कपिल शर्माने शेअर केला शोच्या सेटचा पहिला फोटो

कपिल शर्मा कॉमेडी नाईट्स विथ कपिलनंतर आता द कपिल शर्मा शो या नव्या कॉमेडी शो सोबत परत येतोय. लवकरच हा नवा शो प्रेक्षकांच्य़ा भेटीला येणार आहे. त्याआधी कपिल शर्माने त्याच्या नवा शोचा सेट कसा आहे याचा एक फोटो शेअर केला आहे.

Updated: Mar 31, 2016, 05:31 PM IST
कपिल शर्माने शेअर केला शोच्या सेटचा पहिला फोटो title=

मुंबई : कपिल शर्मा कॉमेडी नाईट्स विथ कपिलनंतर आता द कपिल शर्मा शो या नव्या कॉमेडी शो सोबत परत येतोय. लवकरच हा नवा शो प्रेक्षकांच्य़ा भेटीला येणार आहे. त्याआधी कपिल शर्माने त्याच्या नवा शोचा सेट कसा आहे याचा एक फोटो शेअर केला आहे.

२३ एप्रिल पासून हा नवा शो सुरु होतोय. कपिलच्या पहिल्या शोमध्ये किंग खान हा पहिला पाहुणा असणार आहे.  हा शो आठवड्यातून २ वेळा म्हणजेच शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता लागणार आहे. कपिल सोबत या शोमध्ये सुनील ग्रोवर, अली असगर, किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती, नवजोत सिंग सिद्धू आणि चंदन प्रभाकर दिसणार आहेत.