खळबळ उडवून दिलीय.

May 17, 2012, 01:28 PM IST