नवी दिल्ली : मी पक्ष विरोधात बोललो किंवा केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध. तरीही मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा चाहता आहे, असे प्रतिपादन निलंबित करण्यात आलेले खासदार कीर्ती आझाद यांनी प्रतिक्रिया दिलेय.
अधिक वाचा : कीर्ती आझाद भाजपमधून निलंबित, शत्रुघ्न सिन्हांकडून पाठराखण
भाजप खासदार कीर्ती आझाद यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन म्हणजेच डीडीसीए मधल्या तिकीट वाटप घोटाळ्यावरुन, कीर्ती आझाद यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरच आरोप केले होते. त्यानंतर आझाद यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
I request the PM to intervene and decide on this matter-Kirti Azad after suspension from BJP pic.twitter.com/Ls6W4bTc39
— ANI (@ANI_news) December 23, 2015
Did I speak against the party? Or against policies of Govt. I always said that I am a big fan of PM: Kirti Azad pic.twitter.com/G3Df38ErKY
— ANI (@ANI_news) December 23, 2015