kerala police

समजावून सुद्धा प्रियकरासोबत पळाली मुलगी; नैराश्यात गेलेल्या आई वडिलांनी संपवलं आयुष्य

Kerala Crime News : केरळमध्ये एका दाम्पत्याने मुलीच्या कृत्यामुळे आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर हे दाम्पत्य नैराश्यात होते.

Feb 19, 2024, 08:52 AM IST

आताची मोठी बातमी! S Sreesant पुन्हा अडचणीत, फसवणूकीच्या आरोपात FIR दाखल

S Sreesanth : टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. केरळातल्या कन्नूरमध्ये श्रीसंतविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. श्रीसंतवर फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे. 

Nov 23, 2023, 08:54 PM IST

बंद कारमध्ये सापडला प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह! पोलिसांकडून तपास सुरु

प्रसिद्ध मल्याळम चित्रपट अभिनेते विनोद थॉमस यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. विनोद थॉमस यांचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये एका हॉटेलबाहेर सापडला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरु आहे.

Nov 19, 2023, 09:38 AM IST

केरळमधील बॉम्बस्फोटात आयईडीचा वापर; एकाचं पोलिसांत आत्मसमर्पण

Ernakulam Blasts: केरळमधील एर्नाकुलम येथे ख्रिश्चन परिषदेदरम्यान एका धार्मिक मेळाव्यात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर राज्य आणि केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहेत. या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

Oct 29, 2023, 03:52 PM IST

'जेलर'मधल्या वर्मनला केरळ पोलिसांनी केली अटक; दारुच्या नशेत केलं धक्कादायक कृत्य

Jailor Actor Vinayakan Arrested : रजनीकांत स्टारर 'जेलर'मध्ये खलनायक वर्मनच्या भूमिकेत दिसलेल्या विनायकनला अटक करण्यात आली आहे. केरळ पोलिसांनी विनायकनला अटक केली आहे.

Oct 25, 2023, 08:45 AM IST

पुस्तक वाचून मिळाली खरं बोलण्याची प्रेरणा, तिचं एक सत्य अन् नराधमाला 100 वर्षांची शिक्षा

Kerala Crime : नेहमी सत्य बोला, सत्याचा नेहमी विजय होतो या सर्व गोष्टी महात्मा गांधी नेहमी सांगत असत. तीन वर्षांच्या मुलीच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात आरोपीला 100 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यासाठी गांधींनी सांगितलेल्या या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. 

Oct 12, 2023, 04:22 PM IST

पत्नीच्या तक्रारीवरून तुरुंगात गेला, सुटताच कार्यालयात घुसून तिला जिवंत पेटवलं; मग...

Kerala Crime : केरळमध्ये पतीने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सगळ्या प्रकारानंतर पतीने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

Sep 19, 2023, 01:52 PM IST

बुरखा घालून मॉलमध्ये घुसला इंजिनिअर तरुण; महिलांच्या वॉशरूममध्ये व्हिडीओ शूट करताना अटक

Crime News : कोची पोलिसांनी महिलेची वेषभूषा करून महिलांच्या वॉशरूममधून व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या एका इंजिनिअर तरुणाला अटक केली आहे. आरोपी 23 वर्षीय तरुण बुरखा घालून मॉलमध्ये शिरला होता आणि मोबाईलद्वारे महिलांचे व्हिडीओ शूट करत होता.

Aug 18, 2023, 07:45 AM IST

लग्न मोडलंत आमचं मनोबल नाही! हिंदू तरुण आणि मुस्लीम तरुणी आज पुन्हा विवाहबंधनात अडकणार, पोलिसांना आव्हान

Viral News: केरळमध्ये (Kerala) 21 वर्षीय हिंदू (Hindu) तरुण आणि 18 वर्षीय मुस्लीम (Muslim) तरुणी विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी त्यांच्या लग्नात विघ्न आणलं होतं. पोलीस तरुणीला लग्नाआधी मंदिरातून खेचून नेत असल्याचा व्हिडीओ (Video) व्हायरल (Viral) झाला होता. 

 

Jun 21, 2023, 09:53 AM IST

VIDEO : हिंदू मुलासोबत मुस्लीम मुलीचं लग्न, पण सोहळा सुरु असतानाच पोलीस आले आणि...

Kerala News : केरळच्या कोवलममध्ये लग्नाच्या काही मिनिटांआधी पोलिसांनी वधूला मंडपातून ओढून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण वेगवेगळ्या धर्मातील तरुण आणि तरुणीच्या लग्नाशी संबंधित होती. वधूला पोलिसांनी ओढून नेल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jun 19, 2023, 04:48 PM IST

प्रसूतीकळा सुरु झाल्याने रुग्णालयात निघाले, रस्त्यात कारला आग लागली आणि नको ते घडलं... Video

पत्नीला प्रसूतीकळा सुरु झाल्याने पती पत्नी आणि चार जण कारने रुग्णालयाच्या दिशेने निघाले, पण रस्त्यातच कारने अचानक पेट घेतला आणि दोघांचा जळून मृत्यू झाला

Feb 2, 2023, 07:26 PM IST

Breast Milk: बॉडीबिल्डर्स विकत घेताहेत 'आईचं दूध'! जाणून घ्या यामागचं कारण

Breast Milk For Bodybuilding: सोशल मीडियावर ब्रेस्ट मिल्कबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे दूध बॉडीबिल्डर्ससाठी उपयुक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

Nov 18, 2022, 03:47 PM IST

दृष्यम स्टाईलने हत्या, घरातच पुरला मृतदेह... पण हे सिनेमातले पोलीस नव्हते, असा लावला शोध

दृष्यम सिनेमात दाखवल्याप्रमाणे त्याने गुन्हा केला, त्याला वाटलं सिनेमाप्रमाणेच हा गुन्हाही लपला जाईल पण... 

Oct 1, 2022, 07:48 PM IST

'पप्पा तुम्ही बरोबर होते..' लग्नानंतर 7 महिन्यात तरूणीची आत्महत्या

शेवटचा श्वास घेत असताना मुलीला आठवले वडिलांचे बोल, पण तेव्हा फारा उशीर झालेला...

 

Nov 25, 2021, 10:39 AM IST

Sabarimala Temple : शबरीमला भाविकांसाठी केरळ पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय

परिस्थिती सुधारणार का? हा प्रश्न कायम 

 

Oct 31, 2018, 09:10 AM IST