kangana ranaut news

IPL 2023: वामिकाचं नाव ऐकताच का भडकली Kangana Ranaut? झाप झाप झापलं अन्...

Vamika Virat Kohli: विराट अंकल, मी तुमच्या वामिकाला डेटवर नेऊ का? असा सवाल पोराने प्लेकार्डच्या माध्यमातून विचारण्यात आला होता. पोस्टरची चर्चा झाली. मात्र, अनेकांनी यावर टीका देखील केली आहे. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) देखील चांगलीच भडकल्याचं दिसून आलं.

Apr 21, 2023, 01:26 PM IST

Kangana Ranaut On Uddhav Thackeray : 'ते आता कधीच उठणार नाहीत..' धनुष्यबाण गमावल्यानंतर कंगनाने सोडले ठाकरेंवर टीकेचे बाण

Kangana Ranaut On Uddhav Thackeray :  बॉलिवूडची 'पंगाक्वीन' (Kangana Ranaut) वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहिले. अशातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिवसेना नाव (Shiv sena) आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर कंगना राणावतने उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टिकेचा बाण सोडला आहे. 

Feb 18, 2023, 10:26 AM IST

Kangana Ranaut पुन्हा नेटकऱ्यांकडून ट्रोल, 'हातात दारूचा ग्लास आणि हिंदू धर्मावर...' Video Viral

Kangana Ranaut :  बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं (Kangana Ranaut)  ट्विटर (Twitter account) अकाउंट बंदी उठवल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर ती पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. 

Jan 27, 2023, 02:08 PM IST

Kangana Ranaut : कंगना इज बॅक! Twitter ने उठवली बंदी, पहिलं ट्विट करत म्हणाली...

Kangana Ranaut News : कंगना आज प्रकाशझोतात येण्याचं कारण म्हणजे तिचे ट्विटर (Twitter account) अकाउंट. बंदी उठवल्यानंतर तिने पहिलं ट्विट केलंय.

Jan 24, 2023, 06:17 PM IST

'तो मला एक वर्षही सहन करु शकला नाही...', Kangana Ranaut चं मोठं वक्तव्य

'त्या' घटनेनंतर अखेर आता कंगनाने सोडलं मौन... अभिनेत्रीचा मोठा खुलासा

 

Oct 30, 2022, 12:56 PM IST

Kangana Ranaut ची साडी ती पण फक्त 600 रुपयांत! फोटो पाहिल्यानंतर प्रत्येक महिलेला आवडेल अभिनेत्रीची साडी

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. 

Oct 16, 2022, 01:24 PM IST

अग्निपथ योजनेवर Kangana Ranaut स्पष्टचं म्हणाली,Drugs आणि PUBG...

देशात सध्या अग्निपथ योजनेवरून (agnipath scheme) अग्नितांडव सुरु आहे. 

Jun 18, 2022, 05:54 PM IST

कंगनाच्या घरी आली नवी पाहुणी; स्वागत करताना आनंदाला उधाण

पाहा नजरा वळवणारी ही पाहुणी आहे तरी कोण 

 

May 20, 2022, 01:24 PM IST

कंगना पुन्हा बरळली; बॉलिवूडची धुळधाण करत म्हणाली....

कंगना रोज एक वादग्रस्त विधान करताना दिसत आहे.आता नुकतेच कंगनाने आणखी एक मोठं वक्तव्य केलंय

May 18, 2022, 11:18 AM IST

यांना एंट्रीच दिली नाही पाहिजे... ; 'पुष्पा'च्या यशानंतर कंगना कोणावर संतापली?

आगपाखड करणाऱ्या या अभिनेत्रीनं पुन्हा एकदा शब्दांचे बाण चालवले आहेत. 

Jan 24, 2022, 12:05 PM IST

मी अटकेची वाट पहातेय, असं म्हणत कंगनाकडून 'हा' बोल्ड फोटो शेअर

शीख समुदायाविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणई कंगनाविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे

Nov 24, 2021, 05:14 PM IST

कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यांना भाजपाचा पाठिंबा, नाना पटोले यांचा आरोप

कानशिलात खाऊन स्वातंत्र्य मिळालं नाही असं वादग्रस्त वक्तव्य कंगना रणौतने केलं आहे

Nov 17, 2021, 04:50 PM IST

अभिनेत्री कंगना रानौतचे बोल्ड फोटो व्हायरल

कंगनाच्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटवर लावला तडका

 

Nov 13, 2021, 10:18 AM IST

Kangana Ranaut ने सिनेमासाठी वजन वाढवणं ठरलं हानिकारक?

बॉलिवूड 'क्वीन' कंगना रानौत देखील तिच्या चाहत्यांसोबत सर्व प्रकारच्या गोष्टींबद्दल बोलण्यासाठी ओळखली जाते. 

Sep 27, 2021, 07:51 AM IST