karnataka crime

मुलाने प्रेम केल्याची शिक्षा! गावकऱ्यांनी आईला निर्वस्र करुन....बेळगावात संतापजनक प्रकार

Karnataka Crime: कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील महिलेला निर्वस्र करुन विजेच्या खांबाला बांधण्यात येऊन मारहाण केल्याचा प्रकार समोर आला.

Dec 12, 2023, 01:56 PM IST

कर्नाटक हादरलं! घरात घुसून आईसह तीन मुलांची निर्घृण हत्या, सासूवर केले वार

Karnataka Crime : कर्नाटकात एकाच घरातील चौघांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आईसह तिच्या तीन मुलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोराने घरात घुसून चौघांना चाकूने भोकसलं आहे.

Nov 13, 2023, 09:30 AM IST

महिला सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येचा उलघडा; ऑफिसमधला कर्मचारीच निघाला खरा आरोपी

Karnataka Crime : कर्नाटकात सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी एका कंत्राटदाराला अटक केली आहे. दरम्यान भाजपाने या सगळ्या प्रकारावरुन सरकारला घेरलं आहे.

Nov 6, 2023, 12:24 PM IST

महिला भूवैज्ञानिकाची घरात घुसून हत्या, भावाच्या फोनमुळे झाला उलगडा

Karnataka Crime : कर्नाटकात वरिष्ठ भूवैज्ञानिक म्हणून काम करणाऱ्या महिलेची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. 43 वर्षीय महिलेची घरात घुसून गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

Nov 6, 2023, 09:51 AM IST

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन इंजिनिअर तरुणाने संपवलं जीवन; चार दिवसांनी समोर आली घटना

Karnataka Crime : तिघांच्या हत्येनंतर इंजिनिअर तरुणाने पंख्याला गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. तब्बल चार दिवसांनी हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी चौघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.

Aug 4, 2023, 01:10 PM IST

आई वडिलांची हत्या करुन जंगलात जाऊन लपला मुलगा; पोलिसांनी अशी केली अटक

Karnataka Crime : कर्नाटकात घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने सर्वानाच हादरवून सोडलं. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मुलाला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. भावाच्याच तक्रारीनंतर पोलिसांनी  मुलाला जंगलातून अटक केली आहे.

Jul 22, 2023, 02:09 PM IST

जैन साधूचे तुकडे करुन बोअरवेलमध्ये फेकून दिले; पोलिसांसह आरोपीसुद्धा घेत होते शोध

Jain Monk Murdered : बेळगावी जिल्ह्यातील बेपत्ता जैन साधूंचा शोध शनिवारी संपला असून त्याची हत्या झाल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. एका गावातील शेतातील निकामी बोअरवेलमध्ये त्यांच्या शरीराचे अवयव सापडल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

 

Jul 9, 2023, 01:12 PM IST

धक्कादायक! मित्रानेच कापला मित्राचा गळा; हैवानाप्रमाणे प्यायला रक्त

Karnataka Crime : माथेफिरुने गळा चिरल्यानंतर रक्त प्यायला सुरुवात केली. त्यानंतर तिथेच असलेल्या दुसऱ्या मित्राने हा व्हिडीओ मोबाईलवर शूट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Jun 26, 2023, 09:19 AM IST

गर्लफ्रेन्डला घरी बोलवलं, केक कापला अन्... प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक

Karnataka Crime News : बंगळुरूमध्ये वाढदिवस साजरा केल्यानंतर प्रेयसीची हत्या केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी शनिवारी आरोपीला अटक केली आहे.

Apr 15, 2023, 03:21 PM IST

iPhone साठी काय पण! फोन घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयला द्यायला 46000 रुपये नव्हते म्हणून हे काय करुन बसला?

एका 20 वर्षाच्या तरुणाला iPhone  पाहिजे होता. त्याच्याकडे पैसे नव्हते तरीही देखील त्याने ऑनलाईन फोन ऑर्डर केला. मात्र, डिलिव्हरी बॉयने 46 हजार रुपये मागितल्यावर या तरुणाने धक्कादायक कृत्य केले. 

Feb 20, 2023, 06:20 PM IST

भाजप पदाधिकाऱ्याची हत्या, संतप्त कार्यकर्त्यांचा रुग्णालायबाहेर ठिय्या

BJP Yuva Morcha worker murdered in Karnataka: कर्नाटकातील दक्षिण कन्नडातल्या बेल्लारेमध्ये भाजप पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे.  

Jul 27, 2022, 12:56 PM IST