kartik aaryan movies

आई-वडील डॉक्टर, पण अभिनेत्याला इंजिनियर होण्यासाठी लागले 10 वर्षे, 34 व्या वर्षी मिळाली डिग्री

आई-वडील आणि बहीण डॉक्टर असून देखील बॉलिवूडमधील या अभिनेत्याला इंजिनियर होण्याठी लागले 10 वर्षे, तुम्ही ओळखलं का? 

Jan 12, 2025, 06:49 PM IST

लक्झरीयस गाड्यांनंतर आता कार्तिक आर्यनच्या खिशात पडलं नवं घर! किंमत पाहा

Kartik Aryan Juhu Property: कार्तिक आर्यन हा हिंदीतला सर्वात लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या त्याच्या गाड्यांचे कलेक्शनही खूप जास्त प्रमाणात चर्चेत असते. आता या चर्चांमध्ये कार्तिकनं नवं घरं घेतलं आहे. त्याची किंमत वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

Jul 8, 2023, 03:41 PM IST

कार्तिक आर्यनच्या नाकाची सर्जरी? मैत्रिणीच्या लग्नात मोठ्या रूबाबात आलेला अभिनेता वाईटरीत्या ट्रोल

Kartik Aryan Trolled: कार्तिक आर्यन हा अभिनेता कुठल्या ना कुठल्या कारणासाठी कायमच चर्चत असतो. त्याची फारच मोठ्या प्रमाणात चर्चा रंगते. त्यामुळे तो स्पॉटलाईटमध्ये दिसतोच. सध्या त्याच्या आगामी चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. परंतु नुकत्याच एका लग्नात पोहोचल्यावर तो चांगलाच ट्रोल झाला आहे. 

Jun 9, 2023, 08:25 AM IST

आगामी चित्रपटासाठी कार्तिक आर्यननं घेतलं तगडं मानधन? आकाडा वाचून बसेल धक्का

Kartik Aryan Movie Fees: कार्तिक आर्यन सध्या आपल्या आगामी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. त्यामुळे सध्या त्याच्या अभिनयाची फारच चर्चा रंगलेली दिसते आहे. यासाठी त्यानं तगडी फी घेतल्याचे कळते आहे. त्याचीच सध्या चर्चा रंगली आहे. 

Jun 8, 2023, 06:56 PM IST

Kartik Aaryan : 'शहजादा' ट्राफिकचे नियम..., कार्तिक आर्यनला मुंबई पोलिसांचा दणका

Shehzada actor Kartik Aaryan: कार्तिक मुंबईतील सिद्धिविनायकचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. मात्र तिथं त्यानं त्याची कार नो पार्किंगमध्ये पार्क केल्यानं त्याला मोठा झटका बसल्याचे दिसून आले आहे. 

Feb 19, 2023, 11:48 AM IST

हृतिकच्या बहिणीला Kartik Aaryan करतोय डेट? अभिनेत्याकडून मोठा खुलासा

'मी सेलिब्रिटी असल्यामुळे....', खासगी आयुष्याबद्दल कार्तिक आर्यनकडून मोठा खुसाला; हृतिकच्या बहिणीसोबत अभिनेत्याचं खास कनेक्शन 

 

Nov 26, 2022, 11:40 AM IST

कार्तिक आर्यनला वाटतेय त्याची करिअर संपण्याची भिती?

कार्तिक आर्यनने या इंडस्ट्रीत यशस्वी स्थान निर्माण केले आहे. 

Sep 4, 2022, 10:37 PM IST

Video : ए तो बघ कार्तिssssक आर्यन ; बाजूच्या कारमध्ये अभिनेता दिसताच तरुणांनी मारली हाक

पाहता पाहता कार्तिकच्या चाहत्यांचा आकडाही वाढत होता. तरुणींमध्ये तर, त्याचं भलतंच वेड. 

 

May 25, 2022, 12:37 PM IST

पैसा, प्रसिद्धी, चाहत्यांचं प्रेम असतानाही कार्तिक आर्यन हक्काच्या माणसांपासून दुरावला

एक नवोदित अभिनेता म्हणून त्यानं या कलाजगतामध्ये खूप सारे चढ- उतार पाहिले. 

May 6, 2022, 03:06 PM IST

एअरपोर्टवरील CISF अधिकाऱ्यांसमोर हात जोडण्याची Kartik Aaryan वर का आली वेळ?

त्यामुळे काय आहे हे संपूर्ण प्रकरण? याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे.

Nov 15, 2021, 04:15 PM IST